शामला देशपांडे

उद्योगपतीने अशी सजवली त्याची कार

मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर मधील उद्योजक दातूक सेरी यांनी त्यांची जग्वार एस टाईप कार अनोख्या पद्धतीने सजविली असून हा उद्योग करताना …

उद्योगपतीने अशी सजवली त्याची कार आणखी वाचा

शाओमीचे मी सनग्लासेस भारतात मिळणार

शाओमीने गेल्या डिसेंबर मध्ये भारतात लाँच केलेले सनग्लासेस आता भारतात मिळू शकणार आहेत. दोन व्हरायटी मधले हे सनग्लासेस कंपनीने भारतात …

शाओमीचे मी सनग्लासेस भारतात मिळणार आणखी वाचा

सॅमसंग ६४ एमपी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणणार

कोरियन इलेक्ट्रोनिक जायंट सॅमसंगने ६४ एमपी कॅमेरा सेन्सर असलेल्या स्मार्टफोन साठी तयारी केली असून अश्या प्रकारचा हा जगातील पहिलाच फोन …

सॅमसंग ६४ एमपी कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणणार आणखी वाचा

अमेठीत राहुलचा पराभव आणि २१ आकडा अनोखा योगायोग

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पानिपत झाले आहे आणि त्याचवेळी अमेठी मतदारसंघाबाबतचा एक मजेदार योगायोग समोर आला …

अमेठीत राहुलचा पराभव आणि २१ आकडा अनोखा योगायोग आणखी वाचा

मोदी आणि त्यांच्या साठी करिश्माई ठरलेला ८ नंबर

यंदाच्या निवडणुकीत देशात मोदी लाट नव्हे तर मोदी त्सुनामी आल्याचे लोकसभेचे निकाल सांगत असतानाच अंक तज्ञ म्हणजे न्यूमीरॉलॉजिस्ट मोदी आणि …

मोदी आणि त्यांच्या साठी करिश्माई ठरलेला ८ नंबर आणखी वाचा

या देशातून बलात्कारयाला दिल्या जातात कठोर शिक्षा

आज जगभरात रेप किंवा बलात्काराच्या घटना वाढत चालल्या असल्याचे दिसून येत आहे. आकडेवारी सांगते, प्रत्येक २४ मिनिटाला एक बलात्काराची घटना …

या देशातून बलात्कारयाला दिल्या जातात कठोर शिक्षा आणखी वाचा

पहिली भारतीय महिला लढाऊ पायलट युद्धासाठी सज्ज

भारतीय हवाई दलात पहिली लढाऊ महिला पायलट युध्द परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत हिने तिच्या …

पहिली भारतीय महिला लढाऊ पायलट युद्धासाठी सज्ज आणखी वाचा

भारतात स्मार्टफोन लाँच न करण्याचा सोनीचा निर्णय

जपानची जानीमानी इलेक्ट्रोनिक कंपनी सोनीने भारतीय बाजारात त्यांचे नवे स्मार्टफोन लाँच न करण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोन बाजारात तीव्र होत …

भारतात स्मार्टफोन लाँच न करण्याचा सोनीचा निर्णय आणखी वाचा

जेम्स बॉंड स्पेशल एडिशन डीबीएस सुपरलेगास हायपरकार

लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माती अॅस्टन मार्टिन ने त्यांची हायपरकार डीबीएस सुपरलेगस ची स्पेशल एडिशन, जेम्स बॉंड सिरीज फिल्म ऑन हर …

जेम्स बॉंड स्पेशल एडिशन डीबीएस सुपरलेगास हायपरकार आणखी वाचा

वाघोबा क्रिकेट मैदानावर आले आणि झाली एकच धावपळ

आता इंग्लंड मध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपची धमाल अनुभवण्यासाठी क्रिकेट प्रेमी उत्सुक झाले आहेत आणि त्याअगोदर क्रिकेट संदर्भातले अनेक किस्से …

वाघोबा क्रिकेट मैदानावर आले आणि झाली एकच धावपळ आणखी वाचा

क्रिकेट मधील काही मनोरंजक माहिती

वर्ल्ड कप क्रिकेट सामने आता अगदी तोंडावर आले आहेत. त्या निमित्ताने क्रिकेट मधील काही मनोरंजक तरीही उपयुक्त माहिती खास आमच्या …

क्रिकेट मधील काही मनोरंजक माहिती आणखी वाचा

गोल्डन टॉयलेटवर बसलेला बोलणारा ट्रम्प रोबो

अमेरिकेच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या ३ ते ५ जून दरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जात असून यावेळी त्यांच्या भेटीला विरोध दर्शविण्यासाठी विरोधकांनी …

गोल्डन टॉयलेटवर बसलेला बोलणारा ट्रम्प रोबो आणखी वाचा

वर्ल्ड कप साठी रवी शास्त्रीचे साईबाबाना साकडे

टीम इंडिया ३० मे ते १४ जुलै या कालावधीत इंग्लंड येथे होत असलेल्या वर्ल्ड कप सामन्यासाठी मंगळवारी इंग्लंडला रवाना झाली …

वर्ल्ड कप साठी रवी शास्त्रीचे साईबाबाना साकडे आणखी वाचा

कामी रिता शेर्पाने आठवड्यात दुसऱ्यांदा लांघले एव्हरेस्ट

जगातील सर्वोच्च शिखर हिमालयातील माउंट एव्हरेस्ट तब्बल चोविसाव्या वेळी आणि आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा लांघण्याचा विक्रम नेपाली शेरपा कामी रिता याने …

कामी रिता शेर्पाने आठवड्यात दुसऱ्यांदा लांघले एव्हरेस्ट आणखी वाचा

मोन्टेसमध्ये राहणाऱ्या जोडप्याना मोफत मिळणार वियाग्रा

फ्रांसच्या मोन्टेस या शहरात राहत असलेल्या आणि कायम वास्तव्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना येथील महापौर जीन डेबोजी यांनी खास भेट देऊ …

मोन्टेसमध्ये राहणाऱ्या जोडप्याना मोफत मिळणार वियाग्रा आणखी वाचा

सोशल मिडिया जीनियसना रॉयल फॅमिलीत नोकरीची संधी

दस्तुरखुद्द ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय हिच्यासाठी नोकरी करण्याची संधी हुशार लोकांसाठी आली असून त्यासाठी सोशल मिडिया जीनियस असणे ही मुख्य …

सोशल मिडिया जीनियसना रॉयल फॅमिलीत नोकरीची संधी आणखी वाचा

निवडणूक निकालाची या अब्जाधीशाना उत्सुकता

भारतातील लोकसभा निवडणुका मतदान पार पडून एक्झिट पोलचे अंदाजही जाहीर झाले आहेत. अर्थात एक्झिट पोल म्हणजे खरे निकाल नाहीत त्यामुळे …

निवडणूक निकालाची या अब्जाधीशाना उत्सुकता आणखी वाचा

ऑस्ट्रेलियात मतदान न केल्यास भरावा लागतो दंड

भारताबरोबरचा ऑस्ट्रेलियात १८ मे रोजी सार्वजनिक निवडणुकांचे मतदान पार पडले. विशेष म्हणजे १९२४ सालापासून ऑस्ट्रेलियात मतदान करणे नागरिकांना बंधनकारक केले …

ऑस्ट्रेलियात मतदान न केल्यास भरावा लागतो दंड आणखी वाचा