दारु विक्री

तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता ऑनलाइन अल्कोहोल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

आजकाल प्रत्येकाला ऑनलाइन शॉपिंग करायला आवडते, मग ते कपडे ऑर्डर करणे, डिव्हाईस ऑर्डर करणे किंवा जेवण ऑर्डर करणे. पण एक …

तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर करू शकता ऑनलाइन अल्कोहोल, जाणून घ्या काय आहे प्रोसेस आणखी वाचा

‘गाय’ वाचवणार ‘दारू’… हिमाचलमध्ये प्रत्येक बाटलीच्या विक्रीवर लागणार काऊ टॅक्स

हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. या अर्थसंकल्पात एका अनोख्या …

‘गाय’ वाचवणार ‘दारू’… हिमाचलमध्ये प्रत्येक बाटलीच्या विक्रीवर लागणार काऊ टॅक्स आणखी वाचा

उद्यापासून दिल्लीतील सर्व खाजगी दारूची दुकाने बंद, उघडतील 300 सरकारी कंत्राटी दुकाने

नवी दिल्ली – राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व खाजगी दारूची दुकाने उद्यापासून म्हणजेच गुरुवार, 1 सप्टेंबरपासून बंद होणार आहेत. आता दिल्ली …

उद्यापासून दिल्लीतील सर्व खाजगी दारूची दुकाने बंद, उघडतील 300 सरकारी कंत्राटी दुकाने आणखी वाचा

दारुची प्रमाणित बाटली 750 मिलीच का असते? समजून घ्या ‘खंबा’ ते ‘बच्चा’ पर्यंतचे गणित

समाजातील प्रत्येक वर्गात दारूप्रेमी आहेत. त्यामुळेच कदाचित सर्वांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या आकारात आणि किमतीत दारु उपलब्ध होते. उत्तर भारतात …

दारुची प्रमाणित बाटली 750 मिलीच का असते? समजून घ्या ‘खंबा’ ते ‘बच्चा’ पर्यंतचे गणित आणखी वाचा

Excise Equations : 31 ऑगस्टनंतर दिल्लीत उघडणार नाही एकही खाजगी दारू दुकान

नवी दिल्ली – विद्यमान उत्पादन शुल्क धोरणाच्या जागी जुने धोरण लागू करण्याची उलटी गणती सुरू झाली आहे. 31 ऑगस्टनंतर दिल्लीत …

Excise Equations : 31 ऑगस्टनंतर दिल्लीत उघडणार नाही एकही खाजगी दारू दुकान आणखी वाचा

Delhi Liquor Policy : दिल्लीच्या नव्या अबकारी धोरणावरुन संग्राम, सिसोदिया म्हणाले- भाजप दारू दुकानदारांना दाखवत आहे सीबीआय आणि ईडीची भीती

नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या नव्या अबकारी धोरणावरून निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. ताज्या प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया …

Delhi Liquor Policy : दिल्लीच्या नव्या अबकारी धोरणावरुन संग्राम, सिसोदिया म्हणाले- भाजप दारू दुकानदारांना दाखवत आहे सीबीआय आणि ईडीची भीती आणखी वाचा

आता दिल्लीतील बारमध्ये मिळणार पहाटे 3 वाजेपर्यंत दारू, केजरीवाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : लवकरच दिल्लीतील बारमध्ये पहाटे 3 वाजेपर्यंत दारू दिली जाणार आहे. दिल्ली सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे, …

आता दिल्लीतील बारमध्ये मिळणार पहाटे 3 वाजेपर्यंत दारू, केजरीवाल सरकारचा निर्णय आणखी वाचा

उत्तर प्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; मथुरेत दारू, मांस विक्रीवर बंदी!

मथुरा – उत्तर प्रदेश सरकारने मथुरेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील १० चौरस किमी क्षेत्र तीर्थस्थळ म्हणून सरकारने …

उत्तर प्रदेश सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; मथुरेत दारू, मांस विक्रीवर बंदी! आणखी वाचा

देशातील या जिल्हा प्रशासनाने लढवली नामी शक्कल! दारू हवी असेल तर लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य

तामिळनाडू – तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता एक नामी शक्कल लढवली आहे. दारू सरकारी …

देशातील या जिल्हा प्रशासनाने लढवली नामी शक्कल! दारू हवी असेल तर लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य आणखी वाचा

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूच्या दुकानासंदर्भात दिले महत्त्वपूर्ण आदेश

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारुच्या दुकानांसाठी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाच्या ५०० मीटर …

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावरील दारूच्या दुकानासंदर्भात दिले महत्त्वपूर्ण आदेश आणखी वाचा

उत्तर प्रदेशमधील ‘या’ जिल्ह्यात लसीकरण केलेल्यांनाच मिळणार दारु

लखनौ – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील नागरिक चिंतेत आहेत. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली …

उत्तर प्रदेशमधील ‘या’ जिल्ह्यात लसीकरण केलेल्यांनाच मिळणार दारु आणखी वाचा

ठाकरे सरकारचा रेस्तराँ आणि बार परवाना शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय

मुंबई – महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात …

ठाकरे सरकारचा रेस्तराँ आणि बार परवाना शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आणखी वाचा

स्विगीच्या घरपोच दारु सेवेला सुरुवात

नवी दिल्ली – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरु असून केंद्र सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी …

स्विगीच्या घरपोच दारु सेवेला सुरुवात आणखी वाचा

राज्यातील दारुच्या होम डिलिव्हरीचा नारळ अखेर फुटला

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्रालयाने काही अटींसह मद्य विक्री करण्यास मान्यता दिल्यानंतर राज्य …

राज्यातील दारुच्या होम डिलिव्हरीचा नारळ अखेर फुटला आणखी वाचा

दारुची होम डिलिव्हरी अजून एक दिवस लांबणीवर

मुंबई – महाराष्ट्र सरकारने दारुची होम डिलिव्हरी करण्यास पुरवण्यास सशर्त संमती दिली असून जीवनावश्यक सेवा वगळता लॉकडाउनमध्ये सारी दुकाने बंद …

दारुची होम डिलिव्हरी अजून एक दिवस लांबणीवर आणखी वाचा

ऑनलाईन दारु खरेदीत पुणेकरांनी मारली बाजी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे तळीरामांचे पुरते हाल झाले होते. त्यातच काळ्या बाजाराने विकल्या जाणाऱ्या दारुला आळा …

ऑनलाईन दारु खरेदीत पुणेकरांनी मारली बाजी आणखी वाचा

राज्यात सुरु होऊ शकते दारुची ऑनलाईन बुकिंग आणि होम डिलिव्हरी; नवाब मलिक यांनी दिले संकेत

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच राज्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. पण या तिसऱ्या टप्प्यात केंद्राने अत्यावश्यक आणि अनावश्यक …

राज्यात सुरु होऊ शकते दारुची ऑनलाईन बुकिंग आणि होम डिलिव्हरी; नवाब मलिक यांनी दिले संकेत आणखी वाचा

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी मद्य निर्माते आणि रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती

नवी दिल्ली : दारुची होम डिलिव्हरी देण्याची परवानगी सरकारकडे मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह आता रेस्टॉरंट्स मालकांनी मागितली आहे. कोरोना व्हायरसशी …

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी मद्य निर्माते आणि रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती आणखी वाचा