बेरोजगार

दरमहा 60 हजार रुपये कमवायचे असतील, तर 30 हजारांनी सुरू करा हा व्यवसाय

जर तुम्ही बेरोजगार असाल, तर ही बिझनेस आयडिया तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा …

दरमहा 60 हजार रुपये कमवायचे असतील, तर 30 हजारांनी सुरू करा हा व्यवसाय आणखी वाचा

चीन मध्ये युवा बेरोजगारांची संख्या प्रचंड, नागरिकांना बँकेतून मिळेनात त्यांचेच पैसे

जगातील बडी अर्थव्यवस्था म्हणून चीन कडे पाहिले जात असले तरी त्या तुलनेत चीन मध्ये बेरोजगारीचे प्रमाण सुद्धा प्रचंड मोठे असून …

चीन मध्ये युवा बेरोजगारांची संख्या प्रचंड, नागरिकांना बँकेतून मिळेनात त्यांचेच पैसे आणखी वाचा

बँक ऑफ अमेरिकेचा ‘तो’ दावा चुकीचा, 1.38 लाख जणांना 2021 मध्ये मिळाल्या नोकऱ्या

नवी दिल्ली : नेहमीच कुशल मनुष्यबळाला भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट क्षेत्रात संधी दिली जात असून, एक लाख …

बँक ऑफ अमेरिकेचा ‘तो’ दावा चुकीचा, 1.38 लाख जणांना 2021 मध्ये मिळाल्या नोकऱ्या आणखी वाचा

बँक ऑफ अमेरिकेने वर्तवली आयटी क्षेत्रातील 30 लाख भारतीय कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता

मुंबई : भारतातील आयटी कंपन्यात काम करणाऱ्या 30 लाख लोकांच्या नोकरीवर पुढच्या वर्षी म्हणजे 2022 साली गदा येण्याची शक्यता आहे. …

बँक ऑफ अमेरिकेने वर्तवली आयटी क्षेत्रातील 30 लाख भारतीय कर्मचारी बेरोजगार होण्याची शक्यता आणखी वाचा

राज्यात मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार; कौशल्य विकास मंत्र्यांची माहिती

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे …

राज्यात मे महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना रोजगार; कौशल्य विकास मंत्र्यांची माहिती आणखी वाचा

१ लाख युवकांना राज्यातील विविध उद्योग, आस्थापनांमध्ये मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र …

१ लाख युवकांना राज्यातील विविध उद्योग, आस्थापनांमध्ये मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी आणखी वाचा

कोरोनामुळे जेठालालचे नट्टू काका झाले बेरोजगार

कोरोनामुळे पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमधील उद्योगधंदे बंद पडले आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे अनेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची कपात त्याचबरोबर …

कोरोनामुळे जेठालालचे नट्टू काका झाले बेरोजगार आणखी वाचा

रविवारपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग

नवी दिल्ली – दिवसोंदिवस देशामधील बेरोजगारी वाढत असून आता याच समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या …

रविवारपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग आणखी वाचा

दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण

जगात अनेक दानशूर व्यक्ती आहेत मात्र अन्नदानाचे पुण्य सर्वात मोठे मानले जाते. भुकेल्या जीवाला सन्मानाने दिलेले दोन घास सर्व दानापेक्षा …

दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण आणखी वाचा

कोविड संकटकाळात बेकारीला तोंड देणाऱ्यांसाठी ‘मायग्रंट सपोर्ट सेंटर्स’

मुंबई: कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत ‘मायग्रंट सपोर्ट सेंटर्स’ उभारण्यात येत आहेत. …

कोविड संकटकाळात बेकारीला तोंड देणाऱ्यांसाठी ‘मायग्रंट सपोर्ट सेंटर्स’ आणखी वाचा

कुवेतमधील आठ लाख भारतीय होणार बेरोजगार !

नवी दिल्ली – परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला कुवेतमधील संसदेत मंजुरी देण्यात आली असून या विधेयकाचे जर कायद्यात …

कुवेतमधील आठ लाख भारतीय होणार बेरोजगार ! आणखी वाचा

35 हजार बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार

नवी दिल्ली – येत्या तीन वर्षांमध्ये 35 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या एचएसबीसी बँकेतून लवकरच कपात …

35 हजार बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आणखी वाचा

न्यूझीलंडचा हा दिग्गज खेळाडू धुत आहेत सध्या गाड्या!

यंदाच्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ हा उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहचेल असे आपल्यापैकी अनेकांना वाटले होते. पण अंतिम फेरीत ते …

न्यूझीलंडचा हा दिग्गज खेळाडू धुत आहेत सध्या गाड्या! आणखी वाचा

या महिलेने केला सुंदर असल्यामुळे नोकरी मिळत नसल्याचा दावा

तुम्ही एखाद्या रिकामटेकड्याला नोकरी मिळण्याचे कारण विचारले तर त्याच्याकडे अनेक कारणे तयार असतात. पण एखाद्या व्यक्तीला तिच्या सुंदरतेमुळे नोकरी मिळत …

या महिलेने केला सुंदर असल्यामुळे नोकरी मिळत नसल्याचा दावा आणखी वाचा

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या 50 लाख लोकांना नोटबंदीमुळे गमवावा लागला आपला रोजगार

नवी दिल्ली : नोटबंदीच्या फायद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार उल्लेख केला जात आहे. पण नोटबंदीनंतर आलेले अहवाल मात्र, त्यांच्या या …

असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या 50 लाख लोकांना नोटबंदीमुळे गमवावा लागला आपला रोजगार आणखी वाचा

देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात

नवी दिल्ली – ‘एस्पायरिंग माइंड्स’ने देशातील बेरोजगारीचे भयाण वास्तव समोर आणले आहे. त्यांनी केलेल्या सर्वेनुसार देशातील 80 टक्के इंजिनिअर हे …

देशातील 80 टक्क्यांहून अधिक इंजिनिअर कामाच्या शोधात आणखी वाचा

बेरोजगार ब्राह्मणांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी वाटल्या कार

अमरावती : राज्यातील ब्राह्मण समुदायाला प्रभावित करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बेरोजगार ब्राह्मण युवकांना कारचे वाटप केले असल्यामुळे …

बेरोजगार ब्राह्मणांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी वाटल्या कार आणखी वाचा

रस्त्यात उभा राहून बायोडेटा वाटला, नोकऱ्यांचा पाउस पडला

नोकरी मिळविण्यासाठी जेथे संधी आहे तेथे आपला बायोडेटा देणे हि सर्वमान्य पद्धत असली तरी ठिकठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळत नसेल …

रस्त्यात उभा राहून बायोडेटा वाटला, नोकऱ्यांचा पाउस पडला आणखी वाचा