अजब दावा

भाजप नेते म्हणतात; नरेंद्र मोदी तर देवाचा अवतार

लखनौ – सध्या उत्तर प्रदेश सरकारमधील भाजप मंत्री उपेंद्र तिवारी यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. हरदोई येथील एका सभेत …

भाजप नेते म्हणतात; नरेंद्र मोदी तर देवाचा अवतार आणखी वाचा

कोरोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटे मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आली

लखनौ – कोरोना प्रादुर्भाव आणि देशांच्या दोन्ही किनारपट्ट्यांना धडकलेल्या चक्रीवादळांसंदर्भात एक विचित्र वक्तव्य उत्तर प्रदेशमधील मुरादाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार एस. …

कोरोना, चक्रीवादळांसारखी नैसर्गिक संकटे मोदी सरकारने शरियतमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे आली आणखी वाचा

गुजरातचे आमदार महाशय म्हणतात; खूप मेहनती भाजप कार्यकर्ते असल्याने त्यांना कोरोनाचा लागण होत नाही

राजकोट – कोरोना संसर्गासंदर्भात गुजरातमधील एका भाजप आमदाराने एक अजब वक्तव्य केले आहे. अजब हे वक्तव्य राजकोट (दक्षिण) मदतदासंघाचे भाजप …

गुजरातचे आमदार महाशय म्हणतात; खूप मेहनती भाजप कार्यकर्ते असल्याने त्यांना कोरोनाचा लागण होत नाही आणखी वाचा

भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता, उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य

नवी दिल्ली : महिलांच्या जीन्स घालण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा आपल्या इतिहासाच्या ज्ञानाचा …

भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम होता, उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे अजब वक्तव्य आणखी वाचा

‘ताडी’ प्यायल्यामुळे होत नाही कोरोना; बसप नेत्याचा अजब दावा

लखनौ : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. त्यातच जगभरातील अनेक देशातील शास्त्रज्ञ दिवस-रात्र कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यात व्यस्त …

‘ताडी’ प्यायल्यामुळे होत नाही कोरोना; बसप नेत्याचा अजब दावा आणखी वाचा

व्हायरल; केंद्रीय मंत्री म्हणतात, भाभीजी पापड खा आणि कोरोना पळवा

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटात एकीकडे देशातील शास्त्रज्ञ कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याच्या अहोरात्र प्रयत्न करत असतानाच देशातील स्वयंघोषित …

व्हायरल; केंद्रीय मंत्री म्हणतात, भाभीजी पापड खा आणि कोरोना पळवा आणखी वाचा

समाजवादीच्या खासदाराचे अजब तर्कट; कोरोना ही अल्लाहने दिलेली आपल्या क्रुकर्माची शिक्षा

लखनौ – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 12 लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली असून त्यापैकी 7 लाख 53,050 रुग्ण बरे झाले आहेत. पण या …

समाजवादीच्या खासदाराचे अजब तर्कट; कोरोना ही अल्लाहने दिलेली आपल्या क्रुकर्माची शिक्षा आणखी वाचा

काँग्रेस नेत्याचा देशी ईलाज; कोरोनाला दूर ठेवण्यासाठी रम प्या आणि फ्राय अंडे खा

बंगळुरु – कोरोना या जीवघेण्या महामारीच्या विरोधातील लढ्यात संपूर्ण जग एकवटलेले आहे. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी जगभरातील संशोधक आणि …

काँग्रेस नेत्याचा देशी ईलाज; कोरोनाला दूर ठेवण्यासाठी रम प्या आणि फ्राय अंडे खा आणखी वाचा

भाजप खासदाराचा सल्ला; गोमूत्र प्या आणि कोरोनापासून बचाव करा

कोलकाता – सध्या सोशल मीडियावर ‘कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या’ हे पश्चिम बंगालमधील भाजप खासदार आणि प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांचे …

भाजप खासदाराचा सल्ला; गोमूत्र प्या आणि कोरोनापासून बचाव करा आणखी वाचा

भाजप नेत्याचा अजब दावा; पोहे खाण्याच्या सवयीवरुन ओळखले बांगलादेशी

नवी दिल्ली: भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी फक्त पोहे खाणारे लोक बांगलादेशी असतात, असा अजब सिद्धांत मांडला आहे. शुक्रवारी इंदूर …

भाजप नेत्याचा अजब दावा; पोहे खाण्याच्या सवयीवरुन ओळखले बांगलादेशी आणखी वाचा