इतिहास रचणाऱ्या महिला अंतराळवीरांचा ‘स्पेस सेल्फी’ एकदा बघाच

नासाच्या महिला अंतराळवीर ख्रिस्टिना कोच आणि जेसिका मेअर या दोघींनी अंतराळात सर्वाधिक वेळ स्पेसवॉक करत काही दिवसांपुर्वीच इतिहास रचला आहे.

(Source)

दोन्ही महिला अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या बाहेर येत खराब झालेले पॉवर कंट्रोल युनिट दुरूस्त केले. यासाठी त्यांनी तब्बल 7 तास अंतराळात स्पेसवॉक केला. अर्थात या कामात त्यांनी आनंद घेण्याची संधी सोडली नाही. दोघींनी यावेळी स्पेस सेल्फी देखील काढला आहे.

(Source)

दोघेंनी स्पेस स्टेशनच्या बाहेर येत पॉवर कंट्रोलर दुरूस्त केला. याचे लाईव्ह प्रक्षेपण देखील नासाने केले.

(Source)

या दोन्ही अंतराळवीरांचा स्पेस सेल्फी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही महिला अंतराळवीरांनी 7 तास स्पेसवॉक करत इतिहास रचला आहे.

Leave a Comment