गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडेंचे आवाहन

बीड : पुढील महिन्याच्या 3 तारखेला भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी असून देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोनाचे संकटामुळे देशात …

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त पंकजा मुंडेंचे आवाहन आणखी वाचा

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

मुंबई – आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती असून त्यानिमित्त समर्थकांचा मेळावा बीडमधील गोपीनाथ गडावर आयोजित करण्यात आला …

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट आणखी वाचा

मी हॅकर नाही, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या आहे – पंकजा मुंडे

मुंबई – लंडनस्थित संगणक हॅकर शुजा याने ईव्हीएम घोटाळा प्रकरणाची माहिती मिळाल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात …

मी हॅकर नाही, मी केवळ गोपीनाथ मुंडेची कन्या आहे – पंकजा मुंडे आणखी वाचा

रॉकडून करा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी – धनंजय मुंडे

मुंबई: भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या गेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आल्याची माहिती असल्यानेच करण्यात आल्याचा खळबळजनक दावा …

रॉकडून करा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी – धनंजय मुंडे आणखी वाचा

ईव्हीएम घोटाळा माहीत असल्यामुळेच झाली गोपीनाथ मुंडे यांची हत्या

लंडन – महाराष्ट्राचे लोकनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधील (ईव्हीएम) घोटाळा माहीत झाल्यामुळेच त्यांची हत्या …

ईव्हीएम घोटाळा माहीत असल्यामुळेच झाली गोपीनाथ मुंडे यांची हत्या आणखी वाचा

आता वाद जन्मतारखेचा

काही महापुरुष आपल्या आयुष्याकडे फार वेगळ्या पध्दतीने बघत असतात. आपले गुरु आणि आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे लोक यांच्याविषयी त्यांच्या मनात …

आता वाद जन्मतारखेचा आणखी वाचा

एमआयएमचे काय चुकले?

एमआयएमने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यास विरोध करून त्या ऐवजी लोकांसाठी उपयुक्त असे रुग्णालय उभारावे, या भूमिकेने विशेषतः राजकीय …

एमआयएमचे काय चुकले? आणखी वाचा

मुंडे यांना श्रद्धांजली

कै.गोपीनाथराव मुंडे यांना जाऊन आज बरोबर एक वर्ष झाले. राज्याच्या राजकारणावर त्याचा ठसा होता म्हणूनच त्यांच्या या पहिल्या स्मृतिदिनाच्या मोक्यावर …

मुंडे यांना श्रद्धांजली आणखी वाचा

निवडणूक निकालात यश येण्यासाठी आशीर्वाद द्या, पंकजाचे भावनिक आवाहन

बीड – भाजपचे ज्येष्ठ आणि जाणकार नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या कन्या आणि बीडमधील तरुण नेतृत्व …

निवडणूक निकालात यश येण्यासाठी आशीर्वाद द्या, पंकजाचे भावनिक आवाहन आणखी वाचा

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन

मुंबई – महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री व्हावा ही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बाळगलेली इच्छा होती. येत्या निवडणुकीत …

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे आवाहन आणखी वाचा

मुंडेंची दुसरी कन्या लढविणार लोकसभेची जागा

मुंबई – आता लोकसभेची जागा दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची दुसरी कन्या लढणार असून मुंडेच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या …

मुंडेंची दुसरी कन्या लढविणार लोकसभेची जागा आणखी वाचा

भाजपने बनवले पंकजाला ढाल

मुंबई : एकेकाळी संघर्ष यात्रेद्वारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंडेंच्या कन्या …

भाजपने बनवले पंकजाला ढाल आणखी वाचा

रस्ता सुरक्षा; कडक उपाय हवेतच

भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे दिल्लीत एका रस्ते अपघातात दुर्दैवीरित्या मरण पावले. दिल्लीमध्ये वाहतुकीचे नियम कसे सरळ सरळ मोडले …

रस्ता सुरक्षा; कडक उपाय हवेतच आणखी वाचा

पंकजा मुंडेंचा होणार मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

मुंबई – गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे यांनी मागील काही महिन्यापासून सुरु असलेल्या केंद्रात जावे की राज्यात रहावे या …

पंकजा मुंडेंचा होणार मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश आणखी वाचा

मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होऊ दया – पवार

जालना – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जालन्यामध्ये …

मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होऊ दया – पवार आणखी वाचा

मुंडे कुंटुबियांविरोधात उमेदवार नाही; पवार

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या बीड लोकसभा मतदारसंघात होणा-या पोट निवडणुकीत भाजपने मुंडेंच्या …

मुंडे कुंटुबियांविरोधात उमेदवार नाही; पवार आणखी वाचा

अखेर मुंडेंच्या अपघाती मृत्यचा सीबीआय तपास सुरु

नवी दिल्ली – भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा सीबीआयकडून तपास …

अखेर मुंडेंच्या अपघाती मृत्यचा सीबीआय तपास सुरु आणखी वाचा

बाबांचे स्वप्न साकारणार ;पंकजा मुंडे

बीड : बाबांचे स्वप्न पूर्ण करणार अशी शपथ भाजपचे दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आमदार पंकजा मुंडे यांनी …

बाबांचे स्वप्न साकारणार ;पंकजा मुंडे आणखी वाचा