हे पहा बिनभांडवली धंदे


व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला जी जी गोष्ट दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण आपण त्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात आणि तो त्यातला कोणताही व्यवसाय करण्यास धजावतो. एकदा अशीच एक उद्योजक प्रवृत्तीची व्यक्ती स्वत:ची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी एका डॉक्टरकडे गेली होती. त्याने डॉक्टरकडे जाऊन पाहिले तेव्हा रुग्णांची बरीच मोठी रांग लागलेली दिसली. त्याला रांगेत थांबावे लागले आणि त्याचा नंबर लागण्यास पाऊण तास लागला. मात्र तो रांगेतला पाऊण तास तो निवांत बसला नाही. त्याने आजूबाजूला नजर टाकली, काही निरीक्षणे केली आणि काही नोंदी केल्या. त्याचा नंबर लागून तो डॉक्टरसमोर तपासणीसाठी बसला तेव्हा त्याने आधी पाऊण तासभर केलेल्या निरीक्षणाचा कागद त्यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाल्या, मी गेला पाऊण तास तुमच्या रुग्णालयाचे निरीक्षण केले असून रुग्णालयाशी संबंधित असे किती व्यवसाय करता येतात याच्या नोंदी केल्या आहेत. मला असे आढळले आहे की, एका रुग्णालयाशी संबंधित व्यवसाय करायचेच ठरवले तर साधारणत: ४० व्यवसाय करता येतात असे म्हणत त्याने त्या व्यवसायाची यादी डॉक्टरना वाचून दाखवली. काय करावे, काय धंदा करावे हे सुचतच नाही असे म्हणणार्‍यांसाठी हा एक चांगला धडा आहे.

पुण्यात एका तरुणाने एक छान व्यवसाय शोधून काढला होता. त्याचा एक मित्र श्रीमंत लोकांच्या घरी शोभीवंत पुष्पगुच्छ नेऊन देण्याची सेवा करत असे. तो स्वत:च्या घरी अतीशय कलात्मक पुष्पगुच्छ तयार करायचा आणि लोकांच्या घरी नेऊन द्यायचा. त्यांच्या दिवाणखान्यामध्ये तो पुष्पगुच्छ टेबलवर ठेवला की, घराची शोभा वाढे आणि या पुष्पुगुच्छाच्या सेवेबद्दल त्याला पैसे मिळत. पैसे किती मिळावेत हे गुच्छ बदलण्याच्या वेळेवर अवलंबून असे. काही लोकांना रोज नवा पुष्पगुच्छ लागे, काही जण आठवड्याला एक गुच्छ मागत. त्यानुसार त्याला कमी-जास्त पैसे मिळत असत. त्याचे अनुकरण करून त्याच्या एका मित्राने दिवाणखान्याची शोभा वाढविणारी पोस्टर्स पोचवायला सुरुवात केली. घरात एकच एक पोस्टर लावून तेच रोज बघून लोकांना कंटाळा येतो. तेव्हा या तरुणाने त्यांच्या घरातले पोस्टर बदलण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्याला भांडवल काहीच लागले नाही, कारण तो एकाचे पोस्टर दुसर्‍याच्या घरी आणि दुसर्‍याचे पोस्टर तिसर्‍याच्या घरी असा बदल करत असे. सायकलवर टांग मारायची आणि पोस्टर बदलत रहायचे. साधारण १९७०-७२ साली घडलेली ही घटना आहे. त्याने ४० लोकांच्या घरात आठवड्याला एक पोस्टर बदलायचे ठरवले होते आणि त्या बदल्यात तो १५ रुपये घेत असे. म्हणजे दिवसामध्ये केवळ सात जणांच्या घरी पोस्टरची बदलाबदल करावी लागे आणि त्याला महिन्याला ६०० रुपये मिळत असत. त्या काळी तहसीलदारचा पगार ४५० रुपये होता. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए असे म्हणतात ते काही चुकीचे नाही. सध्या महाराष्ट्रात आघाडीचे उद्योगपती म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते डी.एस. कुलकर्णी आपल्या उमेदीच्या काळात टेलिस्मेल हा व्यवसाय करत असत. त्यात लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या फोनचा रिसिव्हर पेट्रोलने स्वच्छ साफ करणे आणि जाताना त्यात अत्तराचा फाया ठेवून जाणे हाच तो व्यवसाय. त्यातूनच ते पुढे मोठे उद्योगपती झाले.

आता दिल्लीतल्या एका विद्यार्थ्याने गेले वर्षीच केलेला एक उद्योग किती चांगला आहे बघा. सध्याच्या शिक्षणामध्ये प्रॅक्टिकलला खूप महत्व आले आहे आणि आठवी, नववीच्या वर्गापासून ते अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच कधी तरी एखादा प्रोजेक्ट सादर करणे हे सक्तीचे झाले आहे. सध्या प्रोजेक्टचे नखरे ङ्गार वाढलेले आहेत. एखादा प्रोजेक्ट सादर करताना तो डी.टी.पी. करून सादर करावा लागतो. शिवाय त्यात काही चित्रे टाकावी लागतात. त्याचे उत्तम स्पायरल बायंडिंग करावे लागते. शिवाय त्याला सजवून, नटवून सादर करावे लागते. अनेकदा त्यात त्यात कसल्या कसल्या माहितीच्या झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतात. ही सगळी कामे करताना विद्यार्थ्यांच्या नाकी नव येतात. ही कामे परीक्षा जवळ आल्यावरच केली जातात. आधीच परीक्षेचे टेन्शन, त्यात या कामाची घाई अशी परिस्थिती झाली की, विद्यार्थी थकून जातात आणि त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतो. अशी सगळी ही कामे कोणी आयती करून दिली तर बरी वाटतात. ही संधी शोधून दिल्लीतल्या अजय नावाच्या एका तरुणाने सगळ्या प्रकारच्या विद्याशाखांचे प्रोजेक्ट तयार करून देणे हा व्यवसायच सुरू केला आहे. तसे तर डी.टी.पी. करणारे अनेक लोक अाहेत. सायबर कॅङ्गेतून माहिती काढता येते आणि ङ्गोटो सुद्धा काढता येतात. बायंडिंग करणारेही अनेक लोक आहेत. परंतु या प्रत्येक कामासाठी या चार दुकानांत ङ्गिरून विद्यार्थ्यांची दमणूक होते. मग ही मुले अजयकडे आपले काम सोपवतात. तो एका प्रोजेक्टमागे साधारण ५०० रुपये ते २००० हजार रुपये असा दर लावून त्याची ही सारी कामे करून देतो. त्यामुळे मुलांची पायपीट टळते. या कामाची त्याला एवढी सवय झालेली आहे की, तो आता विद्यार्थ्यांना प्रोजेक्टचे विषय सुद्धा सुचवायला लागला आहे आणि त्या विषयाची माहिती तोच मिळवून द्यायला लागला आहे. शैक्षणिक दृष्ट्या ही गोष्ट चूक आहे, परंतु त्याला अजयचा नाईलाज आहे. त्याला व्यवसाय मिळत आहे. त्याने एक कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, इंटरनेट कनेक्शन, बायंडिंग वर्क असे सगळे एकत्र करून एक प्रोजेक्ट व्यवसायच सुरू केलेला आहे. अन्यथा बेकार राहिला असता तो अजय आता महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमावतो आणि त्याने आपल्या सोबतच तिघांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

179 thoughts on “हे पहा बिनभांडवली धंदे”

  1. I am diploma civil engineer i want a information for start a new business …
    Plz suggests sir/madam….

  2. सागर कोतवाल

    मला काहीतरी बुस्नेस करयचा आहै पण काय करू हेच कळत नाही मला मार्गदर्शन हवे आहै

  3. Dear sir ,

    we have create the new business please provide idea ,
    and i am interested fr Marathi writing & simple typing fr Work from home

  4. विश्वजीत गुरव

    कमी खर्चात कोणता व्यवसाय करता येईल याची माहिती

  5. Pankaj b Narsude

    सर मला कमी भांडवलामध्ये घरगुती व्यावसाय सुरु करायचा आहे त्यासाठी मला आपल्या मदतीची गरज आहे

  6. मला GOAT FARMING व्यवसाय सुरू करायचा आहे कृपया मला सविस्तर माहिती द्यावी. माझा whats app no. ९१८६००८६८७६७

  7. Santosh Babnrao Akhade

    सर्व प्रकारचे कडधान्‍याची दाळ तयार करण्‍याचा व्‍यवसाय करायचा आहे तरी मला त्‍या मशीनबददल व त्‍या मशीनची कींमत कीती आहे या बददल माहीती हवी आहे . माझा मोबाईल नंबर 9403090297.

  8. सर मलाही उद्योग करायचा आहे कृपया आपले मार्गदर्शन हवे आहे 9665606138 जिल्हा धुळे

  9. सर मला स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे .थोडी माहिती दयाल का. माझा मो नं 9623522332

  10. मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे
    पण माझ्याकडे भांडवल नाही तरी मला मदत हवी आहे सर ९४०३१९१९९५

  11. पैसे कमवा वेळ पैसा ,सुरक्षा Sarva कंपनी चे distributor ghya kontehi paise bharaychi garaj nahi tumi lok dakhava va paise kamava 100% ledar honyachi suvarna sandhi sampurn bhartat chalnari ekmev company call -8208895284,7620812261 yogesh chaughule

  12. मला लिफ्ट चा व्य सा य करणे आहे तरी vysai परवाना बद्दल माहिती द्या
    mob9922472999

  13. मला नविन व्यावसाय शेतिविषयी करायच आहे हे कोणता करायचा please tips information

  14. मिञहो, माझ्याकडे एक व्यवसाय आहे जो कमी भांडवला मध्ये करता येतो, आपल्या राहत्या ठिकाणाहून करता येहील आणि पैसे माञ खुप मिळतात संपर्क.सतिश कदम, पुणे मो.९८२२१०७०२५

  15. मला नविन व्यवसाय सुरु करायचा आहे योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते शक्य होइल
    My contact…7972390279

  16. मुझे अजय सर से प्रोजेक्ट कें विषय कें बरे मे जानकारी चाहिये
    अगर वो मुझे मेल कें जरीये जानकारी दे सकते

  17. मला स्वतःला व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु कमी भांडवलाचा आणि कोणता व्यवसाय सुरू करावा हे समजत नाही आपण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर माझ्या ई- मेल ने करावे E-mail ID-:[email protected]

  18. अविनाश संगई

    मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे
    पण माझ्याकडे भांडवल नाही तरी मला मदत हवी आहे सर प्लीज़ मला कामाची खुप गरज आहे….. अविनाश संगई
    मो नो ७८७५०२१७३० ,८३७८०६८७७१

  19. प्रशांत डोंगरे

    मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे
    पण माझ्याकडे भांडवल नाही तरी मला मदत हवी आहे सर प्लीज़ मला कामाची खुप गरज आहे….. प्रशांत डोंगरे
    मो नो ९०१११७४८१७

  20. मला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करावे. .तरी तो कमी भांडवल मध्ये असावा. ….9657414124

  21. मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे पण काय करावं हेच सुचत नाही…कृपया कमी भांडवल मध्ये जर काही व्यवसाय असेल तर मार्गदर्शन करा हि नम्र विनंती
    Rohit patil
    8888110671
    Sinner, nashik

  22. व्यवसाय करायचा आहे. पण कुठला करायचा. तुमचि मदत पाहिजे.9271257985

  23. गणेश लाडाने पाटील

    मला शेती वर आधारीत व्यवसाय करायचा आहे कोणता व कसी सुरवात करावा कृपया मार्गदर्शन करावे

  24. सर मला घरगुती कमी भांडवल असणार व्यवसाय करायचा आहे ,तर कोणता करु मार्गदर्शन द्या.
    फेसबुक .संतोष मोरे शिराळा
    मो .नं.७३९७९७८५४३
    शिराळा. ता.परांडा ,जि.उस्मानाबाद

  25. मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण काय कराव ते समजत नाही त्यासाठी तुम्ही प्लीज माझी मदत करा ही नम्र विनंती

  26. सर मला कमी भांडवल मध्ये घरच्या घरी व्यवसाय सुरु करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन द्या

  27. सर मला प्लस्टिक चे ग्लास [डिस्पोजल]
    बनिवण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे
    माझ्या कडे ५ लाख आहेत. नवीन मशीन महाग
    आहेत मला जुनी मशीन कुठे मिळेल. तसेच रो-मटरेल
    कुठे स्वस्थ मिळेल या विषयी कृपया करून मार्गदर्शन करा.
    रुपेश कदम
    ता. वसमत
    जिल्हा:हिंगोली
    मोबा न :९९७०५४९२५३

  28. सर मला पण व्यवसाय सरु करायचा आहे आपले मार्गदर्शन मिळले तर ते शक्य होइल.
    sagar jadhav 7755973219

  29. मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे पण काय करावं हेच सुचत नाही…कृपया कमी भांडवल मध्ये जर काही व्यवसाय असेल तर मार्गदर्शन करा हि नम्र विनंती..

    मु.पो-ताम्हाणे,ता-महाड,जिल्हा-रायगड
    फोन-9870322317

  30. सर मला पण व्यवसाय सरु करायचा आहे आपले मार्गदर्शन मिळले तर ते शक्य होइल.
    9168658011

  31. tanaji ashok gorad

    मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण कोणता व्यवसाय करावा हे कळत नाही प्लीज़ एखादा व्यवसाय सुचवा

  32. tanaji ashok gorad

    मला नविन व्यवसाय सुरु करायचा आहे योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते शक्य होइल.
    7768098903

  33. सर मला कमी भांडवल मध्ये घरच्या घरी व्यवसाय सुरु करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन द्या…Contact No.9881161191

  34. Bandist Shelipalan Karaycha ahe pan bhandwali sathi paisa pahije plz kahitari mahiti dya

    9730747043

  35. सर मला पण व्यवसाय सरु करायचा आहे. पन काय करावे कसे करावे ते समजत नाही..
    8698333562

  36. सर मला पण व्यवसाय सरु करायचा आहे आपले मार्गदर्शन मिळले तर ते शक्य होइल.
    8698333562

  37. आकाश वानखेडे

    सर मला नवीन व्यवसाय करायचा आहे । कोणता व्यवसाय करावा हे कळत नाही कृपया करून मार्गदर्शन करा ।
    नाव:-आकाश वानखेडे.
    मोबाईल नंबर:-9975870404.

  38. abhijeet sharad patil

    मला वैयक्तिक व्यवसाय करायचा आहे कोणता करायचा मार्गदर्शन कराल का?

  39. जमीन आहे भांडवल आहे ताकद आहे पण कल्पना नाही,काही सुचत नाही….pls काही idea दया….8378043887

  40. मला व्यवसाय करायचाय,माझ्याकडे जमीन आहे,भांडवल पण आहे,जास्त फायद्यवाला व्यवसाय कराचाय.सुचवा…..pls pls….8378043887

  41. मला व्यवसाय करायचाय,माझ्याकडे जमीन आहे,थोड़े भांडवल पण आहे,जास्त फायद्यवाला व्यवसाय कराचाय.सुचवा…..pls

  42. Yogesh Onkarsing Girase

    मी आय.टी .आय.ईलेक्ट्रीशियन झालो आहे तरी मी कोणता उद्योग करावा मला मार्गदर्शन करावे ही विंनती 9637714469

  43. Yogesh Onkarsing Girase

    मी आय.टी .आय.ईलेक्ट्रीशियन झालो आहे तरी मी कोणता उद्योग करावा मला मार्गदर्शन करावे ही विंनती

  44. स्वाती परांजपे

    नवीन व्यवसाय करायचा असल्यास कुठल्या संधी विचारात घ्यावा , याबद्दल सुचवा

    कृपया,

    स्वाती – ९४२३१०६९९१

  45. मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे
    पण माझ्याकडे भांडवल नाही तरी मला मदत हवी आहे सर प्लीज़ मला कामाची खुप गरज आहे
    संजय दळवी, बारामती
    [email protected]

  46. मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे
    पण माझ्याकडे भांडवल नाही तरी मला मदत हवी आहे सर प्लीज़ मला कामाची खुप गरज आहे
    संजय दळवी
    [email protected]

  47. गणेश काळूराम नितनवरे

    गुड आफ्टरनून सर ,
    सर माझे बी.कॉम झाले आहे .पण माझा बी.कॉमच्या शेवटच्या वर्षी एक विषय गेला (नापास)आहे.मला काम करण्याची खूप इच्छा आहे.ते काम करून मी स्वत:च व्यवसाय सुरू करणार आहे.मी आता पेंटिंगचे काम करीत आहे. मला या काममध्ये यश मिळत नाही.पण मला कोणता व्यवसाय सुरू करावा आणि त्यासाठी भांडवल कशा पद्धतीने उभारावे याबद्दल मला योग्य ते मार्गदर्शन करावे.॰तसेच मी माझ्याद्वारे इतरांना काम देण्यास मदत करू शकतो.
    हि विनंती,

    कळावे,
    गणेश नितनवरे

  48. समाधान शिंदे

    सर मला व्यवसाय \ उद्योग सुरु करायचा आहे पण करायच काय???
    समाधान शिंदे – 7219239009/9764829306

  49. काजू – प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे
    8796870191 call me

  50. हितेंद्र

    मला स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे
    मदत हवी आहे.contact no 8149350098

  51. sir,mala ek navin kahitri karayech aahe.pan nakki kay karav hech kalat nahi.majhyakade sheti vagare aahe.pan bhandval kami aahe .mhanun aapan kahi helf keli tar bar .so plzzzz mo.no.8806534359,8421692699

  52. सर मला व्यवसाय \ उद्योग सुरु करायचा आहे पण करायच काय???
    सागर जाधव – 9665667677
    7588607511

  53. Sir maz education bsc final ahe.mala guidance nahi ani paise kami aslyane loss honyachya bhitine kay business karaycha samjt nahi.pls rpy dya.apla vintuk shyak gorle.give me responce pls

  54. Sir maz education bsc final ahe.mala guidance nahi ani paise kami aslyane loss honyachya bhitine kay business karaycha samjt nahi.pls rpy dya.apla vintuk shyak gorle

  55. CFL bulb and dal mill he 2 vyavsay karayche ahet mala, 5 lack che budget ahe maze. Plzz mahiti dya mala, info mail kara or contact-9975212120

  56. सर मला पण व्यवसाय सरु करायचा आहे आपले मार्गदर्शन मिळले तर साहेब ते शक्य होइल प्लीज मला आपण एखादा मला सुचवा

  57. Mala gharguti vyavsay karaychay pan konta karu Kalat nahi please mala margdarshan kara mi housewife ahe

  58. सर मला कोणत्याही माफक बजेटचा लघुउद्योग करायचा आहे माझ्याकडे थोड़े भांडवल आहे तरी मला एखाद्या चांगल्या उद्योगविषयी मार्गदर्शन करा प्लीज

  59. मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे
    पण माझ्याकडे भांडवल नाही तरी मला मदत हवी आहे सर

  60. मला काॅलेज शिकता शिकता एक चांगला सोप्पा व्यवसाय करायचा पण कराव काय हेच नाही समजत plz तुम्ही help केली तर ….

  61. प्रविन तुकाराम फावडे

    माझ्या शेतीमधे मला आयुर्वैदिक वनस्पति उत्पादन घायचे आहे,(कोरफड, तुलस ई…) तर ते उत्पादन कसे घावे, पुरवठा कसा व कुठे करावा ,या बदृल मला काहीच माहीती
    नाही , सर योग्य असा सला घावा.

  62. मला फेब्रिकेशन काम करतो माझा व्यवसाय वाढवायला मदत करा माझा मो,8275622634 आहे

  63. Mala fashion designer ha swatch kahi tari karun dakhvychy tar mi Kay karav ? Ani bhadval kahi nasta na? Kasa karu plz suggest me

  64. अनुराग त्रिपाठी

    सर, मला कमी भांडवलातील उदयोग व माहीती दया

  65. दिनेश कामतेकर

    मसाले उद्योगात एक नवीन नाव व एक प्रगत पावुल , ‘चवीची श्रीमंती ‘ आणि ‘परंपरेचा वारसा’ ड्रीस्टीबुटर हवे आहेत संपुर्ण महाराष्ट्रभर.

  66. Sir,Kami bhandvalat ekhada vyavsay asel tr please reply kra,

    Shivay mendhi palan vyavsay karaycha asel tr help kru shakta ka?

  67. आकाश गोरे

    सर मला मशरूम उद्योगबद्दल माहिती पहिजेत

  68. सर मला कमी भांडवल मध्ये घरच्या घरी व्यवसाय सुरु करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन द्या…!

  69. मी कराड,महाराष्ट्रामध्ये राहतो.माझ्याकडे वेळ आहे,पैसा आहे.पण मला कोणता व्यवसाय करू ते समजेना.

  70. mala mangl seva kendra ani net cafe cha business suru karaycha ahe pleas suruvat ani process vishayi margdarshan karave

  71. Namskar Sir Maze Nav Harish asun mi rahila kalyan thane yethe aahe tari mala ready made (shop) dresses cha vyavasay karaych aahe tari ya badal mala kahi mahit nahi tari aapn sir mala ya vyavasaybadal mahiti dya vi hi vinanti. 9920401051

  72. सर मला व्यवसाय करण्याठी लोन मिळेल का, कोठू मिळेल याबद्दल माहीती द्याल का ?

  73. Sir मला मेनबती तयार करायची आहे महीती सागा

  74. मला स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे
    मदत हवी आहे.contact no 9075313666

  75. बब्रुवान देडगे

    मी सेवानिवृत्त आहे. प्रकृति धड़ धाकट आहे.डोम्बिवली मध्ये राहतो. कृपया घरगुती व्यवसाय सुचवा.

  76. व्यवसाय करण़्याची तयारी असेल कॉल करा
    9970800110
    9595196798 WhatsApp
    Last 10 people only

  77. me gramin bhagat rahto. mala gavatil mahilanna rojgar milel asa bussiness takayacha ahe. plz help me….

  78. Namdev Madhikar

    द्रोण पत्रवळी उद्योग करायचा आहे. संपूर्ण महिती हवी आहे.

  79. Namdev Madhikar

    द्रोण/पत्रावली आणि पेपर डिश उद्योग करायचा आहे. संपूर्ण महिती हवी आहे.

  80. हर्षल पाटिल

    सर मी इमिटेशन ज्वेलरि ,मिनामनि ,फँशन ज्वेलरिचे काम करतो.पण अॉडर नसल्याने काम बंद पडले आहे. जर कोणी या व्यवसायात काम करत ,अॉडर असेल तर कॉल करा. 9112021314

  81. mala swtacha udyog chlu karaycha ahe. me atta ek pvt company madhy project supervisor ahe atta mala ethun kahi divsany brek denar ahe aani me atta job karun smadahni nahi maaz lagan zal ahe mala ek 5 yres ek mulgi ahe tar plz mala help kara udyoga baddel mahiti dya me mhenat karayla tayyar ahe plz..

  82. vaibhav kakasaheb dige

    मला स्‍वताचा व्‍यवसाय सुुरु करायचा आहे पण कोणता व्‍यवसाय करायच ते सांगा

  83. सर, मला कमी भांडवलातील उदयोग व माहीती दया.

  84. भामरे रूषिकेष

    नमस्कार, मला बँक करंसी काऊंटींग मशीन रिपेअरिंग चा व्यवसाय करायचा आहे. कृपया मार्गदर्शन हवे आहे

  85. sir maza m.com zala aahi mala navin business chalu karayach aahi ple mala guide kara ki mi pude kai karu shakate

  86. मला दाळ मिल चा व्यवससाय करायचा आहे सुरवात कशी करू?

  87. सचिन चव्हाण

    मला चित्रकलेवर आधारित व्यवसाय सुचवा!

  88. CHANDRAKANT M. GHODAKE

    मला स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे

  89. CHANDRAKANT M. GHODAKE

    मला मेणबत्ती व्यवसाय सुरु करायचा आहे.त्याची माहीती मिळावी

  90. नारायण भगवान गर्जे रा राहुरी जि अ नगर

    सर मी आपले माझा पेपर ही संकल्पना फार आवडली आहे.मला समाज सेवेची आवड आहे मी आपनास मदत करु शकतो सर

  91. नारायण भगवान गर्जे रा राहुरी जि अ नगर

    मी मराठी टाईपींग

  92. नारायण भगवान गर्जे रा राहुरी जि अ नगर

    सर मी कॉम्युटरव ९०च्या स्पीडने मराठी टाईपींग करतो त्या संदर्भातील सर काम द्या माझा मो.९५६१६१८३८५

  93. maza kade 20 vidava bayka ahait tyancha sathi garguti kam asel tar sanga tya bayka garib ahait pliz tyancha sati garguti pyaking kam vaigere dyavi . मला पण स्वताचा व्यवसाय सुरु करायचा ahai mala pan madat karavi hi namra vinanti ahai

  94. 50,000/- ते 1,00,000/- बजेट मध्ये चांगला व्यवसाय सुचवा

  95. मला स्वःताच्या पायावर उभे राहायचे आहे तरि मला मदत करा फोन9545207601

  96. कृष्णा केदारी

    सर मला पुणे ग्रामीण भागात व्यवसाय करायचा आहे तर काही तर योग्य व्यवसाय सांगा विनंती

  97. कृष्णा केदारी

    मला पुणे ग्रामीण भागात व्यवसाय करायचा आहे तर काही तर योग्य व्यवसाय सांगा विनंती

  98. Tushar Sonawane

    sir asa ekhada danda mala suru karayacha ahe kami bandaval lagel ani lagech suru karata yeil krupaya margdarshan karave

  99. मला ठाणे शहरा धंदा करायचा आहे idea द्या

  100. व्यवसाय करण़्याची तयारी असेल कॉल करा सागर सर. ९८६०७२४८३७ _, mail I’d
    .:[email protected]

  101. मला स्वताचा व्यवसाय सूरू करायचा आहे पण काहिच सूचत नाही प्लीज सांगा

  102. मला व्यवसाय करायचा आहे मार्गदर्शन मिळावे.

  103. मला व्यवसाय करायचा आहे. मार्गदर्शन मिळावे.

  104. 1-व्यवसाय या नौकरी
    २-उद्योग या व्यापर- व्यवसाय
    ३-व्यवसाय पूर्व-नियोजन
    ४-मार्केट रिसर्च-बाजार का अध्ययन
    ५-व्यवसाय प्रशिक्षण
    ६-आर्थिक नियोजन
    ७-मनुष्यबल/मजदूर नियोजन
    ८-कच्चा माल (रॉ-मटेरियल) मशीनरी खरीदारी
    ९-जगह,बिजली,पानी नियोजन
    १०-उत्पादन-गुणात्मकता नियोजन
    ११-पैकिंग
    १२-बिक्री-नियोजन/मार्केटिंग
    १३-वितरण और यातायात नियोजन
    १४-प्रभावी विज्ञापन व्यवस्था
    १५-व्यावसायिक स्पर्धा-नियोजन
    १६-क़ानूनी/परवाने/पेटेंट्स/ट्रेडमार्क
    विभाग १ : प्रकल्प अहवाल के साथ उद्योग
    १-मिनरल वाटर/पॅकेज्ड ड्रिंकिंग वाटर उद्योग
    २-सीएफएल बल्ब,ट्यूब चोक्स उद्योग
    ३-प्लास्टिक बोतले निर्मिति का उद्योग
    ४-द्रोणा/पत्रावली और पेपर डिश उद्योग
    ५-प्लाइवुड उद्योग
    ६-कोरगेटेड बॉक्स उद्योग
    ७-सीमेंट उद्योग
    ८-नायलॉन प्लास्टिक बटन निर्मिति उद्योग
    ९-कॉस्मेटिक्स उद्योग
    १०-आयने निर्मिति का उद्योग
    ११-वूलन उद्योग
    १२-साबुन उद्योग
    १३-शेम्पू उद्योग
    १४-फिनाइल निर्मिति उद्योग
    १५-शिकेकई उद्योग
    १६-टैलकम निर्मिति- उद्योग
    १७-दंतमंजन निर्मिति उद्योग
    १८-आयुर्वेदिक सुगन्धित केश तेल-उद्योग
    १९-परफ्यूम उद्योग
    २०-स्याही निर्मिति उद्योग
    २१-पेन्सिल और खड़िया चोक्स निर्मिति उद्योग
    22-इमिटेशन-ज्वेलरी उद्योग
    २3-अगरबत्ती का उद्योग
    २4-मोमबत्ती का उद्योग
    २5-स्टेपल निर्मिति व्यवसाय
    २6-स्टेशनरी साधन-सामग्री निर्माण उद्योग
    २७-बेग्ज (बग्ज) उद्योग
    २८-चूड़िया(कंगन)निर्मिति उद्योग
    २९-ड्रायक्लिंन उद्योग
    ३०-मिक्सर निर्मिति उद्योग
    ३१-बालपन उद्योग
    ३२-हंगर निर्मिति उद्योग
    ३३-इलेक्ट्रिक गीजर निर्मिति उद्योग
    ३४-प्लास्टिक उद्योग
    ३५-प्लास्टिक बोरिया निर्माण उद्योग
    ३६-राईस मिल उद्योग
    ३७-गारमेंट उद्योग
    ३८-इटभट्टी उद्योग
    ३९-टाइल्स (फर्श) निर्मिति उद्योग
    ४०-पशु खाद निर्मिति उद्योग
    ४१-माचिस निर्मिति उद्योग
    ४२-खाद तेल निर्मिति उद्योग
    ४३-प्रिंटिंग प्रेस उद्योग
    ४४-स्टेनलेस स्टील बर्तन निर्मिति उद्योग
    ४५-लाइट (बिजली) फिटिंग सामग्री निर्मिति उद्योग
    ४६-एथेनॉल निर्मिति उद्योग
    ४७-कांडी(कोयला) निर्मिति उद्योग
    ४८-फेब्रिकेशन उद्योग
    ४९-फर्नीचर उद्योग
    ५०-टायर रेमॉल्डिंग उद्योग
    ५१-वाटर प्रूफ रेनकोट और कार कव्हर्स निर्मिति उद्योग
    ५२-गद्दी खरखान उद्योग
    ५३-खिलोने निर्मिति उद्योग
    ५४-ग्लास फिल्मिंग और रेडियम उद्योग
    ५५-डिजिटल प्रिंटिंग उद्योग
    ५६-प्लास्टर ऑफ़ पेरिस की वस्तुए /मूर्तिया तैयार करना
    ५७-फोटो स्टूडियो
    ५८-ब्यूटी पारलर
    ५९-काजू – प्रक्रिया उद्योग
    ६०-टॉमेटो सॉस प्रक्रिया उद्योग
    ६१-आँवला प्रक्रिया उद्योग
    ६२-बेदाने- प्रक्रिया उद्योग
    ६३-इमली- प्रक्रिया उद्योग
    ६४-आम -प्रक्रिया उद्योग
    ६५-चिक्की -प्रक्रिया उद्योग
    ६६-मसाला -प्रक्रिया उद्योग
    ६७-कोकम -प्रक्रिया उद्योग
    ६८-मिर्च पावडर /चटनी निर्मिति उद्योग
    ६९-पोहा प्रक्रिया उद्योग
    7०-अचार निर्मिति उद्योग
    71-पान मसाला उद्योग
    ७२-दुग्ध (दूध) प्रक्रिया उद्योग
    ७३-इमू पालन व्यवसाय
    ७४-भेड़-बकरी पालन व्यवसाय
    ७५-गाय,भेस,बकरी,तबेला फार्मिंग उद्योग
    ७६-मुर्गी पालन व्यवसाय
    ७७-मतस्य पालन व्यवसाय
    ७८-रेशम उद्योग
    ७९-कत्था उद्योग
    ८०-आयुर्वेदिक-वनस्पति-उत्पादन
    ८१-गुड-उत्पादन उद्योग
    ८२-मधुमक्खियां पालन व्यवसाय
    ८३-रूप वाटिका व्यवसाय / पोधे लगाने का नर्सरी उद्योग
    ८४-मशरूम उद्योग
    ८५-मेहंदी उत्पादन उद्योग
    ८६-बेकरी उद्योग
    ८७-चॉकलेट केन्डी उद्योग
    ८८-बेफ़र्स निर्मिति उद्योग
    ८९-शीतपेय और आइसक्रीम उद्योग
    ९०-होटल उद्योग
    ९१-वाहनो का सर्विसिंग सेंटर
    ९२-एड एजेंसी(विज्ञापन एजेंसी)
    ९३-इवेंट-मैनेजमेंट व्यवसाय
    ९४-मोटर-ट्रेनिंग स्कूल
    ९५-एस्टेट एजेंसी
    ९६-प्लेसमेंट सर्विस
    ९७-टूर्स एंड ट्रेवल्स एजेंसी
    ९८-मैरेज ब्यूरो
    ९९-लाख उद्योग
    १००-प्राकृतिक/जैविक खाद उत्पादन
    १०१-शॉपिंग मॉल
    विभाग २ : लघु उद्योग व्यवसाय
    १- फिटनेस सेंटर(जीम)
    २-कोचिंग क्लासेज
    ३-बिंदिया उद्योग
    ४-स्पोक्स तैयार करना
    ५-एल्युमीनियम स्लाइडिंग/फ्रेम तैयार करना
    ६-मल्टीपर्पज(बहुउद्यशीय) डिरेक्टरी तैयार करना
    ७-रूम-फ्रेशनर तैयार करना
    ८-स्क्रू-ड्राइवर तैयार करना
    ९-लेदर-पोलिश-तैयार-करना
    १०-वॉटर-कलर तैयार करना
    ११-डिस्टिल्ड वॉटर तैयार करना
    १२-सुगन्धि सुपारी उद्योग
    १३-लान उत्पादन और बिक्री व्यवसाय
    १४-केटरिंग का व्यवसाय
    १५-केरम-क्लब व्यवसाय
    १६-इंटीरियर-डिजायनिंग व्यवसाय
    १७-लायब्रेरी-ग्रंथालय चलना
    १८-पलना घर
    १९-टाइपिंग और जेरॉक्स व्यवसाय
    २०-इस्त्री तैयार करना
    २१-कॉल-बेल तैयार करना
    २२-जेम क्लिप्स व्यवसाय
    २३-डिटर्जेंट पॉवडर व्यवसाय
    २४-आराम कुर्सिया तैयार करना
    २५-गोंड-पेस्ट (गम-पेस्ट) तैयार करना
    २६-कार्बन पेपर उद्योग
    २७-पेंटिंग ब्रश तैयार करना
    २८-ग्लेज़िंग पेपर तैयार करना
    २९-सुख और गिला मसाला तैयार करके देना
    ३०-फलों से जैली तैयार करना
    ३१-कार्ड बोर्ड के डिब्बे तैयार करना
    ३२-बोतलों की ढक्कन तैयार करना
    ३३-कगल के पुठ्ठो के मुखोटे तैयार करना
    ३४-प्लास्टिक के गागल तैयार करना
    ३५-प्लास्टिक मोनोफिलमेंट उद्योग
    ३६-कृत्रिम सरस तैयार करना
    ३७-ट्रॅव्हल-किट तैयार करना
    ३८-नंबर के चश्मे तैयार करना
    ३९-विविध मिठाइयों का उत्पादन
    ४०-केबल नेटवर्क व्यवसाय
    ४१-प्लास्टिक के फूलो की माला तैयार करना
    ४२-पैराफिन मोम तैयार करना
    ४३-मेंथॉल युक्त तेल तैयार करना
    ४४-मोझाइक-का वाश बेसिन,सिंक बरतने तैयार करना
    ४५-थर्मो प्लास्टिक के जुटे तैयार करना
    ४६-धूपबत्ती तैयार करना
    ४७-शम्पू की प्लास्टिक की बोतले तैयार करना
    ४८-वाल-पेंटिंग व्यवसाय
    ४९-सेट्रिंग काम के साहित्य की आपूर्ति करना
    ५०-कैलेंडर्स तैयार करना
    ५१-बोअरवेल लगाकर देने का व्यवसाय
    ५२-की-चेन (गाड़ी की चाबी लगाने का) तैयार करना
    ५३-फेरिना-स्टार्च तैयार करना
    ५४-काजल तैयार करना
    ५५-ग्रिटिंज़-कार्ड तैयार करना
    ५६-वाहनो की सीट कोचिंग करना
    ५७-रेशा-धागे उद्योग
    ५८-नेमप्लेट तैयार करना
    ५९-अदरक-पाक तैयार करना (आले-पाक बर्फी)
    ६०-गुलकंद तैयार करना
    ६१-सुगन्धि-सौफ तैयार करना
    ६२-मसलो का तेल तैयार करना
    ६३-इंटरनेट कैफे चलाना
    ६४-टेंकर से पानी की आपूर्ति करना
    ६५-रंगीन पेस्टिल तैयार करना
    ६६-कृषि-पर्यटन व्यवसाय
    ६७-प्लास्टिक-ज्वेलरी बॉक्स तैयार करना
    ६८-नील तैयार करना
    ६९-एस टी डी या लोकल पीसीओ चलना
    ७०- मोबाइल दुरुस्ती और रिचार्ज व्यवसाय
    ७१- दूध से केसीन तैयार करना
    ७२-आनाज ग्रेडिंग करना
    ७३-शैक्षणिक सीडीज का व्यसाय
    ७४-वेब डिजाइनिंग व्यसाय
    ७५-संगणक असेम्बली और स्पेयर पार्ट्स का व्यवसाय
    ७६-कन्ट्यूड पाइप तैयार करना
    ७७-ताड़पत्री तैयार करना
    ७८-एयर क्लीनर तैयार करना
    ७९-तार कीले तैयार करना
    ८०-फूल पोधो के गमले तैयार करना
    ८१-डोर और कथा उत्पादन
    ८२-क्लीनिंग पॉवडर तैयार करना
    ८३-धागो की डोरो की रील तयार करना
    ८४-सुगन्धि उबटन तैयार करना
    ८5-कृत्रिम हस्तिदन्त तैयार करना
    ८६-टूरिस्ट गाइड सेंटर
    ८७-कपड़ा रंगने का व्यवसाय
    ८८-सोडा वाटर व्यवसाय
    ८९-टूथ ब्रश तैयार करना
    ९०-सेवइया तैयार करना
    ९१-सुलभ किश्तों से सांसारिक चीजे बेचने का व्यवसाय
    ९२-साग सब्जिया उत्पादन व्यवसाय
    ९३-गांडूल (केचवा)खाद उत्पादन व्यवसाय
    ९४-बीजोत्पादन का व्यवसाय
    ९५-स्टोव तैयार करना
    ९६-सिलाई की क्लास चलाना
    ९७-फ्लॉवर मिल चलना
    ९८-राखी तैयार करना
    ९९-रबर स्टाम्प तैयार करना
    १००-स्प्रिंकलर सिस्टम बिक्री और सेवा व्यवसाय
    विभाग ३ : अल्प (कम)भांडवली उद्योग/व्यवसायों की सूची
    विभाग ४ : लघु उद्योगो को सहायक शासकीय महामण्डले और राज्य तथा केंद्र शासन की योजनाऍ
    १-जिला उद्योग केंद्र की और से कार्यान्वित की जाने वाली विविध कर्ज योजनाए
    २-कड़ी और ग्रमोद्योग आयोग
    ३-क्रेडिट गारंटी फण्ड योजना
    ४-राष्ट्रीय पिछड़ा वर्ग विकास आयोग की योजनाए
    ५-केंद्र सरकार की महिला विकास योजनाए
    ६-राष्ट्रिय अल्प संखयक वि वि वि आयोग नई दिल्ली इनकी कर्ज योजनाए
    ७-मिटकान
    ८-महिला आयोजको के लिए विशेष योजनाए
    ९-उद्योगो के लिए बैंक की कर्ज योजना
    १०-कौन से काम के लिए किससे संपर्क करे
    ११-स्वरोजगार और लघु उधोगो को अर्थ सहायता करने वाली बेंके
    १२-लघु उद्योग के लिए उद्योगिक प्रशिक्षण देने वाली संस्थाए
    १३-उद्योग व्यवसायों मार्गदर्शन देने वाली संस्थाए
    १४-लघु उद्योगो के लिए केंद्र सरकार की योजनाये
    १५-बेंको की कृषि कर्ज योजनाये
    १६-लघु उद्योगो के लिए सहायक शासकीय कार्यालयों के पते

  105. बिसलथीचा व्यावसाय करायचा आहे पण सुरुवात कशी करावी तेच कळत नाही सर मार्गदश्रन करा
    9545642497

  106. Vishwajeet kabnure

    मला व्यवसाय करायचा आहे मार्गदर्शन द्या

  107. मला व्यवसाय करायचा आहे पण काय करू कळत नाही मला मदत करा

  108. वैभव मोरे

    सर मला बिसलरीचा व्यावसाय करायचा आहे
    सल्ला हवा आहे

  109. सर मला शेतीलगत वय्व्साय करय्चा आहे मार्गदर्शन करा

  110. सर मला कमी भांडवल मध्ये व्यवसाय करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन द्या

  111. संतोष कृष्णा पाटील

    सर मला नविन व्यवसाय करायचा आहे. पण नेमक काय करू सु चत नाही .
    मार्गदर्शन द्या. सर

  112. Dattatray Choramale

    मला स्वाताचा व्यवसाय सुरु करायचा आहे .पण कोणता करावा. 9766824008

  113. अशोक माणिक राठोड

    मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण कोणता व्यवसाय करावा हे कळत नाही प्लीज़ एखादा व्यवसाय सुचवा

  114. अशोक माणिक राठोड

    मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण कोणता व्यवसाय करावा हे कळत नाही प्लीज़ एखादा व्यवसाय सुचवा.

  115. सर…
    कुठला व्यवसाय करावा तेच समजत नाही कृपया मदत करा

  116. विजय कस्तुरे

    माला नविन व्यवसाय करायचा आहेत कृपया मार्गदर्शन करा

  117. संतोष उंडगे

    सर मला कमी भांडवल मध्ये व्यवसाय करायचा आहे कृपया मला मार्गदर्शन द्या…!

  118. व्यवसाय करण्याची खुप इच्छा आहे.मागॅदशॅक व मागॅदशँन मिळावे.

  119. Dattatray Prakash Pawar

    मला स्वतःला सिध्द करायचे आहे.मोठा व्यावसायिक ह्वायचे नाव करायचे आहे.पण हेच सुचेना कोणता व्यवसाय करू आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.कृपया सल्ला द्या.

  120. मला उद्योजक होयचंय पण काय उद्योग करावं याच काही मार्ग दर्शन पाहिजे …..

  121. मराठी माणूस

    व्यवसाय वा उद्योग-धंदा सुरू करायचा आहे??

    काय करायच कस करायच ते सुचत नाही ??

    [email protected]
    येथे संपर्क करा..
    योग्य मार्गदर्शन नक्की केले जाईल.. अगदी माफक मोबदला घेऊन..

    लक्षात असु द्या मोफत काहीच मिळत नाही, आणि मोफत मिळालेच तर त्याला किंमत उरत नाही..

    चला तर मग दाखवून देऊ, योग्य साथ व योग्य दिशा मिळाली तर मराठी माणूस सुद्धा यशस्वी उद्योजक होऊ शकतो..

  122. गोपीनाथ मस्के

    शॉपअँक्ट काढण्यासाठी काय करावे

  123. मंगेश आंबेकर

    मला बिस्लरीचा व्यवसाय तसेच घरगुती
    व्यवसाय करायचा आहे तरी मार्गदर्शन करावे

  124. Suraj ganpatrao barge

    Mala swatacha vyavsay karayche ahe. Pan kalat nahi Kay karave te. Plzzzz madat kara

  125. Maske Gopinath Tukaram

    मला स्वताचा बिसलरी चा व्यवसाय करायचा आहे त्या विषयी माहीती द्या

  126. सानप गणेश केशवराव

    मला व्यवसाय सुरू करायचा आहे काय करु ते सांगा 9421001270

  127. मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण काय कराव ते समजत नाही त्यासाठी तुम्ही प्लीज माझी मदत करा सर

  128. Ganesh Gokul Gadekar

    मी पदवीधर आहेत. सेंट्रीग काम करतो. कृपया व्यवसाय कसा काय करावेत मार्ग दाखवा.

  129. मला पण व्यवसास करण्याची आवड आहे
    नक्की काय करावे याबद्दल सल्ला द्यावा।
    MO NO – 7755972647

  130. मला स्वतःला सिध्द करायचे आहे.मोठा व्यावसायिक ह्वायचे नाव करायचे आहे.पण हेच सुचेना कोणता व्यवसाय करू आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.कृपया सल्ला द्या.

  131. शंकर साळुंखे

    मला मारबल फर्शीचा धंदा करायचा आहे तरी त्यासाठी लागणारे भांडवल व होलसेल दरात देणारे पत्ते सांगा

  132. कमी गुंतवणुकीचा कोणता व्यवसाय करावा.
    प्लीज काही सुचवा

  133. सर माज्याकडे भांडवल आहे पन माज्याकडे व्यवसाय कोनता करावा याची कल्पना नाही प्लीज काहीतरी सुचवा मोबाइल – 9970867270

  134. मला स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे.काही सुचवा

  135. मला स्वतःचा व्यवसाय तकायच आहे।कोणत करू

  136. मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण काय कराव ते समजत नाही त्यासाठी तुम्ही प्लीज माझी मदत करा ही नम्र विनंती

  137. आनंदा शिवराम घोगले

    मला फर्निचरचा व्यवसाय करायचा आहे त्या साठि लागणारे भांडवल व होलसेल देणारे फर्निचर याचे पत्यें सागा

  138. अतिश सुर्वे

    मला स्वबलावर व्यवसाय करायचा आहे. माझ्याजवल भांडवल नाही मि कोनता व्यवसाय करू

  139. छान लेख आहे सर… ईथे बरेच जण धंदा कसा करावा याविषयी विचारत आहेत.. मी एक वेबसाईट पाहीली आहे .. या मध्ये प्रत्येक व्यवसाया विषयी छान माहीती दिली आहे. तुम्ही पण अवश्य पहा http://www.confoinfo.com

  140. मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण कोणता व्यवसाय करावा हे कळत नाही प्लीज़ एखादा व्यवसाय सुचवा.

  141. मी दिपक रामचंद्र भोरे
    मी फर्निचर (carpenter) चे काम करतो
    ITI (carpenter) पास आहे
    मला माझा व्यवसाय वाढवन्या साठी मार्गदर्शन हवे आहे
    9511429595

  142. पाटील आभिजीत शरद

    मला स्वतःला स्वबळावर उद्योग करायचा आहे तर तूम्ही मला मदत करा प्लीज

  143. Amit Shivaji Dhumal

    मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण काय कराव ते समजत नाही त्यासाठी तुम्ही प्लीज माझी मदत करा ही नम्र विनंती

  144. मनीष शेंडे

    मला व्यवसाय सुरु करावयाचे आहे. सरळ व्यवसाय सुचवा .
    कृपया . धन्यवाद……

  145. सचिन मगदुम

    सर, मला नविन व्यवसाय सुरु करायचा आहे.मिल्क प्रोडक्ट, पापट,फुड प्रोडक्ट, इत्यादी विषय माहीती मिळावी ही वििनंती. मा email Id.
    [email protected]

  146. आवेश आ. बिलवणे

    सर हे वाचुन मला ऊर्जा मिळाली पण काय करु, काही कळत नाही. मला नौकरी होती ती पण सुटली. मला एक मुलगी आहे तीच भविष्य घडवायचे आहे . कोनता व्यवसाय करावा कोनता नाही, खुप भिती वाटत आहे.सर थोडी मदत कऱा प्लिज…

  147. संभाजी विलास जावीर

    मला होलसेल धदा करायचा आहे माहिती हवी विनंती

  148. मला मोबाइल शॉपी टाकायची आहे ती कश्या पद्धतीने टकावि ;मला समजत नाही
    प्लीज सांगा मला

  149. छान वाटल वाचून ……मी अता नविन कही तरी व्यवसाय हे तर न्न्क्की…

  150. रविन्द्र

    छान वाटल वाचून ……मी अता नविन कही तरी व्यवसाय हे तर न्न्क्की…….

    thynx….

  151. parmeshwar kachare

    मला स्वताचा व्यवसाय करायचा आहे पण कोणता व्यवसाय करावा हे कळत नाही प्लीज़ एखादा व्यवसाय सुचवा.

  152. मला पण स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे
    पण करायच काय??

  153. मला स्वताचा व्यवसाय सूरू करायचा आहे पण काहिच सूचत नाही प्लीज सांगा

  154. Devendra Baraskar

    मला नविन व्यवसाय सुरु करायचा आहे योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते शक्य होइल.

  155. मला पण स्वताचा व्यवसाय सुरु करायचा आहे
    पण करायच काय??

Leave a Comment