महापालिका निवडणूक

बंडखोरीचे पेव

महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि १० महानगरपालिकांच्या निवडणुकांची गजबज जारी आहे आणि या वर्षीच्या गजबजीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व पक्षांमध्ये …

बंडखोरीचे पेव आणखी वाचा

सोनियाच्या ताटी……..

कॉंग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातली निवडणूक प्रचाराची सुरूवात करण्यासाठी आखलेल्या जाहीर सभेच्या आधी सोन्याच्या ताटात शाही जेवणाचा बेत पार पाडल्याचे वृत्त चांगलाच …

सोनियाच्या ताटी…….. आणखी वाचा

युती हवीच कशाला ?

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भाजपाशी असलेली युती आता संपुष्टात आली असल्याची घोषणा केली. ही घोषणा …

युती हवीच कशाला ? आणखी वाचा

स्वबळ, शतप्रतिशत आणि ऐपत

अखेर गणतंत्र दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वाघाने डरकाळी फोडली आणि भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन युतीला काडीमोड दिला. त्यानिमित्ताने केलेल्या …

स्वबळ, शतप्रतिशत आणि ऐपत आणखी वाचा

आश्‍वासनांची खैरात

निवडणुका आल्या की विविध राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे प्रसिध्दीकरण होते आणि विविध राजकीय पक्ष जनतेला खूष करणारी आश्‍वासने देण्याची स्पर्धा सुरू …

आश्‍वासनांची खैरात आणखी वाचा

आता कोण झाले बेहाल ?

आपल्या देशातले राजकीय पक्ष लोकांना काय वेडे समजतात की काय हे कळत नाही. त्यांचे निवडणुकीतले धोरण नेहमीच दुटप्पीपणाचे असते. भाजपा …

आता कोण झाले बेहाल ? आणखी वाचा

मुंबईचे उत्तर प्रदेश कनेक्शन

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात युती करण्यासाठी चर्चेचे गुर्‍हाळ जारी आहे. खरे म्हणजे या युतीचे दोघांनाही …

मुंबईचे उत्तर प्रदेश कनेक्शन आणखी वाचा

… तरच येतील अच्छे दिन !

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यातील १० महानगर पालिका आणि २५ जिल्हा परिषद निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. राज्यातील महापालिकेच्या …

… तरच येतील अच्छे दिन ! आणखी वाचा

लढाई … कुणाच्या अस्तित्वाची ,कुणाच्या वर्चस्वाची !

आता महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. काल -परवा परवापर्यंत चाचपणी करणारे इच्छुक आता कामाला जुंपले आहेत, हे दरवेळी असणारे …

लढाई … कुणाच्या अस्तित्वाची ,कुणाच्या वर्चस्वाची ! आणखी वाचा

मनसेचे एकला चलो रे

विधानसभा, लोकसभा आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत आपला कसलाही प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या मनसेचे सर्वोच्च नेते राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांत कोणाशीही …

मनसेचे एकला चलो रे आणखी वाचा

वेध महापालिकांचे

नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने उत्तम यश मिळवले. महाराष्ट्रात या निवडणुकीचा गाजावाजा सुरू असतानाच गुजरातमध्येही अशाच स्थानिक …

वेध महापालिकांचे आणखी वाचा

निवडणुकीची सत्त्वपरीक्षा

महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला महाराष्ट्रात फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण …

निवडणुकीची सत्त्वपरीक्षा आणखी वाचा

शिवसेनेचे तळ्यात मळ्यात

शिवसेना हा पक्ष महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असला तरी या पक्षाचा एक पाय नेहमीच पक्षाच्या बाहेर दिसत आहे. सत्तेत असतानाही पुरेसा मान …

शिवसेनेचे तळ्यात मळ्यात आणखी वाचा

हा विजय नेमका कोणाचा

महाराष्ट्रातल्या दोन महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकांच्या निकालांची उत्सुकता आता संपली आहे. कारण त्या निकालांनी काही …

हा विजय नेमका कोणाचा आणखी वाचा