सरकारी पैशांची उधळपट्टी करत आहेत नवाज शरीफ

इलाहाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विरोधात सरकारी पैशांची उधळपट्टी केल्याप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही …

सरकारी पैशांची उधळपट्टी करत आहेत नवाज शरीफ आणखी वाचा

डॉक्टर संपामुळे झालेल्या मृत्यूबाबत अहवाल द्या – उच्च न्यायालय

मुंबई – उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे राजपत्रित वैद्यकीय अधिका-यांच्या संपा दरम्यान किती रूग्णांचे मृत्यू झाले, कितीजण उपचारांपासून वंचित राहीले याचा …

डॉक्टर संपामुळे झालेल्या मृत्यूबाबत अहवाल द्या – उच्च न्यायालय आणखी वाचा

४४ पॅलेस्टिनी इस्रायलच्या हल्ल्यात ठार

गाझा-जेरुसलेम : गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात १७ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, त्यात महिला व मुलांची संख्या जास्त …

४४ पॅलेस्टिनी इस्रायलच्या हल्ल्यात ठार आणखी वाचा

१३ जानेवारीला WINDOWS 7 चे शटडाऊन

नवी दिल्ली : १३ जानेवारी २०१५ पासून मायक्रोसॉफ्टचा ऑपरेटिंग सिस्टीम WINDOWS 7 चा असणारा सपोर्ट बंद होणार आहे. WINDOWS 7 …

१३ जानेवारीला WINDOWS 7 चे शटडाऊन आणखी वाचा

भारताची लडखडत सुरुवात

नॉटिंगहॅम- भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी सलामीवीर मुरली विजयच्या शतकामुळे (खेळत आहे १२२) भारताने ४ बाद २५९ धावा केल्या. …

भारताची लडखडत सुरुवात आणखी वाचा

दोन तासांत होणार बालाजीचे दर्शन

हैदराबाद- सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना २४-२४ तास रांगेत राहून दर्शन घ्यावे लागते. पण आता बालाजीचे दर्शन …

दोन तासांत होणार बालाजीचे दर्शन आणखी वाचा

२४ वर्षानंतर अर्जेंटिना अंतिम फेरीत

साओ पावलो – आपल्या संघाच्या विजयासाठी देवाचा धावा आणि गोल झाल्यानंतर किंवा रोखल्यानंतर मैदानावर पाठिराख्यांकडून होणारा जल्लोष अशा वातावरणात रंगलेल्या …

२४ वर्षानंतर अर्जेंटिना अंतिम फेरीत आणखी वाचा

नव्या खलिफाची माहिती द्या – १ कोटी डॉलर्स मिळवा

वॉशिग्टन- इराक आणि सिरीयामधील कांही भागावर कब्जा करून स्वतंत्र इस्लामिक राज्याची तसेच अबू बकर अल बगदादी यांची या देशाचा खलिफा …

नव्या खलिफाची माहिती द्या – १ कोटी डॉलर्स मिळवा आणखी वाचा

रिमोटने नियंत्रित होणारे गर्भनिरोधक विकसित

अमेरिकेतील मॅसेच्यूसेटस विश्वविद्यालयातील संशोधकांनी संगणकाच्या चीपवर आधारित गर्भनिरोधक विकसित केले आहे. हे गर्भनिरोधक रिमोटच्या सहाय्याने नियंत्रित करता येते. म्हणजे हवे …

रिमोटने नियंत्रित होणारे गर्भनिरोधक विकसित आणखी वाचा

पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीला अॅप

पुणे – स्मार्टफोनवर वापरता येईल असे देशातले पहिले वाहतूक मदतगार अॅप पुणे पोलिसांना आता उपलब्ध होणार आहे. या अॅपचे उद्घाटन …

पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीला अॅप आणखी वाचा

अमीत शहांची निवड शिवसेनेसाठी डोकेदुखी

मुंबई- आक्रमक शैली आणि असामान्य संघटन कौशल्य असलेले मोदींचे विश्वासू अमीत शहा यांची भाजपच्या राष्ट्राध्यक्षपदी झालेली निवड महाराष्ट्रातील भाजपला उत्साह …

अमीत शहांची निवड शिवसेनेसाठी डोकेदुखी आणखी वाचा

भारत हेरॉइनचा पुरवठा करणारा मोठा देश

भारतातील अमली पदार्थ हेरॉईनचा पुरवठा केवळ शेजारी देशांनाच नाही तर युएस व कॅनडालाही मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचा अहवाल प्रसिद्ध …

भारत हेरॉइनचा पुरवठा करणारा मोठा देश आणखी वाचा

मराठा – मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

मुंबई – राज्यातील बहुचर्चित मराठा आणि मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे या आरक्षणासंदर्भात राज्य …

मराठा – मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी आणखी वाचा

खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट

नवी दिल्ली – चालू खरीप हंगामाच्या पेरण्यांच्या काळात मोसमी पावसाने दगा दिल्यामुळे भातशेतीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असून, आतापर्यंत देशभरात …

खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट आणखी वाचा

कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न

नोकरीच्या क्षेत्रामध्ये एक विलक्षण कोंडी झालेली आहे. आजच नव्हे तर पूर्वीपासून कमी-जास्त प्रमाणात ती तशी आहे. एखादा उमेदवार नुकताच शिकून …

कोंडी ङ्गोडण्याचा प्रयत्न आणखी वाचा