तीरथ सिंह रावत

तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

डेहराडून : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. …

तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणखी वाचा

मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधीचा कोरोना चाचणी घोटाळा ; तीरथ सिंह रावत

डेहरादून – एप्रिल महिन्यात उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यामधील कोरोना चाचण्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून कुंभमेळ्यामधील कोरोना चाचण्यांचे …

मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या आधीचा कोरोना चाचणी घोटाळा ; तीरथ सिंह रावत आणखी वाचा

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; कोरोनाचा फैलाव गंगा मातेच्या कृपेमुळे होणार नाही

डेहराडून: कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजन करण्यात आले …

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; कोरोनाचा फैलाव गंगा मातेच्या कृपेमुळे होणार नाही आणखी वाचा

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोरोनाबाधित

डेहरादून – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यासंदर्भातील माहिती रावत यांनीच ट्विटरवरुन दिली होती. …

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोरोनाबाधित आणखी वाचा

भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता, उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य

नवी दिल्ली : महिलांच्या जीन्स घालण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाचा …

भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता, उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य आणखी वाचा

फाटक्या जिन्सच्या वादात कंगना राणावतची उडी, म्हणाली…

फाटक्या जिन्स प्रकरणामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या प्रकरणात आता अभिनेत्री कंगना राणावतने उडी …

फाटक्या जिन्सच्या वादात कंगना राणावतची उडी, म्हणाली… आणखी वाचा

टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या वक्तव्यावर ठाम

डेहरादून – मागील दोन-तीन दिवसांपासून देशभरात उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचे नाव गाजत आहे. रावत यांनी फाटकी जीन्स …

टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या वक्तव्यावर ठाम आणखी वाचा

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली अमिताभ बच्चन यांची नात !

महिलांच्या कपड्यांसंदर्भात उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांनी रिप्‍ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर …

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली अमिताभ बच्चन यांची नात ! आणखी वाचा

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे महिलांच्या पोशाखावरुन वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली – उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी एका …

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे महिलांच्या पोशाखावरुन वादग्रस्त वक्तव्य आणखी वाचा

उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य; भविष्यात लोक देवी-देवतांप्रमाणे मोदींचीही पूजा करतील

डेहरादून – पंतप्रधान नरेंद्र मोदींची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी तुलना भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री राम …

उत्तराखंडच्या नव्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य; भविष्यात लोक देवी-देवतांप्रमाणे मोदींचीही पूजा करतील आणखी वाचा

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री: आजच होणार शपथविधी!

डेहराडून – तीरथ सिंह रावत यांची उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदी निवड करण्यात आली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांना पक्षातील अंतर्गत विरोधामुळे …

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री: आजच होणार शपथविधी! आणखी वाचा