संजय लीला भन्साळी

Heeramandi : भन्साळीसोबत काम करण्यासाठी 15 महिने ऑडिशन दिले, अखेर मिळाली छोटी भूमिका

संजय लीला भन्साळी यांची ‘हिरमंडी: द डायमंड बझार’ ही वेबसीरिज लवकरच लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. ‘लव्ह …

Heeramandi : भन्साळीसोबत काम करण्यासाठी 15 महिने ऑडिशन दिले, अखेर मिळाली छोटी भूमिका आणखी वाचा

200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेली ‘हिरामंडी’ ही वेबसिरीज कधी प्रदर्शित होणार? समोर आली माहिती

आपल्या बिग बजेट चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. त्यांच्या मल्टीस्टारर वेब …

200 कोटींच्या बजेटमध्ये बनलेली ‘हिरामंडी’ ही वेबसिरीज कधी प्रदर्शित होणार? समोर आली माहिती आणखी वाचा

Filmfare Awards 2023 : गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ही आहे विजेत्यांची संपूर्ण यादी

बॉलीवूड स्टार्सनी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे रेड कार्पेट रंगीत केले. सलमान खानपासून ते आलिया भट्टपर्यंत अनेक स्टार्सनी फिल्मफेअरची चमक वाढवली. …

Filmfare Awards 2023 : गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, ही आहे विजेत्यांची संपूर्ण यादी आणखी वाचा

Heera Mandi : संजय लीला भन्साळींनी सुरुवात केली नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात महागडी सिरीज’हिरामंडी’च्या शूटिंगला

ओटीटी नेटफ्लिक्स, जे जागतिक स्तरावर सर्व वादळातून जात असून, भारतातील आपले स्थान मजबूत करण्यासाठी बाणांना हाताळण्यास सुरुवात केली आहे. हिंदी …

Heera Mandi : संजय लीला भन्साळींनी सुरुवात केली नेटफ्लिक्सची आतापर्यंतची सर्वात महागडी सिरीज’हिरामंडी’च्या शूटिंगला आणखी वाचा

तब्बल २१ वर्षांनंतर पडद्यावर दिसणार संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी

आजच्या घडीला बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खान हा आघाडीचा अभिनेता आहे. सलमान कोणतीही भूमिका असो त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमान गेल्या …

तब्बल २१ वर्षांनंतर पडद्यावर दिसणार संजय लीला भन्साळी- सलमान खान यांची जोडी आणखी वाचा

न्यायालयाने आलिया आणि संजय लीला भन्साळीला बजावले समन्स

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी व बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या चित्रपटाला सातत्याने …

न्यायालयाने आलिया आणि संजय लीला भन्साळीला बजावले समन्स आणखी वाचा

ओटीटीवर रिलीज होणार आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’!

सिनेरसिक प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता ओटीटी प्लेटफॉर्मला या चित्रपटाचे डिजिटल राइट्स …

ओटीटीवर रिलीज होणार आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’! आणखी वाचा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; संजय लीला भन्साळींवर पोलिसांच्या प्रश्नांचा भडीमार

मुंबई : मुंबई पोलीस अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करत असून त्यातच काल बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय …

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; संजय लीला भन्साळींवर पोलिसांच्या प्रश्नांचा भडीमार आणखी वाचा

सलमान, करणसह पाचजणांविरोधात सुशांत आत्महत्येप्रकरणी खटला चालणार

बॉलिवूडमधील नेपोटीझ्म, घराणेशाही सारखे अनेक प्रश्न अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ऐरणीवर आले आहेत. त्यातच सुशांतच्या आत्महत्येला सलमान खान, करण …

सलमान, करणसह पाचजणांविरोधात सुशांत आत्महत्येप्रकरणी खटला चालणार आणखी वाचा

गंगूबाई काठीयावाडीचे पहिले पोस्टर रिलीज

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठीयावाडीचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून त्यात गंगूबाईची भूमिका आलीय भट्ट साकारणार आहे. भन्साळी …

गंगूबाई काठीयावाडीचे पहिले पोस्टर रिलीज आणखी वाचा

या दिवशी रिलीज होणार आलिया भट्टचा ‘गंगुबाई’

लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य …

या दिवशी रिलीज होणार आलिया भट्टचा ‘गंगुबाई’ आणखी वाचा

भंसाळींसाठी माफिया गंगूबाई काठियावाडी होणार आलिया

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडीमध्ये आलिया भट्ट ही मुख्य भूमिका साकारणार आहे. या वृत्ताला दुजोरा मिळाला असून संजय …

भंसाळींसाठी माफिया गंगूबाई काठियावाडी होणार आलिया आणखी वाचा

संजय लीला भन्साळी बनवणार मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट

काही महिन्यांपूर्वीच अभिनेता विवेक ऑबेरॉय अभिनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम मोदी’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. …

संजय लीला भन्साळी बनवणार मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट आणखी वाचा

म्हणून सलमानने सोडला इन्शाल्ला चित्रपट

काही दिवसापूर्वी २०२० च्या ईदला सलमानचा इन्शाल्ला चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याची बातमी आली आणि पाठोपाठ हा चित्रपट डब्यात गेल्याचीही …

म्हणून सलमानने सोडला इन्शाल्ला चित्रपट आणखी वाचा

पुढील ईदला रिलीज होणार नाही सलमानचा कोणताही चित्रपट

‘ईद’चा मुहूर्तसाधून बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा मागील अनेक वर्षापासून आपले चित्रपट रिलीज करत आला आहे. सलमानच्या चित्रपटांसाठी ‘ईद’च्या …

पुढील ईदला रिलीज होणार नाही सलमानचा कोणताही चित्रपट आणखी वाचा

मराठमोळा दिग्दर्शक करणार भन्साळींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन

भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे संजय लीला भन्साळी लवकरच एक चित्रपट घेऊन तुमच्या भेटीला येत आहेत. ‘मलाल’ असे या चित्रपटाचे …

मराठमोळा दिग्दर्शक करणार भन्साळींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणखी वाचा

संजय लीला भंसाळींच्या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर रिलीज

भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भंसाळी यांनी बॉलीवूडला आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यातच ते …

संजय लीला भंसाळींच्या आगामी चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर रिलीज आणखी वाचा

भन्साळींच्या ‘या’ चित्रपटात पोलिस अधिकारी बनणार रणदीप हुडा

संजय लीला भन्साळींच्या आगामी मिस्ट्री थ्रिलरमध्ये अभिनेता रणदीप हुडा मुख्य भूमिका साकारणार असून तीन चित्रपटांची निर्मिती भन्साळी प्रॉडक्शनच्यावतीने केली जाणार …

भन्साळींच्या ‘या’ चित्रपटात पोलिस अधिकारी बनणार रणदीप हुडा आणखी वाचा