World Cup 2023 : पराभवानंतर निराश आणि हताश झालेल्या रोहित शर्माने टीम इंडियाबद्दल असे काही म्हटले…
टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा 6 गडी राखून पराभव केला. …