हिजाब प्रकरण

असदुद्दीन ओवेसींनी हिजाबची केली कुंकू आणि मंगळसूत्राशी तुलना, म्हणाले- कुराणमध्ये अल्लाहचा आदेश

नवी दिल्ली: हिजाबवरील बंदीवरून गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद झाले आणि आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवले जाणार आहे. दरम्यान, …

असदुद्दीन ओवेसींनी हिजाबची केली कुंकू आणि मंगळसूत्राशी तुलना, म्हणाले- कुराणमध्ये अल्लाहचा आदेश आणखी वाचा

हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही न्यायमूर्तींचा निर्णय विभागला, आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवले जाणार

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी अंतिम निकाल देऊ शकले नाही. या विषयावर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन्ही न्यायाधीशांचे …

हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयात दोन्ही न्यायमूर्तींचा निर्णय विभागला, आता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवले जाणार आणखी वाचा

हिजाबच्या निषेधार्थ इराणी अभिनेत्रीने काढले कपडे, सोशल मीडियावर अपलोड केला कपडे काढतानाचा व्हिडिओ

तेहरान : इराणमधील हिजाबविरोधी चळवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे या चळवळीचे नेतृत्व महिला करत आहेत, …

हिजाबच्या निषेधार्थ इराणी अभिनेत्रीने काढले कपडे, सोशल मीडियावर अपलोड केला कपडे काढतानाचा व्हिडिओ आणखी वाचा

कर्नाटक हिजाब बंदीवर लवकरच येऊ शकतो मोठा निर्णय, या आठवड्यात आदेश देऊ शकते सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता निवृत्त होण्यापूर्वी कर्नाटक हिजाब वादावर मोठा निर्णय येऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च …

कर्नाटक हिजाब बंदीवर लवकरच येऊ शकतो मोठा निर्णय, या आठवड्यात आदेश देऊ शकते सर्वोच्च न्यायालय आणखी वाचा

हिजाबच्या निषेधाच्या आगीत जळत आहे इराण, महसा अमिनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात 92 जणांचा मृत्यू

संपूर्ण इराण हिजाबच्या निषेधाच्या आगीत जळत आहे. 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर महसा हिच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या …

हिजाबच्या निषेधाच्या आगीत जळत आहे इराण, महसा अमिनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात 92 जणांचा मृत्यू आणखी वाचा

Mahsa Amini Death : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूवरून वाद सुरूच, अमेरिकेने लादले निर्बंध, गोठवली मालमत्ता आणि बँक खाती

वॉशिंग्टन : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधात युद्ध सुरू झाले आहे. हिंसक आंदोलनांची आग अनेक शहरांमध्ये पसरली आहे. सरकारी मालमत्तेचेही …

Mahsa Amini Death : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूवरून वाद सुरूच, अमेरिकेने लादले निर्बंध, गोठवली मालमत्ता आणि बँक खाती आणखी वाचा

बकरीदला गाय कापल्याप्रमाणे शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालणे हा मुस्लिमांचा मूलभूत अधिकार नाही: सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकार

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात जोरदार चर्चा …

बकरीदला गाय कापल्याप्रमाणे शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालणे हा मुस्लिमांचा मूलभूत अधिकार नाही: सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकार आणखी वाचा

Hijab Ban : सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टीपण्णी, शैक्षणिक संस्थांना आहे गणवेश ठरवण्याचा अधिकार

नवी दिल्ली : शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याच्या प्रकरणावर आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, नियमानुसार …

Hijab Ban : सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टीपण्णी, शैक्षणिक संस्थांना आहे गणवेश ठरवण्याचा अधिकार आणखी वाचा

Hijab Ban Case : हिजाबबाबत मुस्लीम बाजूने उपस्थित केले सर्वोच्च न्यायालयाच्याच क्षमतेवर प्रश्न !

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात हिजाब बंदी प्रकरणी सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की अरबी भाषेत पुरेसे प्रवीण नसल्यामुळे …

Hijab Ban Case : हिजाबबाबत मुस्लीम बाजूने उपस्थित केले सर्वोच्च न्यायालयाच्याच क्षमतेवर प्रश्न ! आणखी वाचा

हिजाब बंदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने उपस्थित केले प्रश्न, म्हणाले- तुम्हाला हिजाब घालण्याचा अधिकार असू शकतो पण…

नवी दिल्ली : कर्नाटकातील सरकारी महाविद्यालयांमध्ये हिजाब परिधान करण्यावरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना अनेक प्रश्न …

हिजाब बंदी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने उपस्थित केले प्रश्न, म्हणाले- तुम्हाला हिजाब घालण्याचा अधिकार असू शकतो पण… आणखी वाचा

कर्नाटक हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने जारी केली नोटीस, यामुळे याचिकाकर्त्यांना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हिजाब बंदी प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीवर नाराजी व्यक्त …

कर्नाटक हिजाब प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने जारी केली नोटीस, यामुळे याचिकाकर्त्यांना फटकारले आणखी वाचा

Karnataka Hijab Case : हिजाब प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी, हायकोर्टाने कायम ठेवला होता सरकारचा बंदीचा आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या …

Karnataka Hijab Case : हिजाब प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी, हायकोर्टाने कायम ठेवला होता सरकारचा बंदीचा आदेश आणखी वाचा

हिजाबचा वाद पुन्हा एकदा तापला, आता मुस्लिम विद्यार्थिनींच्या डोक्यावर स्कार्फ बांधण्यावरून गोंधळ

मंगळुरू: मुस्लिम विद्यार्थिनी डोक्यावर स्कार्फ बांधून वर्गात प्रवेश करत असल्याचा आरोप करत विद्यापीठातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटाने आंदोलन केल्याने हिजाबचा मुद्दा …

हिजाबचा वाद पुन्हा एकदा तापला, आता मुस्लिम विद्यार्थिनींच्या डोक्यावर स्कार्फ बांधण्यावरून गोंधळ आणखी वाचा

परीक्षा न देताच दोन मुली परतल्या, कारण हिजाब उतरवल्यावरच मिळेल प्रवेश

बंगळुरू : कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून वाद आणि कडक सुरक्षा व्यवस्था असताना शुक्रवारी द्वितीय वर्ष पूर्व विद्यापीठ परीक्षा सुरू झाली. उडुपी …

परीक्षा न देताच दोन मुली परतल्या, कारण हिजाब उतरवल्यावरच मिळेल प्रवेश आणखी वाचा