स्मार्टफोन

नोकिया आणणार फोल्डेबल स्मार्टफोन!

स्मार्टफोन उत्पादक कंपनी नोकियाला फोल्डेबल स्मार्टफोन बनवण्याचे पेटंट मिळाले आहे. त्यामुळे आता नोकिया फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च करू शकते. नोकियाला …

नोकिया आणणार फोल्डेबल स्मार्टफोन! आणखी वाचा

येथे मिळतो जगातील सर्वात स्वस्त आयफोन

जगभरातील युवापिढीचा स्टाईल आयकॉन असलेला स्मार्टफोन म्हणजे आयफोन असून आयफोन हा आपल्या ब्रांड इमेज आणि किमतीच्या बाबतीत सगळ्यात वेगळा आहे. …

येथे मिळतो जगातील सर्वात स्वस्त आयफोन आणखी वाचा

लेनोव्होने स्वस्त केला झेड २ प्लस स्मार्टफोन

मुंबई : ‘लेनोव्हो झेड२ प्लस’ या स्मार्टफोनच्या किंमतीत लेनोव्होने भारतीय बाजारपेठेत मोठी कपात केली असून सुमारे अडीच ते तीन हजार …

लेनोव्होने स्वस्त केला झेड २ प्लस स्मार्टफोन आणखी वाचा

सॅमसंगने लॉन्च केला गॅलेक्सी सी-७ प्रो

मुंबई : आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग कंपनीने बाजारात आणला असून या स्मार्टफोनचे नाव ‘सॅमसंग गॅलेक्सी सी-७ प्रो’ असे असून, चिनी …

सॅमसंगने लॉन्च केला गॅलेक्सी सी-७ प्रो आणखी वाचा

नोकिया ६ साठी २४ तासांत २,५०,००० रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. १९ जानेवारीला या …

नोकिया ६ साठी २४ तासांत २,५०,००० रजिस्ट्रेशन आणखी वाचा

एचटीसीचे यू अल्ट्रा व यू प्ले स्मार्टफोन लाँच

एचटीसीने गुरूवारी त्यांचे दोन नवे स्मार्टफोन यू सिरीजखाली सादर केले आहेत. यू अल्ट्रा व यू प्ले या नावाने आणलेल्या या …

एचटीसीचे यू अल्ट्रा व यू प्ले स्मार्टफोन लाँच आणखी वाचा

भारतात आला लेनोव्हाचा तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन

मुंबई : भारतात लेनोव्हो कंपनीने आपला पी २ हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला असून तीन दिवस या फोनची बॅटरी चालेल …

भारतात आला लेनोव्हाचा तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन आणखी वाचा

भारतात १९ जानेवारीला येणार ‘रेडमी नोट ४’

नवी दिल्ली – भारतीय बाजारात लवकरच चीनची कंपनी शाओमीचा नवा स्मार्टफोन लाँच होणार असून हा फोन भारतात कंपनीने १९ जानेवारीला …

भारतात १९ जानेवारीला येणार ‘रेडमी नोट ४’ आणखी वाचा

१० वर्षाचा झाला अॅपलचा आयफोन

अॅपलने ९ जानेवारी २००७ साली आपला पहिला आयफोन लॉन्‍च केला होता. आज या फोनला लॉन्‍च होऊन १० वर्षे पूर्ण झाली …

१० वर्षाचा झाला अॅपलचा आयफोन आणखी वाचा

लवकरच उपलब्ध होणार स्वस्त स्मार्टफोन

नवी दिल्ली: कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारणाऱ्या केंद्र सरकारने त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वदेशी मोबाईल संच उत्पादकांना स्वस्त स्मार्टफोन विकसित …

लवकरच उपलब्ध होणार स्वस्त स्मार्टफोन आणखी वाचा

झेडटीईचा ब्लेड व्ही ८ प्रो स्मार्टफोन

लास वेगास येथे सुरू असलेल्या कंझ्युमर इलेक्ट्राॅनिक शो मध्ये झेडटीईने त्यांचा नवा स्मार्टफोन सादर केला असून ब्लेड सिरीजमधला हा पहिला …

झेडटीईचा ब्लेड व्ही ८ प्रो स्मार्टफोन आणखी वाचा

स्टीकरनेही करता येणार स्मार्टफोन चार्ज

सध्या सुरू असलेल्या सीईएस शोमध्ये फ्रान्सच्या स्टार्टअपने विकसित केलेले विना तार चार्जिंग उपकरण लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. या उपकरणात …

स्टीकरनेही करता येणार स्मार्टफोन चार्ज आणखी वाचा

जगातील पहिला ८ जीबी रॅम आणि २३ मेगापिक्सलवाला आसुसचा झेनफोन एआर

लासवेगास येथे सुरु असलेल्या सीएसई २०१७मध्ये आसुसने दोन नवे स्मार्टफोन लॉन्‍च केले आहेत. आसुस झेनफोन एआर आणि आसुस झेनफोन ३ …

जगातील पहिला ८ जीबी रॅम आणि २३ मेगापिक्सलवाला आसुसचा झेनफोन एआर आणखी वाचा

आसूसने लॉन्च केला कमी किंमतीचा झेनफोन

मुंबई: नव्या वर्षाच्या निमित्ताने अनेक मोबाईल कंपन्या आपले नवे स्मार्टफोन बाजारात आणत असून तैवानची प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी आसूसने आपला नवा …

आसूसने लॉन्च केला कमी किंमतीचा झेनफोन आणखी वाचा

यंदाच्या अर्थसंकल्पात होऊ शकते गरिबांना मोफत स्मार्टफोन, डेटा देण्याची घोषणा

नवी दिल्ली – ५० दिवस मोदी सरकारच्या नोटाबंदीला पूर्ण होत आले असले तरी बाजारात अजून पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नाही. …

यंदाच्या अर्थसंकल्पात होऊ शकते गरिबांना मोफत स्मार्टफोन, डेटा देण्याची घोषणा आणखी वाचा

स्मार्टफोनमध्ये भारतीय महिलांचा जीव गुंतला

मुंबई : आपल्या नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे वा गेम्स खेळण्याला अधिक प्राधान्य भारतीय महिला देत असल्याची माहिती एका सर्वेक्षणमधून …

स्मार्टफोनमध्ये भारतीय महिलांचा जीव गुंतला आणखी वाचा

जानेवारीत भारतात लॉन्च होऊ शकतो रेडमी नोट ४

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शाओमी आपला नवा फ्लॅगशिप ‘रेडमी नोट ४’ स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची शक्यता असून याबाबतचे …

जानेवारीत भारतात लॉन्च होऊ शकतो रेडमी नोट ४ आणखी वाचा

जीएसटी येणार ‘देशी’ स्मार्टफोनच्या मुळावर?

सॅमसुंग, श्याओमी किंवा मायक्रोमॅक्स यांसारख्या कंपन्यांनी भारतातच त्यांचे हँडसेट बनवावेत, यासाठी भारत सरकारने त्यांना तयार केले. मात्र लवकरच लागू होणाऱ्या …

जीएसटी येणार ‘देशी’ स्मार्टफोनच्या मुळावर? आणखी वाचा