करिअर

इंटर्नशीपने नोकरीची दारे खुली

पूर्वीच्या काळी इंटर्नशीप हा प्रकार केवळ वैद्यकीय शिक्षणालाच लागू होता. परंतु आता अनेक विद्याशाखांच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप सक्तीची झालेली …

इंटर्नशीपने नोकरीची दारे खुली आणखी वाचा

वर्क ऍट होमला बंदी

तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात खूप बदल झालेले आहेत आणि त्यामुळे माणसाचे कष्ट वाचले आहेत. अनेक लोकांची कामे कॉम्प्युटरवर केली जात असतात …

वर्क ऍट होमला बंदी आणखी वाचा

आवाज हेही उत्तम भांडवल

परमेश्‍वराचे आपल्याला दिलेला आवाज हे एक उत्तम भांडवल आहे. त्याचा नीट व्यापारी उपयोग केला तर आपण स्वतंत्र व्यावसायिक म्हणून उभे …

आवाज हेही उत्तम भांडवल आणखी वाचा

सर्वात सोपी प्रक्रिया : चटण्या

खरे तर शेती मालावर केली जाणारी सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे चटणी. प्रक्रिया उद्योगात लक्ष घाला असे म्हटले की अनेक शेतकरी …

सर्वात सोपी प्रक्रिया : चटण्या आणखी वाचा

प्रेझेंटेशन परङ्गेक्ट करा

इंटरव्ह्यू देणार्‍या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा एक भाग म्हणून काही वेळा प्रेझेंटेशन करावे लागते. त्याचबरोबर काही वेळा वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांना सेमिनार द्यावे …

प्रेझेंटेशन परङ्गेक्ट करा आणखी वाचा

नोकरीची भारतीय लष्करात संधी

मुंबई – एनसीसीच्या विद्यार्थ्यांना भारतीय लष्करात नोकरीची संधी आहे. भारतीय लष्करात राष्ट्रीय छात्र सेना स्पेशल एन्ट्री स्किम अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस …

नोकरीची भारतीय लष्करात संधी आणखी वाचा

ट्यूशन क्लास – उत्तम बिनभांडवली उद्योग

अनेक सुशिक्षित तरुण पदव्या मिळवून नोकरीसाठी भटकत असतात. परंतु आपण नोकरीसाठी लोकांच्या समोर हात पसरण्यापेक्षा आपला स्वत:चा रोजगार स्वत:च तयार …

ट्यूशन क्लास – उत्तम बिनभांडवली उद्योग आणखी वाचा

हे पहा बिनभांडवली धंदे

व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला …

हे पहा बिनभांडवली धंदे आणखी वाचा

खाजगीकरण : एक गरज

भारताच्या विकासात खाजगीकरणाचा मोठा वाटा असेल असे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हटले होते पण त्यांना त्याचा वेग वाढवता आला …

खाजगीकरण : एक गरज आणखी वाचा

कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न

नोकरीच्या क्षेत्रामध्ये एक विलक्षण कोंडी झालेली आहे. आजच नव्हे तर पूर्वीपासून कमी-जास्त प्रमाणात ती तशी आहे. एखादा उमेदवार नुकताच शिकून …

कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न आणखी वाचा

इच्छा असल्यास सापडतो मार्ग

इच्छा असल्यास मार्ग सापडतो, पण तीव्र इच्छा असली पाहिजे. तशी असल्यास अनेकांना आपले स्वतंत्र व्यवसाय निवडता येतील. पण इच्छाच नसेल …

इच्छा असल्यास सापडतो मार्ग आणखी वाचा

महाराष्ट्र वन विकास महामंडळात १८५ पदे

मुंबई – महाराष्ट्र शासनचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र वन विकास महामंडळात (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र) विविध पदांसाठी भरती होत आहे. …

महाराष्ट्र वन विकास महामंडळात १८५ पदे आणखी वाचा

विमा एजन्सी : उत्तम बिनभांडवली व्यवसाय

खिशात एक पैसाही नसताना आणि जवळ फार मोठे भांडवल नसताना सुद्धा धंदे करता येतात आणि चांगला पैसा मिळवता येतो. असे …

विमा एजन्सी : उत्तम बिनभांडवली व्यवसाय आणखी वाचा

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा

केंद्र सरकार दरवर्षी संघ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक परीक्षा घेते आणि त्यातून सनदी अधिकार्‍यांच्या जागा भरते. तीन प्रकारच्या …

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणखी वाचा

5 जुलैपासून आयटीआयची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया

मुंबई – राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमासाठी येत्या 5 जुलैपासून ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रवेशप्रक्रिया …

5 जुलैपासून आयटीआयची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया आणखी वाचा

कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी

सध्या काही विशिष्ट अभ्यासक्रमांना तरी भरपूर मागणी आहे. त्यामुळे मुलांना नोकर्‍या शोधाव्या लागत नाहीत, उलट नोकर्‍याच मुलांना शोधत कॉलेजपर्यंत येतात. …

कॅम्पस् इन्टरव्ह्यूची तयारी आणखी वाचा

सीमा सुरक्षा दलात मेगा भरती

मुंबई – सीमा सुरक्षा दलात मेगा भरती होत आहे. सीमा सुरक्षा दल महासंचालनालयात ४९६ पदांची भरती होणार आहे. तसेच सीमा …

सीमा सुरक्षा दलात मेगा भरती आणखी वाचा