मुंबई मेट्रो

मुंबई मेट्रो 3 ची ट्रायल रन: 33.5 किमीच्या प्रवासात असतील एकूण 27 स्टेशन

मुंबई – मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो लाइन 3 (भूमिगत मेट्रो) ची आजपासून पहिली चाचणी घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

मुंबई मेट्रो 3 ची ट्रायल रन: 33.5 किमीच्या प्रवासात असतील एकूण 27 स्टेशन आणखी वाचा

मेट्रोचे काम बाकी असूनही ठाकरे सरकारने घातला उद्घाटनाचा घाट; शेलारांचे गंभीर आरोप

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A’या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. उपमुख्यमंत्री …

मेट्रोचे काम बाकी असूनही ठाकरे सरकारने घातला उद्घाटनाचा घाट; शेलारांचे गंभीर आरोप आणखी वाचा

मुंबई मेट्रो उद्घाटनानंतर दोनच दिवसांत पडली बंद

मुंबई – सात वर्षानंतर मुंबईतील दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरिता सुरू झाले होते. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

मुंबई मेट्रो उद्घाटनानंतर दोनच दिवसांत पडली बंद आणखी वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नव्या मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा

मुंबई – सात वर्षानंतर मुंबईत दोन मेट्रो मार्ग हे प्रवासी वाहतुकीकरता सुरू झाले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नव्या मेट्रोला दाखवला हिरवा झेंडा आणखी वाचा

आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता चाचण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे …

आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता चाचण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणखी वाचा

मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचे पाऊल टाकले …

मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

देवेंद्रजी तुम्हाला लवकरच मिळेल मुंबई मेट्रो -३ मध्ये फोटो काढून ट्विट करण्याची संधी

मुंबई – दिल्ली मेट्रोतील फोटो बुधवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले होते. …

देवेंद्रजी तुम्हाला लवकरच मिळेल मुंबई मेट्रो -३ मध्ये फोटो काढून ट्विट करण्याची संधी आणखी वाचा

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – एकनाथ शिंदे

मुंबई : राज्याच्या विकासकामात केंद्र शासनाने पाठिंबा देणे आवश्यक असून केंद्र शासन आणि राज्य शासन एकत्र येऊन मेट्रो कारशेडबाबतचा वाद …

मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा तपासण्याचे काम सुरु – एकनाथ शिंदे आणखी वाचा

‘मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची जागा राजहट्ट अन् बालहट्टासाठीच बदलली’

मुंबई – नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मेट्रो कारशेड आणि …

‘मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडची जागा राजहट्ट अन् बालहट्टासाठीच बदलली’ आणखी वाचा

पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत; मेट्रो प्रकल्पाचा चेंडू फडणवीसांनी टाकला शरद पवारांच्या कोर्टात

मुंबई – काल दुपारी 1 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियोजित वेळेनुसार महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मेट्रो कारशेड आणि …

पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत; मेट्रो प्रकल्पाचा चेंडू फडणवीसांनी टाकला शरद पवारांच्या कोर्टात आणखी वाचा

एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी नव्या जागेची शोधाशोध

मुंबई – उच्च न्यायालयाने कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या कांजूरमार्ग येथील कारशेडला दिलेल्या स्थगितीमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) कोंडी झाली असल्यामुळे …

एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी नव्या जागेची शोधाशोध आणखी वाचा

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1.23 लाखांपर्यंत पगार

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी असून, मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (एमएमआरडीए) मुंबई मेट्रोमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण …

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 1.23 लाखांपर्यंत पगार आणखी वाचा

कोट्यवधी मोजा आणि मेट्रो स्टेशनला स्वतःचे नाव द्या

देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या मेट्रो ३ कोरीडोर स्टेशनसाठी स्वतःचे नाव देण्याची संधी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने उपलब्ध केली असून …

कोट्यवधी मोजा आणि मेट्रो स्टेशनला स्वतःचे नाव द्या आणखी वाचा

अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याला मनसेचे उत्तर

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीबाबत वाद सुरू असतानाच मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले. अभिनेते …

अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याला मनसेचे उत्तर आणखी वाचा

इस्त्रोचे वैज्ञानिक त्यांचे ध्येय साध्य करेपर्यंत थांबणार नाहीत – नरेंद्र मोदी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत दाखल झाले. प्रथम त्यांनी विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिरात गणपतीची पूजा …

इस्त्रोचे वैज्ञानिक त्यांचे ध्येय साध्य करेपर्यंत थांबणार नाहीत – नरेंद्र मोदी आणखी वाचा

आता लता मंगेशकर यांनाही सरकारचा तो निर्णय खूपला

मुंबई – मेट्रो यार्ड तयार करण्यासाठी आरे जंगलातील 2700 पेक्षा जास्त झाडे तोडण्याच्या सरकारच्या निर्णयाचा सर्वत्र विरोध होत आहे. याच …

आता लता मंगेशकर यांनाही सरकारचा तो निर्णय खूपला आणखी वाचा

श्रद्धा कपूरचे आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन

मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील २ हजार २३८ झाडे अखेर कापण्यात येणार …

श्रद्धा कपूरचे आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन आणखी वाचा

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडकडे मुंबई मेट्रोला चाके पुरविण्याचे कंत्राट

मुंबई – मुंबई मेट्रोला चाके पुरवण्याचे कंत्राट भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (बीईएमल) या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीला मिळाले असून केंद्र …

भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडकडे मुंबई मेट्रोला चाके पुरविण्याचे कंत्राट आणखी वाचा