रमेश पोखरियाल निशंक

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची वैधता अमर्यादित कालावधीसाठी वाढवली

नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा दिला आहे. कारण शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता …

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची वैधता अमर्यादित कालावधीसाठी वाढवली आणखी वाचा

मे 2021 सत्रातील JEE (Main) परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली : कोरोनाच्या देशातील वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मे 2021 सत्रातील JEE (Main) परीक्षेला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री …

मे 2021 सत्रातील JEE (Main) परीक्षेला स्थगिती, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा आणखी वाचा

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहिर केले सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी …

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी जाहिर केले सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक आणखी वाचा

नेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी …

नेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा आणखी वाचा

आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार जेईई मेन परीक्षा; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) संदर्भात एक …

आता प्रादेशिक भाषांमध्ये होणार जेईई मेन परीक्षा; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा आणखी वाचा

केंद्राची 15 ऑक्टोबरपासून शाळा, कॉलेज, क्लासेस उघडण्यासंदर्भात गाइडलाइन

नवी दिल्ली – अनलॉक-५ अंतर्गत शिक्षण संस्था उघडण्याबाबत केंद्र सरकारने सोमवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तथापि, शैक्षणिक संस्था उघडण्याचा …

केंद्राची 15 ऑक्टोबरपासून शाळा, कॉलेज, क्लासेस उघडण्यासंदर्भात गाइडलाइन आणखी वाचा

जेईई आणि नीट परीक्षांसाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव; शिक्षणमंत्र्यांचा दावा

नवी दिल्ली – सध्या केंद्र सरकारवर राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) घेण्यावरुन …

जेईई आणि नीट परीक्षांसाठी आमच्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून दबाव; शिक्षणमंत्र्यांचा दावा आणखी वाचा

केंद्र सरकारने लाँच केले जगातील सगळ्यात स्वस्त कोरोना टेस्ट किट

नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झाले असून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी जगभरातील अनेक देश …

केंद्र सरकारने लाँच केले जगातील सगळ्यात स्वस्त कोरोना टेस्ट किट आणखी वाचा

ऑनलाईन शिक्षणाबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मार्गदर्शकतत्वे जारी

मुंबई : देशभरात ऑनलाईन शिक्षण कशाप्रकारे दिले जावे यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून ‘प्रज्ञाता’ विशेष मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आले आहेत. …

ऑनलाईन शिक्षणाबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून मार्गदर्शकतत्वे जारी आणखी वाचा

उद्या जाहीर होणार सीबीएसई दहावीचा निकाल; रमेश पोखरियाल यांची माहिती

नवी दिल्ली – उद्या म्हणजेच 15 जुलै रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चा दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार असल्याची …

उद्या जाहीर होणार सीबीएसई दहावीचा निकाल; रमेश पोखरियाल यांची माहिती आणखी वाचा

सीबीएसई-फेसबुकमध्ये सामंजस्य करार; डिजिटायझेशनसह एआर तंत्रज्ञानाचे धडे

नवी दिल्ली : सोशल मीडियात जगतातील अग्रगण्य कंपनी फेसबुकने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डासोबत (सीबीएसई) सामंजस्य करार केला असून शिक्षक आणि …

सीबीएसई-फेसबुकमध्ये सामंजस्य करार; डिजिटायझेशनसह एआर तंत्रज्ञानाचे धडे आणखी वाचा

1 ते 15 जुलैदरम्यान सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षा

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे थांबवण्यात आलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या राहिलेल्या परीक्षा 1 जुलैपासून घेणार असल्याची मोठी घोषणा सीबीएसईने …

1 ते 15 जुलैदरम्यान सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या रखडलेल्या परीक्षा आणखी वाचा