सरकारी कर्मचारी

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार – शंभूराज देसाई

मुंबई : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या डीसीपीएस योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींचा अभ्यास करून संघटनांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा …

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील त्रुटी दूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार – शंभूराज देसाई आणखी वाचा

केंद्रीय सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली – मागील दीड वर्षांमधील महागाई भत्त्यावरील थकबाकी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेली नाही. पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतनामध्ये …

केंद्रीय सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस मिळण्याची शक्यता आणखी वाचा

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची आणखी एक मोठी भेट!

नवी दिल्ली – मुलांच्या शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळतो, जो ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार दरमहा २,२५० रुपये …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची आणखी एक मोठी भेट! आणखी वाचा

केंद्र सरकारची 45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे कार्यालयात लसीकरण करण्यास परवानगी

नवी दिल्ली – देशात काही महिन्यापूर्वी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी वाढली. भारतात सुरुवातीला …

केंद्र सरकारची 45 वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे कार्यालयात लसीकरण करण्यास परवानगी आणखी वाचा

11 एप्रिलपासून खासगी असो की सरकारी सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना कोरोना लस द्या

नवी दिल्ली : देशात सध्या झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने लसीकरणाला …

11 एप्रिलपासून खासगी असो की सरकारी सर्व कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना कोरोना लस द्या आणखी वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार महागाई भत्त्याचे थकीत 3 हप्ते

नवी दिल्लीः कोरोना संकटातही सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा थांबविलेला महागाई भत्ता आणि …

सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार महागाई भत्त्याचे थकीत 3 हप्ते आणखी वाचा

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याबाबत नियोजन करावे – उद्धव ठाकरे

मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण …

मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याबाबत नियोजन करावे – उद्धव ठाकरे आणखी वाचा

या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्‍ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच एक खूशखबर मिळू शकते. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्र सरकार चार टक्क्यांची वाढ करण्याची …

या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आणखी वाचा

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारच्या विचाराधीन

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्याच्या तयारीत मोदी सरकार असून केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची साप्ताहिक सुटी देण्याच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवड्यात 3 दिवस सुट्टी देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारच्या विचाराधीन आणखी वाचा

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 3% वाढ

मुंबई – राज्य सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या कर्मचा-यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 3% …

राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 3% वाढ आणखी वाचा

मंत्रालयातील घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केली आहे का?; भातखळकरांचा टोला

मुंबई – नव्या वर्षात कार्यालयात उशिराने पोहोचणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्यातून केवळ दोन वेळाच …

मंत्रालयातील घरकोंबड्यांसाठी कोणती नियमावली जाहीर केली आहे का?; भातखळकरांचा टोला आणखी वाचा

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश

मुंबई : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतल्याची माहिती …

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा समावेश आणखी वाचा

मंत्रालयातील ड्रेसकोडवरून रामदास आठवलेंचा सरकारला चिमटा

मुंबई – मंत्रालयात येण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला असून सरकारने मंत्रालयात येताना कोणते कपडे घालावे याबाबत …

मंत्रालयातील ड्रेसकोडवरून रामदास आठवलेंचा सरकारला चिमटा आणखी वाचा

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश

मुंबई – आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करण्यात आला असून कोणते आणि कसे कपडे सरकारी कार्यालयात घालावेत याबाबतचे …

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश आणखी वाचा

कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना मुदतपूर्वच निवृत्त करणार मोदी सरकार!

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अखत्यारितीत येणाऱ्या सर्व विभागातील नोकऱ्यांमध्ये 30 वर्ष पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे परीक्षण करण्याचे …

कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना मुदतपूर्वच निवृत्त करणार मोदी सरकार! आणखी वाचा

मुंबईतील लोकलमध्ये ‘क्यूआर’ कोड नसेल तर मिळणार नाही एंट्री

मुंबई : कोरोना संकटाची तीव्रता अद्याप कमी झाली नसल्यामुळे देशासह राज्यातील लॉकडाऊन कायम आहे. त्यातच देशातील काही राज्यांमध्ये लागू असलेल्या …

मुंबईतील लोकलमध्ये ‘क्यूआर’ कोड नसेल तर मिळणार नाही एंट्री आणखी वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ

पुणे – पुण्यात आज पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील महसूलात घट झाल्याने सरकारी …

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ आणखी वाचा

सरकारी कामकाजात मराठीचा वापर टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार

मुंबई – राज्यातील ठाकरे सरकारने सरकारी कामकाजात मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला …

सरकारी कामकाजात मराठीचा वापर टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार आणखी वाचा