अॅपल

ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, अॅपल नाराज

वॉशिंग्टन – अमेरिकेत सात देशांतील मुस्लिम नागरिकांना प्रवेशबंदी करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, अॅपल, नेटफ्लिक्‍स यांच्यासह …

ट्रम्प यांच्या निर्णयावर गुगल, फेसबुक, अॅपल नाराज आणखी वाचा

गूगल आणि अॅपल अॅप स्टोरमध्ये आशियाची पश्चिमेवर मात

गेल्या वर्षी म्हणजे 2016 साली आशियातील मोबाईल फोन वापरणाऱ्यांनी अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत युरोपीय वापरकर्त्यांवर मात केली, असे गूगल आणि …

गूगल आणि अॅपल अॅप स्टोरमध्ये आशियाची पश्चिमेवर मात आणखी वाचा

१० वर्षाचा झाला अॅपलचा आयफोन

अॅपलने ९ जानेवारी २००७ साली आपला पहिला आयफोन लॉन्‍च केला होता. आज या फोनला लॉन्‍च होऊन १० वर्षे पूर्ण झाली …

१० वर्षाचा झाला अॅपलचा आयफोन आणखी वाचा

मेक इन इंडियाअंतर्गत बनणार अॅपल ची उत्पादने

पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया मोहिमेत सहभागी होण्यासंदर्भात अॅपल गांभीर्याने विचार करत असल्याचे समजते. भारतीय स्मार्टफोन बाजारातील आपला हिस्सा वाढविण्यासाठी …

मेक इन इंडियाअंतर्गत बनणार अॅपल ची उत्पादने आणखी वाचा

सॅमसंगला महागात पडला पेटंट वाद

नवी दिल्ली : स्मार्टफोन बाजारातील सॅमसंग आणि अॅपल यांच्यातील पेटंट वादावर अखेर पडदा पडला असून सॅमसंगला या वादाचा शेवट चांगलाच …

सॅमसंगला महागात पडला पेटंट वाद आणखी वाचा

आयफोन सेव्हन असणार अधिक सडपातळ

जपानी टेक कंपनीने दिलेल्या बातमीनुसार अ‍ॅपलचा आयफोन सेव्हन हा पूर्वीच्या फोनच्या तुलनेत जाडीला कमी असेल कारण तो हेडफोन जॅकशिवाय लाँच …

आयफोन सेव्हन असणार अधिक सडपातळ आणखी वाचा

अॅपलचा दिवाळी धमाका, आयफोनच्या नव्या मॉडेल्सवर भरघोस सूट

मुंबई : आपल्या स्मार्टफोनच्या शौकिनांसाठी अॅपलने खुशखबर आणली असून कंपनी आपल्या लेटेस्ट आयफोन ६ एस आणि आयफोन ६एस प्लसवर बायबॅक …

अॅपलचा दिवाळी धमाका, आयफोनच्या नव्या मॉडेल्सवर भरघोस सूट आणखी वाचा

मराठमोळ्या अजिंक्यला अ‍ॅपलने दिली २ कोटींची ऑफर

नाशिक : एका २० वर्षीय मराठमोळ्या तरुणाचे यश सर्वांनाच आनंददायी धक्का देऊ शकते. या तरुण विद्यार्थ्याचे नाव अजिंक्य शिवाजी लोहकरे …

मराठमोळ्या अजिंक्यला अ‍ॅपलने दिली २ कोटींची ऑफर आणखी वाचा

भारतात सुरू झाली अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचची विक्री

नवी दिल्ली – शुक्रवारपासून ‘अ‍ॅपल वॉच’ची अमेरिकन तंत्रज्ञान कंपनी अ‍ॅपलने भारतात विक्री करण्यास सुरुवात केली. भारतीयांना ३०,९९० रुपयांपासून १४ लाख …

भारतात सुरू झाली अ‍ॅपलच्या स्मार्ट वॉचची विक्री आणखी वाचा

अॅपलवर एचटीसीचा डिझाईन चोरल्याचा आरोप

मुंबई : एचटीसीच्या ‘वन ए९’च्या लॉन्चिंगनंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली असून स्मार्टफोनच्या डिझाईनवरुन हा वाद उद्भवला आहे. आपल्या हँडसेट …

अॅपलवर एचटीसीचा डिझाईन चोरल्याचा आरोप आणखी वाचा

फेसबुकने मान्य केली आपली चूक !

मुंबई : अॅपल आयफोनच्या iOS अॅप फोनची बॅटरी, सामन्यापेक्षा जास्त वापरत असल्याचे लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने मान्य केले आहे. …

फेसबुकने मान्य केली आपली चूक ! आणखी वाचा

अ‍ॅपलकडून मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाचा पेटंटभंग

न्यूयॉर्क – अमेरिकेत भारतीय अभियंत्यांनी तयार केलेल्या स्पेशालाईज मायक्रोप्रोसेसरच्या तंत्रज्ञानाच्या पेटंटची लढाई जगप्रसिद्ध आयफोन या स्मार्टफोनसाठी ओळखल्या जाणा-या अ‍ॅपलला गमवावी …

अ‍ॅपलकडून मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाचा पेटंटभंग आणखी वाचा

आयफोन ६एस वर व्होडाफोन देणार ८ हजार ८८५ रुपयांची सूट

नवी दिल्ली : अॅपलचे आयफोन 6s आणि 6s प्लसची येत्या १६ ऑक्टोबरपासून विक्री सुरु करणार आहे, असे व्होडाफोन इंडियाने सांगितले …

आयफोन ६एस वर व्होडाफोन देणार ८ हजार ८८५ रुपयांची सूट आणखी वाचा

प्रतिक्षा संपली; १६ ऑक्टोबरला भारतात लाँच होणार आयफोन ६एस आणि ६ एस प्लस

मुंबई: नवा विक्रम अॅपलच्या ६एस आणि ६ एस प्लसने विक्रीचा रचला असून तीन दिवसात आतापर्यंत १.३ कोटी मोबाईलची विक्री झाली …

प्रतिक्षा संपली; १६ ऑक्टोबरला भारतात लाँच होणार आयफोन ६एस आणि ६ एस प्लस आणखी वाचा

अॅपलच्या नव्या आयफोनसाठी सध्यातरी वेट अँड वॉच

क्युपरटिनो- जगभरातील १२ देशांमध्ये आयफोन ६ २५ सप्टेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे परंतु त्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही. २५ …

अॅपलच्या नव्या आयफोनसाठी सध्यातरी वेट अँड वॉच आणखी वाचा

व्हायरसचा सर्वात मोठा अॅपल अॅपस्टोअरवर हल्ला

बिजिंग : चीनमध्ये एका मोठ्या व्हायरसचा हल्ला अमेरिकेची कम्प्यूटर क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी अॅपलच्या अॅप स्टोरअरवर झाला आहे. याबाबत कंपनीने दिलेल्या …

व्हायरसचा सर्वात मोठा अॅपल अॅपस्टोअरवर हल्ला आणखी वाचा

‘अॅपल’च्या सीईओंची मोदी घेणार भेट

नवी दिल्ली – अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचीही सनफ्रॅन्सिस्कोमध्ये महिनाअखेरी होणा-या अमेरिका दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार …

‘अॅपल’च्या सीईओंची मोदी घेणार भेट आणखी वाचा

अॅपलने केली आयफोन ५एस, ६ आणि ६+ च्या किंमतीत मोठी कपात

मुंबई : अमेरिकेच्या सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये अॅपलने बुधवारी आयफोन ६एस आणि ६एस+ सह अनेक गॅझेट्स लॉन्च केले. आता प्लास्टिक बॉडीवाल्या आयफोन …

अॅपलने केली आयफोन ५एस, ६ आणि ६+ च्या किंमतीत मोठी कपात आणखी वाचा