शामला देशपांडे

सौदीत मिशेल ओबामांचे फोटो झाले सेन्सॉर

रियाध – भारताच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर सौदीला पोहोचलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत असलेल्या फर्स्टलेडी मिशेल सौदीतील त्यांच्या स्वागताने नाराज …

सौदीत मिशेल ओबामांचे फोटो झाले सेन्सॉर आणखी वाचा

सॅमसंगचा आगामी गॅलेक्सी सिक्स असेल अतिवेगवान

सॅमसंग या कोरियन कंपनीचा बहुचर्चित सॅमसंग गॅलेक्सी एस सिक्स त्यांच्यापूर्वीच्या फोनपेक्षा ५० टक्के अधिक वेगवान असेल असे सांगितले जात आहे.या …

सॅमसंगचा आगामी गॅलेक्सी सिक्स असेल अतिवेगवान आणखी वाचा

काश्मीर गुज्जर जमातीतील विवाह पद्धतीत होतोय बदल

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील सर्वसाधारण नागरिकांत आजही धुमधडाक्याने आणि खर्चिक विवाहाची पद्धत असली तरी या राज्यातील जाती जमातींच्या लग्नपद्धतीत मात्र …

काश्मीर गुज्जर जमातीतील विवाह पद्धतीत होतोय बदल आणखी वाचा

जग्वार लँड रोव्हरसाठी नवीन बाईक सेन्सर

टाटा मोटर्सच्या अखत्यारीत असलेल्या जग्वारच्या लँड रोव्हरसाठी नवीन बाईक सेन्सरवर काम सुरू करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हे सेन्सर …

जग्वार लँड रोव्हरसाठी नवीन बाईक सेन्सर आणखी वाचा

जगातील सर्वात मोठा टोमॅटो

गेली दोन दशके सतत सुरू असलेल्या संशोधनातून जगातील सर्वात मोठया टोमॅटोची जात विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. अमेरिकन संशोधक …

जगातील सर्वात मोठा टोमॅटो आणखी वाचा

मोदींप्रमाणेच केजरीवालांचेही हमशक्ल

दिल्ली – लोकसभा निवडणुकांदरम्यान मोदींचा भास होणारे त्यांचे हमशक्ल निवडणूक प्रचारात ठळकपणे सामोरे आले होते तोच धडा आता आम आदमी …

मोदींप्रमाणेच केजरीवालांचेही हमशक्ल आणखी वाचा

बडया नेत्यांचे आवडते स्मार्टफोन

सर्वसामान्य लोकांमध्ये नवनवीन गॅजेटस बद्दल जसे कुतुहल असते, त्यांची स्वतःची जशी खास आवड असते, तशीच जगभरातील देशप्रमुखांनाही गॅजेटसबद्दल आकर्षण असते …

बडया नेत्यांचे आवडते स्मार्टफोन आणखी वाचा

नॉदर्न लाईटस- निसर्गाचा चमत्कार

प्रवासाला जावे तर वाटते पण नवीन सारखे काय पाहणार असा प्रश्न असेल आणि थोडी पैसे खर्चायचीही तयारी असेल तर तुम्हाला …

नॉदर्न लाईटस- निसर्गाचा चमत्कार आणखी वाचा

रॅबिट टेलसह येतोय ऑप्पोचा यू ३ फॅब्लेट

चीनी कंपनी ऑप्पो ने चीनसाठी ऑप्पो यू ३ फॅब्लेट लवकरच सादर केला जात असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आप्पो …

रॅबिट टेलसह येतोय ऑप्पोचा यू ३ फॅब्लेट आणखी वाचा

मायक्रोसॉफ्ट विंडोज १० वर्षभरासाठी मोफत

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या इतिहासात प्रथमच विंडोज अपग्रेडेशन सुविधा वर्षभरासाठी का होईना पण मोफत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विंडोज ७, विंडोज …

मायक्रोसॉफ्ट विंडोज १० वर्षभरासाठी मोफत आणखी वाचा

एचटीसीचा एम नाईन स्मार्टफोन लवकरच येणार

एचटीसी त्यांचा नवा फ्लॅगशीप स्मार्टफोन एचटीसी वन एम नाईन बार्सिलोनात २ ते ५ मार्च दरम्यान भरणार्‍या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंसमध्ये सादर …

एचटीसीचा एम नाईन स्मार्टफोन लवकरच येणार आणखी वाचा

मुलांवर चाप ठेवणारे इग्नोअर नो मोअर अॅप

जगभरातील पालकांना आपल्या मुलांची वाटणारी काळजी सारख्याच स्वरूपाची असते. मोबाईल क्रांतीमुळे पालकांना मुलांना लगेच फोन लावून त्यांची हालहवाल विचारणे सहज …

मुलांवर चाप ठेवणारे इग्नोअर नो मोअर अॅप आणखी वाचा

खिमा, पापड आणि करी लिफ आता इंग्रजी शब्द

भारतील पदार्थांनी मिळविलेली जागतिक लोकप्रियता आणि त्यातही भारतीय रांधणपद्धतीत वारंवार उपयोगात आणले जाणारे शब्द यांना ही जागतिक पातळीवर मान्यता मिळाली …

खिमा, पापड आणि करी लिफ आता इंग्रजी शब्द आणखी वाचा

नासा आणि निस्सान बनविणार स्वतःच चालणारी कार

अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि जपानी ऑटोमेकर निस्सान यांनी स्वतःच चालू शकणारी कार बनविण्यासाठी परस्पर सहकार्याचा करार केला असून या …

नासा आणि निस्सान बनविणार स्वतःच चालणारी कार आणखी वाचा

भारतीय चिमुरडीने जिंकली २४ लाखांची ज्युवेलरी

दुबई- येथे सुरू असलेल्या शॉपिग फेस्टीव्हलमधील लकी ड्रा मध्ये केवळ २८ दिवसांची असलेल्या भारतीय चिमुरडीने २४ लाख रूपये किमतीचे सोने …

भारतीय चिमुरडीने जिंकली २४ लाखांची ज्युवेलरी आणखी वाचा

ऑडीची आर ८ एलएमएक्स स्पोर्टस कार लाँच

मुंबई – जर्मन कारमेकर ऑडीने त्यांची ऑडी आर ८ एलएमएक्स स्पोर्टस कारची लिमिटेड एडीशन गुरूवारी भारतात लाँच केली असून तिची …

ऑडीची आर ८ एलएमएक्स स्पोर्टस कार लाँच आणखी वाचा

यावर्षात एटीएम येणार दारी

नवीन प्रकारची आणि ग्राहकाला फार दूर न जाता घराच्या दारात सेवा देऊ शकणारी अत्याधुनिक एटीएम यंत्रे या वर्षातच भारतीय बाजारात …

यावर्षात एटीएम येणार दारी आणखी वाचा

फेरारीचा भारतात पुर्नप्रवेश

इटालियन लग्झरी स्पोर्टस कारमेकर फेरारी ने भारतीय बाजारात पुर्नप्रवेश केला असून देशात दोन नवीन वितरकांची नेमणूक केली आहे. यापूर्वी फेरारी …

फेरारीचा भारतात पुर्नप्रवेश आणखी वाचा