तंत्र – विज्ञान

Marathi News,latest mobile laptop,technology ,social media, computer,ios,android,whatsapp mumbai pune news and article  in marathi

पाळीव कुत्र्याच्या विचारांचे भाषांतर करणारे उपकरण

आपला लाडका पाळीव कुत्रा नक्की काय विचार करतो हे समजून घेण्यासाठीचे उपकरण स्वीडीश शास्त्रज्ञांनी तयार केले असून अशा प्रकारचा जगातला …

पाळीव कुत्र्याच्या विचारांचे भाषांतर करणारे उपकरण आणखी वाचा

बोलणारा जपानी रोबो अंतराळात रूळला

टोकियो – माणसाप्रमाणे विचार करून बोलणारा जगातील पहिला जपानी रोबो किरोबो अंतराळात चांगलाच रूळला असून त्याने अंतराळवीरांशी गप्पाही मारल्या असल्याचे …

बोलणारा जपानी रोबो अंतराळात रूळला आणखी वाचा

अग्नि ३ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – भारतीय लष्कराच्या संरक्षण संशोधन विकास संघटन या संस्थेने विकसित केलेल्या अग्नि-३ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण काल ओदिशाच्या …

अग्नि ३ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी आणखी वाचा

जगातले पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण फ्रान्समध्ये!

लंडन – हृदय रुग्णाला किमान पाच वर्षांचे अधिकचे आयुष्य देऊ करणारे पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण फ्रान्समध्ये यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. …

जगातले पहिले कृत्रिम हृदय प्रत्यारोपण फ्रान्समध्ये! आणखी वाचा

हुंड्यापोटी मागितले फेसबुकचे १० लाख लाइक्स

येमेन – हुंड्यात सोने चांदी अथवा महागड्या वस्तू किंवा रोकड मागितल्याचे आपण नेहमीच एकतो. मात्र येमेन मध्ये वधूपित्याने हुंडा म्हणून …

हुंड्यापोटी मागितले फेसबुकचे १० लाख लाइक्स आणखी वाचा

आकाश चार मिळणार केवळ १५०० रूपयांत

नवी दिल्ली – शालेय विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी सहज परवडणारे संगणक देण्याची भारत सरकारची योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. केवळ …

आकाश चार मिळणार केवळ १५०० रूपयांत आणखी वाचा

आता भारतातही आवाजावर चालणारा कम्प्युटर!

मुंबई – आजच्या कम्युटरच्या जगात कोणाच्या डोक्यात कोणती कल्पना सुचेल याचा नेम नाही… महत्वाचं म्हणजे आजची पिढी फक्त कल्पना सुचव …

आता भारतातही आवाजावर चालणारा कम्प्युटर! आणखी वाचा

अंटार्टिका मौल्यवान हिर्‍यांचे भांडार

अंटार्टिका खंडावरच्या बर्फाळ पर्वतांत मौल्यवान हिर्‍यांचे भांडार असावे असे ठोस पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत. पूर्व अंटार्टिका मधील डोगंरात वैज्ञानिकांना ककिंबरलाईट …

अंटार्टिका मौल्यवान हिर्‍यांचे भांडार आणखी वाचा

अॅपलच्या मॅक प्रोचे बुकींग सुरू

संपूर्ण नवीन बनावटीचा अॅपलचा मॅक प्रो आता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. दोन मॉडेलमध्ये येणार्‍या या संगणकासाठीसाठी ग्राहकांना २.२९,९०० व २,९९,९०० …

अॅपलच्या मॅक प्रोचे बुकींग सुरू आणखी वाचा

नोकियाचा आशा ५०२ अवघ्या ५७३९ रूपयात

नवी दिल्ली – स्वस्त, सहज परवडणारे आणि खात्रीलायक हँडसेट देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नोकेयाने त्याचा आशा ५०२ मोबाईल भारतीय बाजारात सादर …

नोकियाचा आशा ५०२ अवघ्या ५७३९ रूपयात आणखी वाचा

गॅलॅक्सी एस पाच येणार आय स्कॅनिंग सेन्सरसह

गॅलॅक्सीचा नवा एस पाच स्मार्टफोन आय स्कॅनिंग सेन्सरसह येत असून हा स्मार्टफोन फेब्रुवारीत बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. …

गॅलॅक्सी एस पाच येणार आय स्कॅनिंग सेन्सरसह आणखी वाचा

स्मार्टफोनच्या सहाय्याने करा लगेज ट्रॅक

विमानप्रवासात आपले लगेज दुसर्‍याच फ्लाईटवर चढविले गेल्यामुळे होणारा मनस्ताप अनेकांच्या परिचयाचा असेल. विमानप्रवासात महत्त्वाचे सामान असलेले लगेज दुसरीकडेच गेल्याचा अनुभव …

स्मार्टफोनच्या सहाय्याने करा लगेज ट्रॅक आणखी वाचा

कोट्यवधीची लॉटरी लागल्याचे एसएमएस बंद करा

पुणे – लाखो रुपयांची लॉटरी किंवा बक्षीस जिंकल्याचे एसएमएस आिण ई-मेल पाठवून सर्वसामान्यांना फसवणार्‍या टोळीला रोखण्यासाठी पुणे पोिलसांच्या सायबर क्राईम …

कोट्यवधीची लॉटरी लागल्याचे एसएमएस बंद करा आणखी वाचा

डाटाविंडचा स्मार्टफोन अवघ्या पाच हजारात उपलब्ध

मुंबई -भारतातील लो कॉस्ट टॅब्लेट आकाश ची निर्मिती करणारे डाटाविंड यांनी आता पॉकेट सर्फर पाच नावाने तीन स्मार्टफोनची सिरीज भारतीय …

डाटाविंडचा स्मार्टफोन अवघ्या पाच हजारात उपलब्ध आणखी वाचा

जगभरात मलेरियातून वाचले ३३ लाख प्राण

जिनेव्हा – मलेरियाच्या संकटाविरोधात २००० सालापासून जागतिक स्तरावर सतत सुरु असलेल्या उपाययोजनांमुळे सुमारे ३३ लाख प्राण वाचल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने …

जगभरात मलेरियातून वाचले ३३ लाख प्राण आणखी वाचा

रोटेटिंग कॅमेर्‍यासहचा पहिला स्मार्टफोन सादर

जगातला रोटेटिंग कॅमेर्‍यासहचा स्मार्टफोन चीनी कंपनीने ओपो एन वन नावाने बाजारात आणला असून यामुळे युजरला मागून पुढून कुठूनही उत्तम फोटो …

रोटेटिंग कॅमेर्‍यासहचा पहिला स्मार्टफोन सादर आणखी वाचा

मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलचे विलीनीकरण ?

तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन दिग्गज आणि प्रतिस्पर्धी कंपन्या अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट पुढील ५ ते १० वर्षात केवळ बरोबरीने काम करतील असेच …

मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलचे विलीनीकरण ? आणखी वाचा