कोरोना

नवीन संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात कायम असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे …

नवीन संसद भवनाचे काम थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल आणखी वाचा

बुधवारपासून तेलंगणात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

हैद्राबाद – तेलंगणा राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी पाहता बुधवारपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री यांच्या …

बुधवारपासून तेलंगणात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन आणखी वाचा

अरविंद केजरीवाल यांच्या केंद्राला लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी काही सूचना

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रकोप जगासह भारतातही वाढत आहे. देशात सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेने वेग घेतला आहे. पण …

अरविंद केजरीवाल यांच्या केंद्राला लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी काही सूचना आणखी वाचा

पप्पू यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप; मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा डाव

पटना – देशातील अन्य राज्यांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. पण कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावदरम्यान, राज्यातील राजकारणालाही ऊत आला आहे. कोरोनाकाळात …

पप्पू यादव यांचा नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप; मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा डाव आणखी वाचा

ठाकरे सरकार वर्षभर वसुलीत मश्गूल असल्यामुळे लस निर्मिती परवानगी प्रक्रिया लोंबकळली; अतुल भातखळकरांची टीका

मुंबई – पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द परिसरातील पूर्ण कार्यरत असलेला १२ …

ठाकरे सरकार वर्षभर वसुलीत मश्गूल असल्यामुळे लस निर्मिती परवानगी प्रक्रिया लोंबकळली; अतुल भातखळकरांची टीका आणखी वाचा

जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनावरील उपचारात ‘इव्हर्मेक्टिनचा’ वापर न करण्याचा सल्ला

नवी दिल्ली – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी इव्हर्मेक्टिन या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी दिला आहे. हे …

जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनावरील उपचारात ‘इव्हर्मेक्टिनचा’ वापर न करण्याचा सल्ला आणखी वाचा

राज्यातील वाढीव लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई – देशानंतर राज्याला कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या नवनवे उच्चांक गाठू लागल्यामुळे राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन …

राज्यातील वाढीव लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचे मोठे वक्तव्य आणखी वाचा

बनावट रेमडेसिविरच्या विक्री प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलेले असतानाच आरोग्य सुविधांचा अनेक राज्यांमध्ये तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक राज्ये …

बनावट रेमडेसिविरच्या विक्री प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याला अटक आणखी वाचा

म्युकरमायकोसीस संसर्गाबाबत आयसीएमआरने जारी केल्या सूचना

नवी दिल्ली : कोरोनाबाधित आणि कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांसमोर आता नवी समस्या निर्माण झाली आहे. अशा लोकांमध्ये गेले काही दिवस …

म्युकरमायकोसीस संसर्गाबाबत आयसीएमआरने जारी केल्या सूचना आणखी वाचा

12 ते 15 वयोगटातील बालकांच्या लसीकरणास अमेरिकन FDA ची मंजुरी

वॉशिग्टन : फायझर-बायोएनटेकची कोरोना लस 12 वर्षावरील बालकांना देण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषधे प्रशासनाकडून (FDA) मंजुरी मिळाली आहे. अमेरिकेच्या लसीकरणाच्या …

12 ते 15 वयोगटातील बालकांच्या लसीकरणास अमेरिकन FDA ची मंजुरी आणखी वाचा

अमेरिकेने दिली करोना मृतांची खोटी आकडेवारी

अमेरिकेत कोविड १९ मुळे नक्की किती मृत्यू झाले याचा अधिकृत आकडा ५ लाख ९६ हजार असा जाहीर केला गेला असला …

अमेरिकेने दिली करोना मृतांची खोटी आकडेवारी आणखी वाचा

विराट कोहलीने घेतला करोना लसीचा पहिला डोस

टीम इंडियाचा कप्तान ३२ वर्षीय विराट कोहली याने करोना लसीचा पहिला डोस घेतला असून त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला …

विराट कोहलीने घेतला करोना लसीचा पहिला डोस आणखी वाचा

मियामी बीचवर सुरु आहे करोना लस पर्यटन

अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील लोकप्रिय मियामी बीचवरील वाळूत मौज मस्ती करणारी अनेक माणसे दिसत आहेत त्याचप्रमाणे वाळूत करोना लस घेण्यासाठी रांगा …

मियामी बीचवर सुरु आहे करोना लस पर्यटन आणखी वाचा

दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी होत आहे कमी

नवी दिल्ली : काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांची चार लाखांचा टप्पा पार करणारी आकडेवारी आज कमी आली असून, काल दिवसभरात देशात …

दिलासादायक! देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी होत आहे कमी आणखी वाचा

ब्रिटनला कोव्हिशिल्ड लसीचे 50 लाख डोस देण्याची सीरम इन्स्टिट्यूटची विनंती सरकारने फेटाळली

नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड लसीचे 50 लाख डोस यूकेला पाठवण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची विनंती केंद्र सरकारने फेटाळली आहे. हा …

ब्रिटनला कोव्हिशिल्ड लसीचे 50 लाख डोस देण्याची सीरम इन्स्टिट्यूटची विनंती सरकारने फेटाळली आणखी वाचा

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्यमंत्री

मुंबई : गेल्या जवळपास सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड संकटाशी लढत आहे. या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये यासाठी …

लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्यमंत्री आणखी वाचा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी १७६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी वितरित

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना 176 कोटी 29 लाख पाच हजार रुपये निधी वितरित करण्यात …

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी १७६ कोटी २९ लाख रुपयांचा निधी वितरित आणखी वाचा

महिला व बालविकास विभागाचा निर्णय; कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

मुंबई : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी …

महिला व बालविकास विभागाचा निर्णय; कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स आणखी वाचा