विश्वनाथन आनंद

आर प्रज्ञानंदने रचला इतिहास, बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये दाखल, दिग्गज खेळाडूचा करणार सामना

भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने अगदी लहान वयातच आपला खेळ सिद्ध केला आहे. तो सतत आपल्या खेळाने जगाला चकित करत आहे …

आर प्रज्ञानंदने रचला इतिहास, बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलमध्ये दाखल, दिग्गज खेळाडूचा करणार सामना आणखी वाचा

विश्वनाथन आनंद बरोबर चिटींग केल्याची अब्जाधीश निखिल कामथची कबुली

बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद यांच्याबरोबर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खेळताना चिटींग करून आनंदला हरविल्याची कबुली देशातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामथ यांनी …

विश्वनाथन आनंद बरोबर चिटींग केल्याची अब्जाधीश निखिल कामथची कबुली आणखी वाचा

कोरोना प्रभावितांच्या आर्थिक मदतीसाठी अरिजीत सिंह करणार विश्वनाथन आनंदसोबत दोन हात

आपल्या सुरांनी नेहमीच चाहत्यांना भुरळ घालणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंह आता लवकरच बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा दिसून येणार आहे. गायक …

कोरोना प्रभावितांच्या आर्थिक मदतीसाठी अरिजीत सिंह करणार विश्वनाथन आनंदसोबत दोन हात आणखी वाचा

आता येणार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदवर आधारित बायोपिक

विश्वविजेते दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली असून चित्रपट निर्माते आनंद एल राय या …

आता येणार ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदवर आधारित बायोपिक आणखी वाचा

विश्वनाथन आनंद देणार बुद्धीबळ प्रशिक्षण

पाच वेळा बुद्धीबळ जगजेत्ता विश्वनाथन आनंद यांनी होतकरू बुद्धीबळपटूना प्रशिक्षण देण्यासाठी अकादमी स्थापन केली आहे. या अकादमीसाठी वेस्टब्रीज कॅपिटल बरोबर …

विश्वनाथन आनंद देणार बुद्धीबळ प्रशिक्षण आणखी वाचा

विश्वनाथन आनंदचे अवकाशातल्या एका लघुग्रहाला नाव

मुंबई : आंतरराष्ट्रीय अवकाश संघटनेच्या मायनर प्लॅनेट सेंटरचे सदस्य मायकल रुडेन्को यांनी एका लघुग्रहाला भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदचे नाव देण्याचा …

विश्वनाथन आनंदचे अवकाशातल्या एका लघुग्रहाला नाव आणखी वाचा

आनंदने ‘टायब्रेकर’वर जिंकली लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा

लंडन – लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा ‘टायब्रेकर’वर भारताच्या माजी जगज्जेता विश्वनाथन आनंदने कारकीर्दीत प्रथमच जिंकली असून गेल्या महिन्यात जगज्जेता नॉर्वेच्या …

आनंदने ‘टायब्रेकर’वर जिंकली लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा आणखी वाचा

जगज्जेता ठरला कार्लसन

सोची – ११व्या डावात आव्हानवीर विश्वनाथन आनंदला ४५ चालींत नमवत नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने जगज्जेतेपद राखण्यात यश मिळवले. कार्लसनला …

जगज्जेता ठरला कार्लसन आणखी वाचा

सहाव्या डावात आनंदचा पराभव

सोची (रशिया)- शनिवारी आव्हानवीर विश्वनाथन आनंदला सहाव्या डावात मिडलगेम आणि एंडगेमला केलेल्या घोडचुकांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. याबरोबरच सहाव्या डावाअखेरीस …

सहाव्या डावात आनंदचा पराभव आणखी वाचा

विश्वनाथन आनंदचा मॅग्नस कार्लसनवर थरारक विजय

सोची – जगज्जेतेपदाच्या लढतीत नॉर्वेच्या विद्यमान जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनवर भारताचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद याने ३४ चालींमध्ये थरारक विजय मिळवला. …

विश्वनाथन आनंदचा मॅग्नस कार्लसनवर थरारक विजय आणखी वाचा

पहिला डाव बरोबरीत सुटल्याने आनंदने सोडला सुटकेचा नि:श्वास

सोची(रशिया) – भारताच्या विश्वनाथन आनंदने जगज्जेतेपदाच्या लढतीतील पहिला डाव बरोबरीत सुटल्याने काही प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला आहे. पांढ-या मोह-यांच्या सहाय्याने …

पहिला डाव बरोबरीत सुटल्याने आनंदने सोडला सुटकेचा नि:श्वास आणखी वाचा

आज कार्लसनशी दोन हात करणार आनंद

सोची (रशिया) – आजपासून सुरू होणा-या जगज्जेतेपदाच्या लढतीत जगज्जेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनशी माजी जगज्जेता आणि आव्हानवीर विश्वनाथन आनंद दोन हात …

आज कार्लसनशी दोन हात करणार आनंद आणखी वाचा

जागतिक रॅपिड बुध्दीबळ स्पर्धेत आनंदला कास्यपदक

दुबई – भारताचा अव्वल बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. मात्र कार्लसनला पराभूत करुनही, आनंदला जागतिक रॅपिड …

जागतिक रॅपिड बुध्दीबळ स्पर्धेत आनंदला कास्यपदक आणखी वाचा

विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन- आनंद

पुणे- आगामी काळात होत असलेल्या बुद्धिबळाच्याय विश्‍वचषक स्पर्धेत विजय मिळवत विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन असे मत भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू …

विश्वविजेतेपद पुन्हा खेचून आणेन- आनंद आणखी वाचा