भारत सरकार

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये कसे कराल UPI, येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI सेवा सोमवारी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल …

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये कसे कराल UPI, येथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणखी वाचा

अखेर कॅनडाला भारतापुढे झुकावेच लागले, अल्टिमेटमनंतर दिल्लीतून परत बोलावले 41 राजनैतिक अधिकारी

तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाने भारतातून 41 राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून माघारी बोलवले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी गुरुवारी ही घोषणा …

अखेर कॅनडाला भारतापुढे झुकावेच लागले, अल्टिमेटमनंतर दिल्लीतून परत बोलावले 41 राजनैतिक अधिकारी आणखी वाचा

भारताच्या या फायटर जेटला जगभरात मागणी, जाणून घ्या कोणी कोणी दाखवले स्वारस्य?

भारताची गणना जगातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या देशांमध्ये केली जात होती, परंतु आता भारत जगातील शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या देशांमध्ये …

भारताच्या या फायटर जेटला जगभरात मागणी, जाणून घ्या कोणी कोणी दाखवले स्वारस्य? आणखी वाचा

भारतीयाही ठेवू शकतात दुहेरी नागरिकत्व? ही पद्धत येऊ शकते कामी

जेव्हा एकापेक्षा जास्त देश तुम्हाला ‘नागरिक’ म्हणून ओळखतात, तेव्हा याचा अर्थ तुमच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. दुहेरी नागरिकत्व म्हणजे ड्युअल सिटीजनशीप …

भारतीयाही ठेवू शकतात दुहेरी नागरिकत्व? ही पद्धत येऊ शकते कामी आणखी वाचा

जगातल्या पहिल्या नेझल करोना लसीला भारत सरकारची मंजुरी

जगातील पहिली नाकावाटे देण्यात येणारी करोना लस,कोवॅक्सीन बनविणाऱ्या हैद्राबादच्या भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या सहकार्याने तयार केली असून …

जगातल्या पहिल्या नेझल करोना लसीला भारत सरकारची मंजुरी आणखी वाचा

चीन करोना उद्रेक, भारतात अॅलर्ट

चीन मध्ये करोना बॉम्ब फुटला असताना जपान, द.कोरिया, हॉंगकॉंग, तैवान आणि आता अमेरिकेत सुद्धा करोना पुन्हा हातपाय पसरू लागल्याची गंभीर …

चीन करोना उद्रेक, भारतात अॅलर्ट आणखी वाचा

भारतात ४ जी स्मार्टफोन उत्पादन बंद करणार कंपन्या

मोबाईल उत्पादक कंपन्यानी बुधवारी भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत १० हजार वा त्या पुढच्या किमतीचे ४ जी स्मार्टफोन मोबाईल …

भारतात ४ जी स्मार्टफोन उत्पादन बंद करणार कंपन्या आणखी वाचा

स्वित्झर्लंडकडून भारताला त्यांच्या नागरिकांच्या बँक खात्यांची चौथी यादी, जाणून घ्या तपशील

नवी दिल्ली – स्वित्झर्लंडसोबत माहितीची स्वयंचलित देवाणघेवाण करण्याच्या व्यवस्थेअंतर्गत भारताला सलग चौथ्या वर्षी तेथील नागरिक आणि संस्थांच्या स्विस बँक खात्यांची …

स्वित्झर्लंडकडून भारताला त्यांच्या नागरिकांच्या बँक खात्यांची चौथी यादी, जाणून घ्या तपशील आणखी वाचा

Indians in Canada : कॅनडात भारतीयांविरुद्ध वाढत आहेत द्वेषाचे गुन्हे, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कॅनडात भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. नुकतेच एका भारतीय विद्यार्थ्याला …

Indians in Canada : कॅनडात भारतीयांविरुद्ध वाढत आहेत द्वेषाचे गुन्हे, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केली अॅडव्हायजरी आणखी वाचा

चीनच्या मांडीवर बसलेल्या श्रीलंकेला भारताने दाखवला दुश्मनीचा ट्रेलर, तामिळींच्या मानवाधिकारांवरुन पहिल्यादांच घेरले

नवी दिल्ली : श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रात भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या मुद्द्यावर जागतिक पातळीवर भारताने शेजारील …

चीनच्या मांडीवर बसलेल्या श्रीलंकेला भारताने दाखवला दुश्मनीचा ट्रेलर, तामिळींच्या मानवाधिकारांवरुन पहिल्यादांच घेरले आणखी वाचा

‘मेरा भारत महान’. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल

आजही पूर्ण जग करोनाच्या प्रभावात असतानाच करोना लसीकरण आणि लसीकरण प्रमाणपत्र या संदर्भातील भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा एक व्हिडीओ …

‘मेरा भारत महान’. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा व्हिडीओ वेगाने व्हायरल आणखी वाचा

US Congressman on CAATSA : ‘चीनला धडा शिकवणे आवश्यक’, अमेरिकेच्या खासदारांनी घेतला भारताच्या बाजूने मोठा निर्णय

वॉशिंग्टन : विस्तारवादी चीनच्या वृत्तीने संपूर्ण जग हैराण झाले आहे. लहान आणि कमकुवत शेजारी देशांवर चीन सातत्याने वर्चस्व मिळवत आहे. …

US Congressman on CAATSA : ‘चीनला धडा शिकवणे आवश्यक’, अमेरिकेच्या खासदारांनी घेतला भारताच्या बाजूने मोठा निर्णय आणखी वाचा

Sri Lanka Crisis : माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने मानले भारताचे आभार, म्हणाला – संकटात केली श्रीलंकेला मदत

कोलंबो – श्रीलंकेत सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून जनतेला साथ देणाऱ्या माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने आपल्या देशाला कठीण काळात मदत केल्याबद्दल …

Sri Lanka Crisis : माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने मानले भारताचे आभार, म्हणाला – संकटात केली श्रीलंकेला मदत आणखी वाचा

Joe Biden Relation With India : भारतासोबतच्या संबंधांवर बायडन उघडपणे बोलले, म्हणाले- मला भारताला पुन्हा एकदा भेट द्यायची आहे

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी भारतासोबतच्या संबंधांबाबत खुलेपणाने बोलले. जो बायडन म्हणाले की, त्यांचे भारतासोबत खूप चांगले संबंध …

Joe Biden Relation With India : भारतासोबतच्या संबंधांवर बायडन उघडपणे बोलले, म्हणाले- मला भारताला पुन्हा एकदा भेट द्यायची आहे आणखी वाचा

Nuclear weapons : भारताने एका वर्षात अण्वस्त्रांवर खर्च केले 7799 कोटी रुपये, नऊ देशांनी खर्च केले 82.4 अब्ज डॉलर्स

नवी दिल्ली – भारताने एका वर्षात अण्वस्त्रांच्या निर्मिती आणि देखभालीवर एक अब्ज डॉलर (7799 कोटी रुपये) पेक्षा जास्त खर्च केला …

Nuclear weapons : भारताने एका वर्षात अण्वस्त्रांवर खर्च केले 7799 कोटी रुपये, नऊ देशांनी खर्च केले 82.4 अब्ज डॉलर्स आणखी वाचा

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, डोवाल यांनी मोहम्मद पैगंबर वादावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिले आश्वासन

नवी दिल्ली – मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर सुरु असलेल्या वादाच्या दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले इराणचे परराष्ट्र मंत्री …

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, डोवाल यांनी मोहम्मद पैगंबर वादावर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिले आश्वासन आणखी वाचा

भारतातून अफगाणिस्तानात जाणाऱ्या मदतीवर पाकिस्तान मारत आहे डल्ला, मीडिया रिपोर्ट्समध्ये झाला खुलासा

इस्लामाबाद – भारतातून अफगाणिस्तानात पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीची तस्करी आणि लुटमार करण्यात सध्या पाकिस्तान गुंतला आहे. अफगाणिस्तानात गव्हाने भरलेले ट्रक …

भारतातून अफगाणिस्तानात जाणाऱ्या मदतीवर पाकिस्तान मारत आहे डल्ला, मीडिया रिपोर्ट्समध्ये झाला खुलासा आणखी वाचा

VPN कंपन्या नवीन कायद्याबद्दल संतप्त, दोन कंपन्यांनी भारत सोडला

नवी दिल्ली – व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) सेवा कंपनी सर्फशार्कने भारत सोडत असल्याचे म्हटले आहे. सर्फशार्कने व्हीपीएनबाबत सरकारच्या नवीन नियमांवरही …

VPN कंपन्या नवीन कायद्याबद्दल संतप्त, दोन कंपन्यांनी भारत सोडला आणखी वाचा