युवा

Marathi News,youth,women,lifestyle,career,health,agriculture,education news and articles advice in marathi  from maharashtra,pune,mumbai

या जगामध्ये असेही होऊन गेले महाठग

इंग्रजी ‘कॉन मॅन’ हा शब्द खरे तर मूळचा ‘कॉन्फिडन्स मॅन’ असा आहे. इतरांचा विश्वास संपादन करून नंतर त्यांना गंडविणाऱ्या इसमाला …

या जगामध्ये असेही होऊन गेले महाठग आणखी वाचा

येथील जमिनीखाली अस्तित्वात आहे खरेखुरे पाताळ

आपण आजवर आजोबा किंवा आजीने सांगितलेल्या गोष्टीत पाताळ असते ऐकले असेल आणि लहानपणी त्याची केवळ कल्पना केली असेल. पण आता …

येथील जमिनीखाली अस्तित्वात आहे खरेखुरे पाताळ आणखी वाचा

या देशात भाडेतत्वावर मिळतो नवरदेव

हनोई: या जगाच्या नकाशावर एक असा देश आहे जिथे चक्क नवरा मुलगा भाडेतत्त्वावर दिला जातो. ऐकण्यास थोडे जड जाते आहे …

या देशात भाडेतत्वावर मिळतो नवरदेव आणखी वाचा

…यामुळे डॉक्टर घालतात पांढरा कोट

असे म्हणतात की भल्या माणसाने हॉस्पिटल आणि कोर्टाची पायरी चढू नये. पण आपण जर आजारी पडलो तर आपल्या हॉस्पिटल नक्कीच …

…यामुळे डॉक्टर घालतात पांढरा कोट आणखी वाचा

आरोग्यासाठी लिंबाचे असेही फायदे

लिंबू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेच, पण त्याशिवाय त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील याचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून …

आरोग्यासाठी लिंबाचे असेही फायदे आणखी वाचा

प्राचीन काळी ब्रिटनमध्ये होत्या अश्याही ‘फॅशन ट्रेंड्स’ !

एखाद्या विशिष्ट पद्धतीची वेशभूषा, केशभूषा, डायट, किंवा इतरही अनेक गोष्टी लोकप्रिय तेव्हा होतात, जेव्हा एखादी सुप्रसिद्ध सेलिब्रिटी त्या गोष्टींचा वापर …

प्राचीन काळी ब्रिटनमध्ये होत्या अश्याही ‘फॅशन ट्रेंड्स’ ! आणखी वाचा

अनेक गुणांचा खजिना – काकडी

जगामध्ये सर्वप्रथम ज्या भाज्या पेरल्या आणि उगविल्या गेल्या त्यामध्ये काकडी या फळभाजीचा समावेश आहे. काकडीची पैदास भारतामध्ये सर्वात आधी उत्तर …

अनेक गुणांचा खजिना – काकडी आणखी वाचा

जाणून घ्या तुमच्या मनपसंत ‘सामोसा’चा इतिहास

‘चहा आणि सामोसा’ अशी ही खाद्यपदार्थांची घट्ट मैत्री आपल्या सर्वांच्याच चांगल्या परिचयाची आहे. पण सामोसा हा मुळातच भारतीय पदार्थ नाही. …

जाणून घ्या तुमच्या मनपसंत ‘सामोसा’चा इतिहास आणखी वाचा

‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम

आजकाल निरनिराळ्या कारणांमुळे लोक निरनिराळ्या पद्धतीच्या आहारपद्धतींचा अवलंब करीत असतात. यामध्ये काही विशिष्ट आजारामुळे, कुठल्या प्रकारच्या विशिष्ट अॅलर्जी ( उदाहरणार्थ …

‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणखी वाचा

असे देखील असू शकते सार्वजनिक शौचालय

फोटोमध्ये दिसणारे हे वेव शेप स्ट्रक्चर तुम्हाला काय वाटत आहे ? काचेचे दरवाजे असलेले रस्त्याच्या कडेला बनलेले हे दुसरे तिसरे …

असे देखील असू शकते सार्वजनिक शौचालय आणखी वाचा

विमानातील सीट झोपण्यासाठी नाही – नागरी उड्डाण मंत्रालय

काही दिवसांपुर्वी अमेरिकन एअरलाईन्सच्या एका प्रवाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये प्रवासी आपल्या पुढे बसलेल्या महिलेच्या सीटवर ठोसे …

विमानातील सीट झोपण्यासाठी नाही – नागरी उड्डाण मंत्रालय आणखी वाचा

आता महिलांसाठी पण आला फिमेल व्हायग्रा

सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या एल मॅकफर्सनने एक खास पाउडर लाँच केली आहे. या पाउडरचा उपयोग महिला व्हायाग्रासारखा करू शकतात, असा …

आता महिलांसाठी पण आला फिमेल व्हायग्रा आणखी वाचा

येथे सापडले हिमयुगातील हजारो वर्ष जुन्या पक्षाचे अवशेष

स्वीडिश म्यूझियम ऑफ नॅच्युरल हिस्ट्रीच्या विशेषज्ञांना सायबेरियामध्ये 46 हजार वर्ष जुन्या पक्षाचे अवशेष सापडले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, हा …

येथे सापडले हिमयुगातील हजारो वर्ष जुन्या पक्षाचे अवशेष आणखी वाचा

स्वीडनमध्ये सुरू झाले हे अफलातून बर्फाचे हॉटेल

स्वीडनचे जगप्रसिद्ध आईस हॉटेल पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सुरू झाले आहे. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हे हॉटेल बनवले जाते व हिवाळ्यानंतर 5 महिन्यात …

स्वीडनमध्ये सुरू झाले हे अफलातून बर्फाचे हॉटेल आणखी वाचा

आयुष्मानच्या चित्रपटावर ट्रम्प यांनी दिली ही प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. या निमित्ताने ते भारतासंबंधी अनेक ट्विट करत आहे. त्यांनी अभिनेता …

आयुष्मानच्या चित्रपटावर ट्रम्प यांनी दिली ही प्रतिक्रिया आणखी वाचा

भारताला हव्या असलेल्या एमएच ६० रोमिओ हेलीकॉप्टरची खासियत

अमेरीकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारतात येण्याअगोदरच भारताने एमएच ६० रोमिओ हेलिकॉप्टर खरेदीचा सौदा केला आहे. अमेरिकन कंपनी लॉकहिड …

भारताला हव्या असलेल्या एमएच ६० रोमिओ हेलीकॉप्टरची खासियत आणखी वाचा

पदवीधरांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिल्लीमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली उच्च न्यायालयात 132 जागांसाठी ‘ज्यूनिअर ज्यूडिशियल असिस्टंट’ पदासाठी भरती होत …

पदवीधरांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

हे काम केल्यास मोफत मिळणार रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट

फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी एका हटके कल्पना लढवण्यात आली आहे. या अंतर्गत …

हे काम केल्यास मोफत मिळणार रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट आणखी वाचा