गर्लफ्रेंड

मुलाला हवी गर्लफ्रेंड, पण ठेवल्या आहेत या 15 विचित्र अटी, लोक म्हणाले – तू बिन लग्नाचाच ठीक आहेस भाऊ

प्रत्येकजण आपल्या भावी जोडीदारामध्ये नक्कीच काहीतरी पाहतो. काहींना सुशिक्षित जोडीदार हवा असतो, तर काहींना सौम्य स्वभावाचा जोडीदार हवा असतो. पण …

मुलाला हवी गर्लफ्रेंड, पण ठेवल्या आहेत या 15 विचित्र अटी, लोक म्हणाले – तू बिन लग्नाचाच ठीक आहेस भाऊ आणखी वाचा

युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची गर्लफ्रेंड संकटात

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याने पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड संकटात सापडली आहे. अलींना काबाइवा ही पुतीन यांची …

युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची गर्लफ्रेंड संकटात आणखी वाचा

सूर्यवंशी चित्रपटावर भडकली दाऊड इब्राहीमची गर्लफ्रेंड महविश

अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला सूर्यवंशी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र पाकिस्तानी अभिनेत्री आणि …

सूर्यवंशी चित्रपटावर भडकली दाऊड इब्राहीमची गर्लफ्रेंड महविश आणखी वाचा

प्रेयसीने उत्तर न दिल्यामुळे प्रियकराने उचलले हे पाऊल

जगभरात अनेक विचित्र लोक असतात, त्यांच्या कारनाम्यांमुळे त्यांच्याबरोबरच दुसरी लोक देखील अडचणीत सापडतात. असेच, एक प्रकरण समोर आले असून, यामध्ये …

प्रेयसीने उत्तर न दिल्यामुळे प्रियकराने उचलले हे पाऊल आणखी वाचा

पुतीन यांच्या गर्लफ्रेंडची इतकी आहे कमाई

फोटो साभार द सन रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची गर्लफ्रेंड एलिना कबाएवा ही पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळची चर्चा …

पुतीन यांच्या गर्लफ्रेंडची इतकी आहे कमाई आणखी वाचा

अरेच्चा ! युवकाने चक्क पाठीवर काढले गर्लफ्रेंडचे पोट्रेट

गर्लफ्रेंड अथवा पत्नीला खूष करण्यासाठी फूल किंवा गिफ्ट देणे सर्वसाधारण गोष्ट आहे. मात्र व्हियतनाम येथील एका युवकाने यापेक्षा पुढील पाऊल …

अरेच्चा ! युवकाने चक्क पाठीवर काढले गर्लफ्रेंडचे पोट्रेट आणखी वाचा

या उद्योगपतीला गर्लफ्रेंड शोधून देणाऱ्याला मिळणार लाखो रुपये बक्षीस

अमेरिकेतील उद्योगपती जेफ गेबहार्टने स्वतःसाठी गर्लफ्रेंड शोधण्यासाठी एक डेटिंग वेबसाईट लाँच केली आहे. या साईटद्वारे जी व्यक्तीला जेफला गर्लफ्रेंड शोधून …

या उद्योगपतीला गर्लफ्रेंड शोधून देणाऱ्याला मिळणार लाखो रुपये बक्षीस आणखी वाचा

बॉयफ्रेंडला घातली लग्नाची मागणी, बीएमडब्ल्यू कार आणि घर दिले भेट

(Source) मुलीला खुष करण्यासाठी मुलं काय काय करत नाहीत. गर्लफ्रेंडला फिल्मी अंदाजात गुडघ्यावर बसून प्रपोज करण्यापासून ते तिच्यासाठी महागडे गिफ्ट …

बॉयफ्रेंडला घातली लग्नाची मागणी, बीएमडब्ल्यू कार आणि घर दिले भेट आणखी वाचा

१०, डाउनिंग स्ट्रीट मध्ये बोरिस गर्लफ्रेंडसह राहणार काय याची चर्चा सुरु

ब्रिटनचे नवे पंतप्रधान कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीट मध्ये प्रवेश करतानाच एक रेकॉर्ड …

१०, डाउनिंग स्ट्रीट मध्ये बोरिस गर्लफ्रेंडसह राहणार काय याची चर्चा सुरु आणखी वाचा

सई आणि अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर रिलीज

अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. जन्मापासून सिंगल …

सई आणि अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

तुम्ही ऐकले आहे का ‘गर्लफ्रेंड’मधील हे गाणे

बऱ्याच दिवसांपासून तुमच्या कानी नचिकेत प्रधान ‘गर्लफ्रेंड’च्या शोधात असल्याचे आले असेल. त्याचबरोबर आपली गर्लफ्रेंड कशी असावी? या बद्दलच्या त्याच्या अपेक्षाबद्दलदेखील …

तुम्ही ऐकले आहे का ‘गर्लफ्रेंड’मधील हे गाणे आणखी वाचा

सई ताम्हणकर आणि अमेय वाघच्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर रिलीज

आपल्या आगामी ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात अलिशा नावाची मुलगी ‘गर्लफ्रेंड’ मिळायला हवी राव! असे म्हणणाऱ्या नचिकेत प्रधान अर्थात अमेय वाघ याला …

सई ताम्हणकर आणि अमेय वाघच्या ‘गर्लफ्रेंड’चा टीझर रिलीज आणखी वाचा

या 10 भाषांमध्ये गर्लफ्रेंड म्हणा ‘I LOVE YOU’  

हिंदी किंवा इंग्लिश भाषा व्यतिरिक्त आपल्या प्रिय व्यक्ती समोर इतर भाषांमधुन ही  प्रेम व्यक्त करु शकता. हिंदी व्यतिरिक्त, फ्रेंच, चीनी, …

या 10 भाषांमध्ये गर्लफ्रेंड म्हणा ‘I LOVE YOU’   आणखी वाचा