या 10 भाषांमध्ये गर्लफ्रेंड म्हणा ‘I LOVE YOU’  

love-couple
हिंदी किंवा इंग्लिश भाषा व्यतिरिक्त आपल्या प्रिय व्यक्ती समोर इतर भाषांमधुन ही  प्रेम व्यक्त करु शकता. हिंदी व्यतिरिक्त, फ्रेंच, चीनी, इटालियन आणि इतर भाषांमध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी कसे बोलावेत हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहेत. याद्वारे तुम्ही आपल्याला प्रेमिकेला इंप्रेस करु शकतात.
love-couple1
इटालियन भाषेत बोला आई लव यू… जर तुम्हाला प्रेमिकेला इटालियन भाषेत म्हणायचे असेल मी तुझ्यावर प्रेम करतो तर तुम्ही  “Ti amo” बोला. इटालियन टिम आओ म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो.
love-couple4
आपण फ्रेंचमध्ये प्रेम व्यक्त करू इच्छित असल्यास, आपल्या प्रेमिकेला  “Je t’aime” म्हणा. फ्रेंचमध्ये  ‘जेट ऐम’ म्हणजे आई लव यू .
 बल्गेरियनमध्ये  “Obicham te” बोलू शकतात. याचा अर्थ मी तुझ्यावर प्रेम करतो.
love-couple2
जर्मन भाषेत आपण प्रेमिकेला “Ich liebe dich”  बोलू शकतात.
त्याचप्रमाणे आइसलँडिक भाषेत ‘Ég elska þig’  बोलतात
“Ya tebya lyublyu” म्हणुन आपण रशियन भाषेत आपले प्रेम व्यक्त करू शकता.
love-couple5
जर आपण आपल्या प्रेमिकेला जपानी भाषेत प्रेम व्यक्त करू इच्छित असाल तर आपण “Watashi wa anata o aishiteimasu”  म्हणू शकता.
डचमध्ये, आपण “Ik hou van je”  म्हणुन आपले प्रेम व्यक्त करू शकता.
love-couple3
जर आपण आफ्रिकन भाषेत प्रेम व्यक्त करू इच्छित असाल तर “Ek het jou lief” म्हणा.
आपण फारसीमध्ये आपल्या मैत्रिणीवर प्रेम व्यक्त करू इच्छित असल्यास “Doostetaan Daaram”  म्हणा.

Leave a Comment