बकरी ईद

बकरी ईदच्या दिवशी महाराष्ट्रात नाही झाली पाहिजे एकही गोहत्या… सभापती राहुल नार्वेकर यांचे डीजीपींना निर्देश

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी डीजीपींना पत्र लिहून बकरी ईदच्या दिवशी म्हणजे 10 जुलै रोजी गायींची कत्तल …

बकरी ईदच्या दिवशी महाराष्ट्रात नाही झाली पाहिजे एकही गोहत्या… सभापती राहुल नार्वेकर यांचे डीजीपींना निर्देश आणखी वाचा

आमचे पूर्वज हिंदू होते, बकरी ईदला गाय खाल्ली नाही तर मरणार नाही : मुस्लिम नेते बदरुद्दीन अजमल

नवी दिल्ली: लोकसभा खासदार आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) प्रमुख मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी आसाममधील मुस्लिमांना हिंदूंच्या भावनांचा …

आमचे पूर्वज हिंदू होते, बकरी ईदला गाय खाल्ली नाही तर मरणार नाही : मुस्लिम नेते बदरुद्दीन अजमल आणखी वाचा

Badruddin Ajmal Appeal : मुस्लिमांनी बकरी ईदला गायीची कुर्बानी देऊ नये, बदरुद्दीन अजमल यांचे मोठे आवाहन

गुवाहाटी – आसाममधील प्रमुख इस्लामिक संघटना ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (एआययूडीएफ) प्रमुख आणि खासदार बदरुद्दीन अजमल यांनी मुस्लिमांना बकरी …

Badruddin Ajmal Appeal : मुस्लिमांनी बकरी ईदला गायीची कुर्बानी देऊ नये, बदरुद्दीन अजमल यांचे मोठे आवाहन आणखी वाचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाचा बकरी ईदसाठी कोरोना निर्बंध शिथील करणाऱ्या केरळ सरकारला झटका

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने बकरी ईदच्या निमित्ताने निर्बंध शिथील करणाऱ्या केरळ सरकारला झटका दिला आहे. केरळ सरकारला कावड यात्रेसंबंधी …

सर्वोच्च न्यायालयाचा बकरी ईदसाठी कोरोना निर्बंध शिथील करणाऱ्या केरळ सरकारला झटका आणखी वाचा

बकरी ईदसाठी नियम शिथिल का?, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा केरळ सरकारला सवाल

नवी दिल्ली – शुक्रवारी कोरोनासंदर्भातील नवीन नियमांची केरळच मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी घोषणा केली आहे. काही नियमांमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर …

बकरी ईदसाठी नियम शिथिल का?, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इशाऱ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा केरळ सरकारला सवाल आणखी वाचा

इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा; कोरोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ

नवी दिल्ली – केरळ सरकारविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिशनने दिला आहे. केरळ सरकारने ‘बकरी ईद’च्या कालावधीमध्ये …

इंडियन मेडिकल असोसिएशनचा इशारा; कोरोना नियमांमध्ये दिलेल्या सवलती मागे घ्या, अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणखी वाचा

बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील – अजित पवार

पुणे – बकरी ईदसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी सारखेच धोरण असेल असे अजित पवारांनी यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले. अजित पवार …

बकरी ईदसाठी गेल्यावर्षी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना कायम राहतील – अजित पवार आणखी वाचा

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

मुंबई : कोविड- 19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे गतवर्षीपासून विविध उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात आले आहे. कोरोनाचा धोका …

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन आणखी वाचा

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई :- कोविड-19 मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने …

बकरी ईद संदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी आणखी वाचा

जेव्हा बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करु – साक्षी महाराज

नवी दिल्ली – दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. आता …

जेव्हा बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी होईल, तेव्हाच फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करु – साक्षी महाराज आणखी वाचा

बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास करणार आंदोलन

मुंबई – मुंबईतील मुस्लीम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार विरोधात नाराजीचा सुरु आवळत, या सरकारने आमचा …

बकरी ईदला कुर्बानी देण्यात अडथळा आणल्यास करणार आंदोलन आणखी वाचा

बकरी ईदला बकरे कापण्याऐवजी आपल्या मुलांचा बळी द्या, भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

गाजियाबाद – बकरी ईदला कुर्बानी देण्यावरुन उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोरोनाच्या …

बकरी ईदला बकरे कापण्याऐवजी आपल्या मुलांचा बळी द्या, भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य आणखी वाचा

ईदसाठी राज्य सरकारने काढलेली नियमावली अमान्य – इम्तियाज जलील

औरंगाबाद : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतानाच राज्य सरकारकडून सर्व सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …

ईदसाठी राज्य सरकारने काढलेली नियमावली अमान्य – इम्तियाज जलील आणखी वाचा

बकरी ईदबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; जारी केल्या गाईडलाईन्स

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत देखील कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमी होण्या ऐवजी वाढच होत आहे. त्यातच काही …

बकरी ईदबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; जारी केल्या गाईडलाईन्स आणखी वाचा

बकरी ईदही इतर सणांप्रमाणे साधेपणाने साजरी करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : गेल्या चार महिन्यात आपण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वधर्मिय सण अतिशय साधेपणाने साजरे करीत आहोत. त्याचप्रमाणे बकरी ईद हा …

बकरी ईदही इतर सणांप्रमाणे साधेपणाने साजरी करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन आणखी वाचा

गणेशोत्सवाप्रमाणेच ‘बकरी ईद’लाही साधेपणाने साजरी करण्याची परवानगी द्या

मुंबई : राज्य सरकारने ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याची परवानगी दिली आहे, त्याच प्रमाणे 1 ऑगस्ट रोजीच्या ‘बकरी …

गणेशोत्सवाप्रमाणेच ‘बकरी ईद’लाही साधेपणाने साजरी करण्याची परवानगी द्या आणखी वाचा

बकरी ईद : या बकऱ्याच्या मानेवर लिहिले आहे ‘अल्लाह’

आज भारतात सर्वत्र बकरी ईदचा सण साजरा केला जात आहे. बाजारात देशी प्रजातींच्या बकरींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बकरी खरेदी …

बकरी ईद : या बकऱ्याच्या मानेवर लिहिले आहे ‘अल्लाह’ आणखी वाचा