काँग्रेस नेते

राज ठाकरेंना घाबरले आहे महाविकास आघाडी सरकार – संजय निरुपम

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना घाबरले असल्यामुळे त्यांच्यावर 1 मेच्या औरंगाबाद सभेसाठी …

राज ठाकरेंना घाबरले आहे महाविकास आघाडी सरकार – संजय निरुपम आणखी वाचा

जिच्या लग्नासाठी राहुल गांधी नेपाळ गेले, ती मैत्रिण सुमनिमा आहे भारतविरोधी

नवी दिल्ली – राहुल गांधींचा एक व्हिडिओ मंगळवारपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते एका पबमध्ये पार्टी करताना दिसत …

जिच्या लग्नासाठी राहुल गांधी नेपाळ गेले, ती मैत्रिण सुमनिमा आहे भारतविरोधी आणखी वाचा

चीनच्या महिला राजदूतासोबत पबमध्ये होते का राहुल गांधी ? भाजप नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न

नवी दिल्ली – नेपाळच्या वैयक्तिक दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींचा एक व्हिडिओ भाजपने शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट …

चीनच्या महिला राजदूतासोबत पबमध्ये होते का राहुल गांधी ? भाजप नेत्यांनी उपस्थित केला प्रश्न आणखी वाचा

दिग्विजय सिंह यांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले गरीब मुस्लिम मुलांना पैसे देऊन घडवली जाते दगडफेक

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपवर हिंसाचार भडकावल्या प्रकरणी गंभीर आरोप …

दिग्विजय सिंह यांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले गरीब मुस्लिम मुलांना पैसे देऊन घडवली जाते दगडफेक आणखी वाचा

यामुळे ७८ वर्षांच्या वृद्धे महिलेने राहुल गांधींना दान केली आपली सगळी संपत्ती

डेहरादून – आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नावे एका वृद्धेने केली आहे. तिची मालमत्ता आणि …

यामुळे ७८ वर्षांच्या वृद्धे महिलेने राहुल गांधींना दान केली आपली सगळी संपत्ती आणखी वाचा

काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून तस्करीदेखील करतात; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

बंगळुरु – कर्नाटकमधील भाजप प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून तस्कीरदेखील करतात, असे धक्कादायक …

काँग्रेस नेते राहुल गांधींना ड्रग्जचे व्यसन असून तस्करीदेखील करतात; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य आणखी वाचा

लाईव्ह चर्चेदरम्यान संबित पात्रांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

नवी दिल्ली – लाईव्ह चर्चेदरम्यान जेव्हा काँग्रेस नेते गजेंद्र सिंह साखला यांना अँकर आणि पत्रकार नविका कुमारने प्रश्न विचारला, तेव्हा …

लाईव्ह चर्चेदरम्यान संबित पात्रांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली आणखी वाचा

अखेर योगी सरकारची राहुल-प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी

लखनौ – उत्तर प्रदेशातील योगी सरकारने वाढत्या दबावापुढे एक पाऊल मागे घेत राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. लखीमपूरला …

अखेर योगी सरकारची राहुल-प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी आणखी वाचा

संघ आणि अमित शहांचे दिग्विजय सिंह यांच्याकडून कौतुक

भोपाळ – बुधवारी एका जाहीर कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते, …

संघ आणि अमित शहांचे दिग्विजय सिंह यांच्याकडून कौतुक आणखी वाचा

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई – राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी राजीव सातव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत असून काँग्रेसकडून त्यासाठी रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली …

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट आणखी वाचा

मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ

मुंबई – एका महिलेचा लैंगिक छळ मुंबईत भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उपनगर बोरिवलीत …

मुंबईतील भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच महिलेचा लैंगिक छळ आणखी वाचा

मंत्री सुनील केदारांचे पक्षाच्या आढावा बैठकीत वादग्रस्त वक्तव्य

नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचा कितीही मोठा नेता असला, तरी पक्षाशी बेईमानी करत …

मंत्री सुनील केदारांचे पक्षाच्या आढावा बैठकीत वादग्रस्त वक्तव्य आणखी वाचा

आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांची नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका; म्हणाले ते पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत!

अमृतसर – पंजाबच्या राजकारणातील नवज्योत सिंग सिद्धू हे राखी सावंत असल्याची टीका आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार राघव चड्ढा यांनी …

आपचे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चड्ढा यांची नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका; म्हणाले ते पंजाबच्या राजकारणातील राखी सावंत! आणखी वाचा

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून राजकीय वादंग सुरू

नवी दिल्ली – आगामी काळात होऊ घातलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीसाठी …

योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या ‘अब्बा जान’ या टिप्पणीवरून राजकीय वादंग सुरू आणखी वाचा

दिग्विजय सिंह यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना

नवी दिल्ली – प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग …

दिग्विजय सिंह यांनी केली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानशी तुलना आणखी वाचा

मोदी सरकार सांगेल तसे वागत आहे ट्विटर – राहुल गांधी

नवी दिल्ली – आपले अधिकृत ट्विटर हँडल, तसेच आपले अनेक नेते व कार्यकर्त्यांची ट्विटर खाती ट्विटर या मायक्रोब्लॉसिंग साईटने तात्पुरती …

मोदी सरकार सांगेल तसे वागत आहे ट्विटर – राहुल गांधी आणखी वाचा

मुंबई दौऱ्यावर येणार राहुल गांधी; शिवतीर्थावर घेणार सभा

मुंबई : काँग्रेसचे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिशन मुंबई सुरु होताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी डिंसेबर महिन्यात …

मुंबई दौऱ्यावर येणार राहुल गांधी; शिवतीर्थावर घेणार सभा आणखी वाचा

मोदी सरकारच्या नामांतराच्या निर्णयावरुन दिग्विजय सिंह यांची खोचक टीका

नवी दिल्ली – आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव …

मोदी सरकारच्या नामांतराच्या निर्णयावरुन दिग्विजय सिंह यांची खोचक टीका आणखी वाचा