शरद पवार

शरद पवारांनी दिले शिंदे-फडणवीसांना आमंत्रण, बारामतीत डिनर डिप्लोमसीचा राजकीय अर्थ काय?

महाराष्ट्राच्या राजकारणातील बेताज बादशहा म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांना डावलून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या नावे करुन घेतले. त्यामुळे …

शरद पवारांनी दिले शिंदे-फडणवीसांना आमंत्रण, बारामतीत डिनर डिप्लोमसीचा राजकीय अर्थ काय? आणखी वाचा

राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ही शरद पवारांची झाली आहे का मजबुरी ?

महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष विभाजनाचा बळी ठरत आहे. जून 2022 मध्ये शिवसेना फुटली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून उद्धव ठाकरे …

राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण ही शरद पवारांची झाली आहे का मजबुरी ? आणखी वाचा

जेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्रात पाडले होते पहिल्यांदा सरकार, जाणून घ्या संपूर्ण किस्सा

1978 मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार पाडले होते. त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) च्या वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये …

जेव्हा शरद पवारांनी महाराष्ट्रात पाडले होते पहिल्यांदा सरकार, जाणून घ्या संपूर्ण किस्सा आणखी वाचा

पवारांनी शेअर केला PM मोदींसोबत स्टेज, ओवेसीची आगपाखड, म्हणाले – हा कसला ढोंगीपणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंच शेअर केला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय …

पवारांनी शेअर केला PM मोदींसोबत स्टेज, ओवेसीची आगपाखड, म्हणाले – हा कसला ढोंगीपणा आणखी वाचा

Ajit Pawar on Sharad Pawar: ‘भाजपसोबत जायचे नव्हते, तर मला का पाठवले?’ अजित पवारांच्या प्रश्नांची सरबत्ती

अजित पवार यांनी आज (बुधवार, ५ जुलै) शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईतील एमईटी सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील …

Ajit Pawar on Sharad Pawar: ‘भाजपसोबत जायचे नव्हते, तर मला का पाठवले?’ अजित पवारांच्या प्रश्नांची सरबत्ती आणखी वाचा

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राजकारणच नव्हे, तर येथेही पुतणे अजित पवारांचा काका शरद पवारांवर वरचष्मा

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या संमतीशिवाय पानही हलत नाही, पण यावेळी त्यांना घरातूनच आव्हान मिळाले. एकेकाळी आपले पुतणे अजित पवार यांच्यासाठी …

Sharad Pawar Vs Ajit Pawar: राजकारणच नव्हे, तर येथेही पुतणे अजित पवारांचा काका शरद पवारांवर वरचष्मा आणखी वाचा

Maharashtra Political Crisis : शरद पवारांचे अजितदादांना आव्हान, ‘अशी बंडखोरी यापूर्वी पाहिली आहे, पक्ष पुन्हा उभा करणार’

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या समर्थक आमदारांसह एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान, …

Maharashtra Political Crisis : शरद पवारांचे अजितदादांना आव्हान, ‘अशी बंडखोरी यापूर्वी पाहिली आहे, पक्ष पुन्हा उभा करणार’ आणखी वाचा

शरद पवारांच्या मागे जी होती ती कोण? लेडी जेम्स बाँड की राष्ट्रवादीची शायनिंग सुपरस्टार!

शुक्रवारी (5 मे) शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा करत असताना एकच चेहरा पुन्हा पुन्हा लक्ष …

शरद पवारांच्या मागे जी होती ती कोण? लेडी जेम्स बाँड की राष्ट्रवादीची शायनिंग सुपरस्टार! आणखी वाचा

9 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचणार काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करु शकतात स्वागत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चे महाराष्ट्रात आगमन झाल्यावर स्वागत करतील अशी …

9 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचणार काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करु शकतात स्वागत आणखी वाचा

मोहन भागवत यांच्या सामाजिक भेदभावावरील वक्तव्याचे शरद पवारांनी केले स्वागत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काल नागपुरातील एका कार्यक्रमात म्हणाले की, वर्ण आणि जातिव्यवस्था ही जुनी कल्पना …

मोहन भागवत यांच्या सामाजिक भेदभावावरील वक्तव्याचे शरद पवारांनी केले स्वागत आणखी वाचा

शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी 17 सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली. या शेतकऱ्याने …

शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट आणखी वाचा

शरद पवार म्हणाले : विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करणे हा केंद्राच्या मुख्य प्रकल्पांपैकी एक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर …

शरद पवार म्हणाले : विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करणे हा केंद्राच्या मुख्य प्रकल्पांपैकी एक आणखी वाचा

‘पंतप्रधान मोदींचे मोठे प्रकल्पाचे आश्वासन म्हणजे रडणाऱ्या मुलाला मोठा फुगा देण्यासारखे’, शरद पवारांचा राज्य सरकारवर निशाणा

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्लांटमधून महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रकल्पाचे आश्वासन दिल्याच्या एका दिवसानंतर, राष्ट्रवादी …

‘पंतप्रधान मोदींचे मोठे प्रकल्पाचे आश्वासन म्हणजे रडणाऱ्या मुलाला मोठा फुगा देण्यासारखे’, शरद पवारांचा राज्य सरकारवर निशाणा आणखी वाचा

अजितदादा रागावले, अधिवेशन सोडून गेले 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने २०२४ च्या लोकसभा निवडणूक तयारीसाठी दिल्ली येथे घेतलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात मानापमान नाट्य घडले. भाजप विरुद्ध लढाईची घोषणा येथे …

अजितदादा रागावले, अधिवेशन सोडून गेले  आणखी वाचा

माझे बोट धरून राजकारण शिकले… पंतप्रधान देशासाठी घातक, नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा निशाणा

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधला असून, आपले बोट धरणारी व्यक्ती देशासाठी …

माझे बोट धरून राजकारण शिकले… पंतप्रधान देशासाठी घातक, नरेंद्र मोदींवर शरद पवारांचा निशाणा आणखी वाचा

संजय राऊत यांच्या अटकेवर शरद पवार गप्प का? राजकीय वर्तुळात सुरू आहे अशी चर्चा

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करून चार दिवस झाले असले, तरी …

संजय राऊत यांच्या अटकेवर शरद पवार गप्प का? राजकीय वर्तुळात सुरू आहे अशी चर्चा आणखी वाचा

उरलेली कामे पूर्ण करा, आता तुमच्याकडे उरले आहेत आयुष्यातील फक्त ६ महिने, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरशी लढाईचा तो किस्सा

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गेल्या 2 दिवसांपासून औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राजकारणाशी संबंधित त्यांचे विविध अनुभव कार्यकर्त्यांशी …

उरलेली कामे पूर्ण करा, आता तुमच्याकडे उरले आहेत आयुष्यातील फक्त ६ महिने, शरद पवारांनी सांगितला कॅन्सरशी लढाईचा तो किस्सा आणखी वाचा

एकनाथ शिंदे सरकार 6 महिन्यात पडेल, असे का म्हणाले शरद पवार?

मुंबई : एकनाथ शिंदे सरकार हे पाच ते सहा महिन्यांचे पाहुणे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र, …

एकनाथ शिंदे सरकार 6 महिन्यात पडेल, असे का म्हणाले शरद पवार? आणखी वाचा