चंदा कोचर

चंदा कोचर यांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले

नवी दिल्ली: आयसीआयसीआय बँकेच्या निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक चंदा कोचर यांनी आपल्या निलंबनाविरोधात केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने …

चंदा कोचर यांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आणखी वाचा

सीबीआयची चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस

मुंबई – सीबीआयने चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली असून देश सोडून जाण्यास चंदा कोचर यांना मनाई करण्यात आली …

सीबीआयची चंदा कोचर यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस आणखी वाचा

व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर दोषी

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेच्या आचारसंहिता आणि धोरणांच्या उल्लंघनप्रकरणी व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर यांच्यावर कारवाई होणार आहे. बँकेच्या अंतर्गत …

व्हिडिओकॉन कर्ज घोटाळ्यात चंदा कोचर दोषी आणखी वाचा

चंदा कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची …

चंदा कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली आणखी वाचा

आयसीआयसीआय सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा- बक्षी नवे सीईओ

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात अडचणीत आलेल्या आयसीआयसी बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्याच्या जागी संदीप बक्षी …

आयसीआयसीआय सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा- बक्षी नवे सीईओ आणखी वाचा

आयसीआयसीआय बँकेला १७ वर्षात प्रथमच तोटा

देशातील दोन नंबरची बडी बँक आयसीआयसीआयला गेल्या १७ वर्षात प्रथमच तोटा सहन करण्याची वेळ आली असून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या …

आयसीआयसीआय बँकेला १७ वर्षात प्रथमच तोटा आणखी वाचा

चंदा कोचर यांना दणका; संदीप बक्षी आयसीआयसीआयचे संचालक

नवी दिल्ली – कॉर्पोरेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या आयसीआयसीआय बँकेत टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल करण्यात आले असून संदीप बक्शी यांना आयसीआयसीआय …

चंदा कोचर यांना दणका; संदीप बक्षी आयसीआयसीआयचे संचालक आणखी वाचा

चंदा कोच्चर यांना सुट्टीवर जाण्याचे आदेश!

मुंबई – देशातील खासगी बँकिंग क्षेत्रातील आघाडीवरची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा …

चंदा कोच्चर यांना सुट्टीवर जाण्याचे आदेश! आणखी वाचा

चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणी अडचणीत वाढ झाली आहे. …

चंदा कोचर यांच्यावरील आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी आणखी वाचा

चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन प्रकरण भोवणार ?

नवी दिल्ली – ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन कर्ज मंजूर प्रकरण भोवण्याची शक्यता असून कोचर यांच्यावर …

चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन प्रकरण भोवणार ? आणखी वाचा

चंदा कोचर, वेणुगोपाल धूत याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी

व्हिडीओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेकडून दिल्या गेलेल्या ३२५० कोटी रुपये कर्ज प्रकरणात बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर याच्या अडचणी …

चंदा कोचर, वेणुगोपाल धूत याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी आणखी वाचा

व्हिडीओकॉनला ३२५० कोटींचे कर्ज दिल्याने चंदा कोचर अडचणीत

मुंबई – आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याने अडचणीत आल्या आहेत. २००८ …

व्हिडीओकॉनला ३२५० कोटींचे कर्ज दिल्याने चंदा कोचर अडचणीत आणखी वाचा

पीएनबी घोटाळाप्रकरणी चंदा कोच्चर आणि शिखा शर्मा यांना समन्स

मुंबई – गंभीर आर्थिक फसवणूक चौकशी विभागाने (एसएफआयओ) पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीच्या गीतांजली जेम्सला कर्ज दिल्याप्रकरणी आयसीआयसीआय …

पीएनबी घोटाळाप्रकरणी चंदा कोच्चर आणि शिखा शर्मा यांना समन्स आणखी वाचा

शहीदांसाठी आयसीआयसीआय बँकेकडून १० कोटी

भारतीय सेनेतील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तसेच त्यांच्या कल्याणासाठी खासगी क्षेत्रातील अग्रणी बँक आयसीआयसीआय १० कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार …

शहीदांसाठी आयसीआयसीआय बँकेकडून १० कोटी आणखी वाचा

फॉर्च्युनच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत तीन भारतीय

न्यूयॉर्क – अमेरिकेबाहेर व्यवसाय जगतातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या क्रमवारीत चंदा कोचर आणि शिखा शर्मा या दोन भारतीय महिलांनी अव्वल स्थान …

फॉर्च्युनच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत तीन भारतीय आणखी वाचा

चंदा कोचर यांना प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन

मुंबई – देशातील दुसरी मोठी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख आणि मानाच्या फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन …

चंदा कोचर यांना प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन आणखी वाचा

आयसीआयसीआयचे १०० गावे डिजिटल करण्याचे लक्ष्य

नेाटबंदी निर्णयानंतर आयसीआयसीआय बँकेने देशातील १०० गावांना डिजिटल पेमेंट प्रणाली पुरविण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सांगितले. …

आयसीआयसीआयचे १०० गावे डिजिटल करण्याचे लक्ष्य आणखी वाचा

मोबाईल बँकींग मध्ये आयसीआयसीआयची गरूडझेप

आयसीआयसीआय बँक या वर्षअखेर मोबाईल बॅकींग द्वारे केल्या जाणार्‍या आर्थिक देवघेवीत ८० हजार कोटींचा टप्पा गाठेल असे बँकेच्या सीईओ चंदा …

मोबाईल बँकींग मध्ये आयसीआयसीआयची गरूडझेप आणखी वाचा