आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनखाली दिसल्या १० युएफओ

एलियन्स आणि उडत्या तबकड्या यांच्या विषयी पुन्हा नव्याने एक दावा केला गेला असून त्यामुळे एलियन्स आणि युएफओ पुन्हा सोशल मीडियावर …

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनखाली दिसल्या १० युएफओ आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांचे गळाभेटीने स्वागत

एलोन मस्क यांच्या क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्ट मधून चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सुखरूप पोहोचले असून तेथे अगोदरच उपस्थित असलेल्या …

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांचे गळाभेटीने स्वागत आणखी वाचा

नासा आणि स्पेसएक्सने रचला इतिहास

फ्लोरिडा: स्पेसएक्स या खासगी कंपनीच्या यानातून जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेचे अंतराळवीर ‘स्पेस स्टेशन’च्या दिशेने रवाना झाले असून ही मोहीम अमेरिकेची …

नासा आणि स्पेसएक्सने रचला इतिहास आणखी वाचा

ही खाजगी कंपनी घडवणार प्रवाशांना अंतराळ सैर

अमेरिकेची खाजगी अंतराळ कंपनी स्पेसएक्स लवकरच इतिहास रचणार आहे. इलेक्ट्रिक वाहन बनविणारी टेस्ला कंपनीचे सीईओ यांच्याच मालकीची ही कंपनी आहे. …

ही खाजगी कंपनी घडवणार प्रवाशांना अंतराळ सैर आणखी वाचा

अंतराळात पर्यटकांसाठी असे असेल नासाचे ‘स्पेस होम’

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये पर्यटकांसाठी स्पेस होम तयार करणार आहे. यासाठी नासाने टेक्सास येथील स्टार्टअप एक्झियम …

अंतराळात पर्यटकांसाठी असे असेल नासाचे ‘स्पेस होम’ आणखी वाचा

चक्क अंतराळात बनविण्यात आल्या कुकीज

अंतराळवीरांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये कुकीज, चॉकलेट आणि चिप्स बनविण्याची कामगिरी केली आहे. त्यांना हे पदार्थ बनवण्यासाठी डिसेंबरमध्ये विशेष ओव्हन …

चक्क अंतराळात बनविण्यात आल्या कुकीज आणखी वाचा

एलॉन मस्क अंतराळात पाठवणार गांजा

(Source) टेक्नोलॉजीच्या जगात एलॉन मस्क हे मोठे नाव आहे. त्यांची कंपनी स्पेसएक्सला नासाकडून अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळत असतात. आता त्यांची कंपनी …

एलॉन मस्क अंतराळात पाठवणार गांजा आणखी वाचा

…म्हणून नासाच्या अंतराळवीरांना वापरावे लागत आहे डायपर

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे (आयएसएस) कोणतेही शौचालय काम करत नसल्याची माहिती नासाने दिली आहे. यामुळे अंतराळवीरांना डायपरचा वापर करावा लागत आहे. …

…म्हणून नासाच्या अंतराळवीरांना वापरावे लागत आहे डायपर आणखी वाचा

Video : स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनी घेतला चक्क बेसबॉल खेळण्याचा आनंद

अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनी चक्त फ्रेंडली बेसबॉल सामना खेळण्याची कामगिरी केली. याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये …

Video : स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीरांनी घेतला चक्क बेसबॉल खेळण्याचा आनंद आणखी वाचा

इतिहास रचणाऱ्या महिला अंतराळवीरांचा ‘स्पेस सेल्फी’ एकदा बघाच

नासाच्या महिला अंतराळवीर ख्रिस्टिना कोच आणि जेसिका मेअर या दोघींनी अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेसवॉक करत काही दिवसांपुर्वीच इतिहास रचला आहे. …

इतिहास रचणाऱ्या महिला अंतराळवीरांचा ‘स्पेस सेल्फी’ एकदा बघाच आणखी वाचा