महाराष्ट्र

Marathi News,latest and breaking mumbai,pune,nashik,aurangabad,nagpur,solapur,kolhapur and rest of maharashtra news and articles in marathi language

नागपूर मेट्रोने गिनीज बुक्स मध्ये मिळविली जागा

नागपूर मेट्रोने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जागा मिळविली आहे. वर्धा रोड येथे ३.१४ किमीचा जगातील सर्वाधिक लांबीचा डबल डेकर …

नागपूर मेट्रोने गिनीज बुक्स मध्ये मिळविली जागा आणखी वाचा

सोलापूरमध्ये दोन जुळ्या बहिणींनी केल एकाच मुलाशी लग्न,नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास प्रसंग असतो. असे अनेक लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे खूप मजेदार असतात …

सोलापूरमध्ये दोन जुळ्या बहिणींनी केल एकाच मुलाशी लग्न,नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल आणखी वाचा

महाराष्ट्रात दोन जिल्यात सोन्याचे साठे- एकनाथ शिंदे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या ताज हॉटेल मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्यात सोन्याचे साठे …

महाराष्ट्रात दोन जिल्यात सोन्याचे साठे- एकनाथ शिंदे आणखी वाचा

धारावीच्या पुनर्विकास योजनेसाठी अदानी समूहाने जिंकली बोली

मुंबईच्या जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीच्या रीडेव्हलपमेंट साठी सरकारने मागविलेल्या निविदेत अदानी प्रॉपर्टीजची निविदा सर्वाधिक किमतीची ठरली असून अदानी समूहाने यासाठी …

धारावीच्या पुनर्विकास योजनेसाठी अदानी समूहाने जिंकली बोली आणखी वाचा

आज आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादव यांची भेट

महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा नेते आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री आदित्य ठाकरे आज म्हणजे बुधवारी बिहार पाटणा येथे …

आज आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादव यांची भेट आणखी वाचा

पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात,अनेक वाहनं एकमेकांवर आदळली

पुणे-बेंगळुरू महामार्गावर रविवारी मोठा अपघात झाला. या अपघातात सुमारे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त …

पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात,अनेक वाहनं एकमेकांवर आदळली आणखी वाचा

सावरकरांबाबत राहुल यांच्या मताशी शिवसेना असहमत

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या मताशी शिवसेना सहमत नाही, असे स्पष्ट करून शिवसेनेच्या …

सावरकरांबाबत राहुल यांच्या मताशी शिवसेना असहमत आणखी वाचा

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम-संजय राउत

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे त्यात सामील …

राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे देशाचे नेतृत्व करण्यास सक्षम-संजय राउत आणखी वाचा

मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा इशारा- ड्रोन, हेलीकॉप्टरला बंदी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा दिला गेला असून १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या ३० दिवसांच्या …

मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा इशारा- ड्रोन, हेलीकॉप्टरला बंदी आणखी वाचा

तब्बल १०२ दिवसांनंतर संजय राउत जामिनावर सुटले

आर्थर रोड तुरुंगात १०२ दिवस काढल्यावर अखेर पत्रा चाळ घोटाळ्यात ईडीने अटक केलेले शिवसेना नेते आणि खासदार संजय राउत यांना …

तब्बल १०२ दिवसांनंतर संजय राउत जामिनावर सुटले आणखी वाचा

५० खोके- ओके, आरोपाला शिंदे गटाचे २५०० कोटींचे उत्तर

महाराष्टात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्याला चार महिने होत असताना शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या …

५० खोके- ओके, आरोपाला शिंदे गटाचे २५०० कोटींचे उत्तर आणखी वाचा

शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हा धक्का नव्हता पण…

मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर सत्ता हस्तगत करताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले हा माझ्यासाठी धक्का नव्हता. मात्र, उपमुख्यमंत्री पदासाठी …

शिंदे यांना मुख्यमंत्रीपद हा धक्का नव्हता पण… आणखी वाचा

असे आहेत प्रहार जनशक्तीचे नेते, आमदार बच्चू कडू

अमराववतीचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यातील झक्काझक्की आता संपल्याचे जाहीर झाले असले तरी त्यामुळे पुन्हा एकदा …

असे आहेत प्रहार जनशक्तीचे नेते, आमदार बच्चू कडू आणखी वाचा

अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा, काय म्हणाले देवेंद्र?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली गेली आहे. राज्याच्या गृहमंत्रालयाला गुप्त …

अमृता फडणवीस यांना वाय प्लस सुरक्षा, काय म्हणाले देवेंद्र? आणखी वाचा

महाराष्ट्रात सीबीआयला परवानगी, शिंदे सरकारचा निर्णय

राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने राज्यात सीबीआयला कोणत्याही केसचा तपास करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सीबीआयला कुठल्याही गुन्ह्याचा महाराष्ट्रात …

महाराष्ट्रात सीबीआयला परवानगी, शिंदे सरकारचा निर्णय आणखी वाचा

एसबीआयचे अध्यक्ष डी.के. खारा यांना मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांनी सुरू केला तपास

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) चेअरमन दिनेश कुमार खारा यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तसेच बँकेचे नरिमन पॉइंट येथील …

एसबीआयचे अध्यक्ष डी.के. खारा यांना मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या, पोलिसांनी सुरू केला तपास आणखी वाचा

‘वाचवा रे वाचावा, ड्रायव्हर माझे अपहरण करत आहे’, व्यक्तीने बसमध्ये अचानक सुरू केला आरडाओरडा, व्हिडिओ व्हायरल

पुणे – पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बसमधील एक व्यक्ती मला वाचवा असे ओरडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. …

‘वाचवा रे वाचावा, ड्रायव्हर माझे अपहरण करत आहे’, व्यक्तीने बसमध्ये अचानक सुरू केला आरडाओरडा, व्हिडिओ व्हायरल आणखी वाचा

ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे कोणती नैतिकता दाखवत आहेत? उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके अधिकृत उमेदवार ठरल्या असल्या तरी …

ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे कोणती नैतिकता दाखवत आहेत? उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल आणखी वाचा