या गुहेतील पवित्र जल प्यायल्याने दूर होतात जीवघेणे आणि उपचार होऊ न शकणारे रोग

cave
कॉर्नवॉल – हजारोवर्षे जुनी एक रहस्यमयी गुफा ब्रिटेनच्या कॉर्नवॉलमध्ये आहे. याला वैज्ञानिक देखील चमत्कार मानतात. या गुहेमध्ये जाऊन वैज्ञानिकांच्या एका समुहाने एक हैराण करणारा फोटो आणि माहिती जमा केली आहे. जानकारांनुसार प्राचीनकाळपासून या गुहेत लांबून लांबून लोक येतात. येथील पवित्रजल पिण्यासाठी जीवघेण्या आणि उपचार होऊ न शकणा-या आजाराने ग्रस्त असणारे लोक येतात. याचे जल प्यायल्याने प्रत्येक रोग दूर होतो असा दावा करण्यात येतो. येथील जल खरच चमत्कार असल्याचे वैज्ञानिकांनीही मान्य केले आहे. पण याबाबत त्यांनी सावधानतेचा एक इशारा देखील दिला आहे.
cave1
एक रहस्यमयी विहीर होलीवॅल नावाच्या या गुफेमध्ये आहे. याचे पाणी जादूई असल्याचा दावा केला जात आहे. या गुफेला St Cuthbert’s Cave सेंट कथबर्ट्स केव्हही म्हटले जाते. या गुफेमधील दृश्यही पाहण्यासारखे असतात. ही गुफा सामान्य गुफांप्रमाणे काळ्या रंगाची नाही. तर येथील दगड रंगीबेरंगी आणि चमकदार आहेत. येथे लाल, हिरवे आणि पिवळ्या रंगांचे दगड पाहायला मिळतात. यामुळे ही गुफा अजूनच रहस्यमयी वाटते.
cave2
याबाबत वैज्ञानिकांनी शोध घेतल्यावर कळाले की, मिनरल आणि केमिकल येथे सापडत असल्यामुळे गुहेतील दगड रंगीबेरंगी असू शकतात. येथे वरच्या बाजूने एक झराही वाहतो, हा झरा दगडांवरुन विहिरीत पडतो. या विहिरीच्या पाण्याला पवित्र म्हटले जाते. वैज्ञानिक मानतात की, या पाण्यातील मिनरल्समुळे कोणताही रोग बरा होतो.
cave3
या रहस्यमयी गुहेविषयी वैज्ञानिकांनी सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. ते म्हणतात की, या गुहेत एकटे जाणे हानिकारक ठरु शकते. अनेक प्रकारचे मिनरल्स आणि केमिकल्स येथे आहेत, याची तपासणी झालेली नाही. येथील समुद्र सर्वात भयानक वाटला. सुचनेत लिहिण्यात आले की, जेव्हा येथील समुद्र हायटाइड स्थितीत असतो, तेव्हा या गुफेत चुकूनही जाऊ नये. कारण येथे हायटाइडचे पाणी पोहोचते आणि तुम्हाला जलसमाधी मिळू शकते.

Leave a Comment