अल्पवयीन

तुमचे मूल देखील कमावत आहे का 1500 रुपयांपेक्षा जास्त? मग तयार रहा टॅक्स भरण्यास

तुमच्या मुलाने इन्स्टाग्राम, यूट्यूब किंवा लॉटरी गेममधून पैसे कमावले असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. पैसे कमावण्यासाठी नोकरीची गरज …

तुमचे मूल देखील कमावत आहे का 1500 रुपयांपेक्षा जास्त? मग तयार रहा टॅक्स भरण्यास आणखी वाचा

18 पेक्षा कमी होईल का सेक्ससाठी ‘संमतीचे वय’? जाणून घ्या चीन-पाकिस्तानसह इतर देशांमध्ये काय आहेत नियम

भारतात, संमतीने लैंगिक संबंधासाठी किमान वयाचा कायदा बदलला जाऊ शकतो. म्हणजेच आता सेक्ससाठी ‘संमतीचे वय’ 18 वर्षांपेक्षा कमी असू शकते. …

18 पेक्षा कमी होईल का सेक्ससाठी ‘संमतीचे वय’? जाणून घ्या चीन-पाकिस्तानसह इतर देशांमध्ये काय आहेत नियम आणखी वाचा

पाकिस्तानचे घृणास्पद सत्य आले समोर, संयुक्त राष्ट्राने मान्य केले – अल्पवयीन हिंदू मुलींचे केले जात आहे बळजबरीने लग्न

पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्याकांमधील अल्पवयीन मुली आणि तरुणींचे अपहरण, सक्तीचे विवाह आणि धर्मांतराच्या कथित वाढीबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनी सोमवारी चिंता व्यक्त …

पाकिस्तानचे घृणास्पद सत्य आले समोर, संयुक्त राष्ट्राने मान्य केले – अल्पवयीन हिंदू मुलींचे केले जात आहे बळजबरीने लग्न आणखी वाचा

केरळमध्ये 10 वर्षीय मुलीवर सतत दोन वर्षे बलात्कार, दोषीला 142 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड

पठानमथिट्टा (केरळ): केरळमधील पठानमथिट्टा येथील स्थानिक न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला 142 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. …

केरळमध्ये 10 वर्षीय मुलीवर सतत दोन वर्षे बलात्कार, दोषीला 142 वर्षांची शिक्षा, 5 लाखांचा दंड आणखी वाचा

9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार, तीन आरोपींपैकी 2 आरोपींना अटक, एक फरार

मुंबई : देशात मुली आणि महिलांच्या सुरक्षेचे लाखो दावे केले जातात, पण सत्य हे आहे की सगळे कायदे करूनही मुली …

9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार, तीन आरोपींपैकी 2 आरोपींना अटक, एक फरार आणखी वाचा

Murugha Math : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला शिवमूर्ती मुरुघ तुरुंगात, जाणून घ्या प्रकरणाशी संबंधित मोठ्या गोष्टी

नवी दिल्ली : कर्नाटकातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी श्री मुरुघा मठाचे मुख्य पुजारी शिवमूर्ती मुरुघा शरनारू यांची तुरुंगात रवानगी …

Murugha Math : अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला शिवमूर्ती मुरुघ तुरुंगात, जाणून घ्या प्रकरणाशी संबंधित मोठ्या गोष्टी आणखी वाचा

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी ही …

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्यासह तिघांना अटक आणखी वाचा

हैदराबाद : मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आमदाराचा मुलगा पोलिसांच्या रडारवर

नवी दिल्ली – हैदराबादमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार, येथे एका लक्झरी मर्सिडीज कारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक …

हैदराबाद : मर्सिडीज कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आमदाराचा मुलगा पोलिसांच्या रडारवर आणखी वाचा

POCSO संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

कोलकाता : एखाद्या पुरुषाने अल्पवयीन मुलीशी तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवल्यास, तो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्सुअल ऑफेन्स अॅक्ट (POCSO) …

POCSO संदर्भात कोलकाता उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय आणखी वाचा

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर 29 जणांचा सामूहिक बलात्कार

डोंबिवली: गणेशोत्सवादरम्यान अंधेरीतील साकीनाका परिसरात घडलेल्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाल्यानंतर आता उपनगर असलेल्या डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. …

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर 29 जणांचा सामूहिक बलात्कार आणखी वाचा

आता 18 वर्षाखालील आतील यूजर्स सर्च इंजिनवरुन आपला फोटो डिलीट करण्यासाठी करु शकणार गुगलकडे विनंती

नवी दिल्ली : आपल्या 18 वर्षांखालील यूजर्ससाठी इंटरनेट वापरताना अधिक सुरक्षितता मिळावी यासाठी गुगलने आपल्या धोरणामध्ये बदल केला आहे. गुगलने …

आता 18 वर्षाखालील आतील यूजर्स सर्च इंजिनवरुन आपला फोटो डिलीट करण्यासाठी करु शकणार गुगलकडे विनंती आणखी वाचा

काही दिवस एकत्र राहणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ होत नाही – उच्च न्यायालय

अमृतसर – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने काही दिवस एकत्र राहणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ असल्याचा दावा कायदेशीर मानता येणार …

काही दिवस एकत्र राहणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ होत नाही – उच्च न्यायालय आणखी वाचा

अल्पवयीन होता एन्काउंटरमध्ये मारला गेलेला विकास दुबेचा सहकारी, कुटुंबाचा दावा

कानपूर हत्याकांडातील आरोपी विकास दुबेला पोलिसांनी एन्काउंटरमध्ये मारले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या सहकार्यांना देखील एन्काउंटरमध्ये ठार केले होते. यामध्ये …

अल्पवयीन होता एन्काउंटरमध्ये मारला गेलेला विकास दुबेचा सहकारी, कुटुंबाचा दावा आणखी वाचा

अहमदाबाद: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळाली शिक्षिका !

अहमदाबाद: एका अतिशय धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. कारण येथील २६ वर्षीय महिला शिक्षिकेने ८वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबतच पळ …

अहमदाबाद: अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत पळाली शिक्षिका ! आणखी वाचा

या देशाची अल्पवयीन मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्यावर बंदी

चीन सरकारने मोठा निर्णय घेत 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ऑनलाईन गेम खेळण्यास बंदी घातली आहे. सरकारने ऑनलाईन गेम खेळण्यास …

या देशाची अल्पवयीन मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्यावर बंदी आणखी वाचा

हॉकी प्रशिक्षकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप

कोल्हापूर – राज्यस्तरीय हॉकीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या अल्पवयीन खेळाडूंवर बलात्कार करणाऱ्या नराधम प्रशिक्षकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जन्मठेप …

हॉकी प्रशिक्षकाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप आणखी वाचा

व्हॉट्सअ‍ॅप लावणार अल्पवयीन मुलांच्या अकाऊंटवर लगाम

व्हॉट्सअ‍ॅप अल्पवयीन मुलांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा असून व्हॉट्सअ‍ॅप वयाची अट पूर्ण न केलेल्या अकाऊंटवर बंदी घालण्याचा …

व्हॉट्सअ‍ॅप लावणार अल्पवयीन मुलांच्या अकाऊंटवर लगाम आणखी वाचा

या देशात अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना केले जाणार नपुंसक

कीव्ह – आपल्या देशातील केंद्रात असलेल्या मोदी सरकारने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पोक्सो कायद्याला नुकतीच मंजुरी दिली. …

या देशात अल्पवयीन मुलांवर बलात्कार करणाऱ्यांना केले जाणार नपुंसक आणखी वाचा