जगातील पहिला ८ जीबी रॅम आणि २३ मेगापिक्सलवाला आसुसचा झेनफोन एआर


लासवेगास येथे सुरु असलेल्या सीएसई २०१७मध्ये आसुसने दोन नवे स्मार्टफोन लॉन्‍च केले आहेत. आसुस झेनफोन एआर आणि आसुस झेनफोन ३ असे हे दोन स्मार्टफोन टँगो इनेबल असून ते डे-ड्रीम रेडी फीचरला स्पोर्ट करतात. या फोनबाबत कंपनीने दावा केला आहे की जगातील ८ जीबी रॅमवाला हा पहिला स्मार्टफोन आहे आणि फोन खास फोटोग्राफीसाठी बनविण्यात आल आहे. या फोनच्या होम बटनवर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ५.७ इंचाची सुपर अमोल्ड क्यूएचडी स्क्रीन, क्वालकॉम स्नैपड्रैगन ८२१ प्रोसेसर यात देण्यात आला आहे.

Leave a Comment