मास्क

भारतीय वैज्ञानिकांनी बनवला कोरोनामारक मास्क

जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सीएसएमसीआरआयच्या वैज्ञानिकांनी एक खास उपाय शोधला आहे. केंद्रीय मीठ आणि सागरी रासायनिक संशोधन …

भारतीय वैज्ञानिकांनी बनवला कोरोनामारक मास्क आणखी वाचा

या ठिकाणी जिंवत राहण्यासाठी 24 तास घालावा लागतो मास्क

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे. जगभरातील लोक या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालत …

या ठिकाणी जिंवत राहण्यासाठी 24 तास घालावा लागतो मास्क आणखी वाचा

दुय्यम दर्जाचा माल पुरवून चीनचा फिनलंडला करोडोंचा चुना

फोटो साभार जागरण फिनलंडने चीन कडून मागविलेल्या २० लाख सर्जिकल मास्क आणि २.३० लाख रेस्पिरेटर मास्क मध्ये चीनने दुय्यम दर्जाचा …

दुय्यम दर्जाचा माल पुरवून चीनचा फिनलंडला करोडोंचा चुना आणखी वाचा

सलाम ! ड्यूटीवरून परतल्यानंतर ही पोलीस कर्मचारी गरजूंसाठी बनवते मास्क

कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस कर्मचारी खरे हिरो बनून मदत करत आहेत. हे कर्मचारी दिवस-रात्र जनतेसाठी काम करत …

सलाम ! ड्यूटीवरून परतल्यानंतर ही पोलीस कर्मचारी गरजूंसाठी बनवते मास्क आणखी वाचा

एकेकाळी टेलर असलेल्या अभिनेत्याने सांगितली घरी मास्क बनविण्याची सोपी पद्धत

कोरोन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने घरच्या घरी देखील मास्क …

एकेकाळी टेलर असलेल्या अभिनेत्याने सांगितली घरी मास्क बनविण्याची सोपी पद्धत आणखी वाचा

कोरोना : मुंबईत विनामास्क फिरल्यास होणार अटक

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना मास्क घालण्यास सांगितले जात आहे. आता मुंबई महानगरपालिकेने मुंबईत नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य केले आहे, …

कोरोना : मुंबईत विनामास्क फिरल्यास होणार अटक आणखी वाचा

कोरोना : घरच्या घरीच तयार करा असा मास्क

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. बाजारात मास्कचा तुटवडा जाणत असल्याने लोक घरी तयार केलला मास्क …

कोरोना : घरच्या घरीच तयार करा असा मास्क आणखी वाचा

मास्क निर्यात करून चीनची कोट्यवधीची कमाई सुरु

फोटो सौजन्य जागरण जगभरातील देशांना कोविड १९ महामारीने संकटात लोटलेल्या चीनने आता याच विषाणूच्या माध्यमातून कोट्यवधीची कमाई सुरु केली आहे. …

मास्क निर्यात करून चीनची कोट्यवधीची कमाई सुरु आणखी वाचा

स्लोवाकिया राष्ट्रपतींचा मास्क बनला फॅशन आयकॉन

फोटो सौजन्य रेडीफ करोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांना मास्क वापरावे लागत आहेत हे खरे असले तरी काही व्यक्ती त्यातही त्यांचा ड्रेसिंग सेन्स …

स्लोवाकिया राष्ट्रपतींचा मास्क बनला फॅशन आयकॉन आणखी वाचा

कोरोना : या कंपनीने हॉस्पिटलला दान केले 50 हजार मास्क

स्वीडनच्या गोथेनबर्ग येथील मोठ्या सरकारी हॉस्पिटलला एका फर्नीचर कंपनी आयकियाने 50 हजार फेस मास्क दान केले आहेत. कोरोना व्हायरसने थैमान …

कोरोना : या कंपनीने हॉस्पिटलला दान केले 50 हजार मास्क आणखी वाचा

जाणून घ्या सरकारच्या योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत मास्क मागील सत्य

कोरोना व्हायरसच्या प्रसारासोबतच त्या संबंधी अफवांचा प्रसार देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. विविध खोटे दावे असणारे मेसेज सध्या …

जाणून घ्या सरकारच्या योजनेंतर्गत मिळत असलेल्या मोफत मास्क मागील सत्य आणखी वाचा

कोरोना : बचावासाठी सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे का ?

कोरोना व्हायरसच्या महामारीने आतापर्यंत जगाभरात 7 हजारांपेक्षा अधिक जणांचे प्राण घेतले आहे. या व्हायरसच्या संसर्गपासून वाचण्यासाठी लोक विविध गोष्टी करत …

कोरोना : बचावासाठी सर्वांनी मास्क लावणे आवश्यक आहे का ? आणखी वाचा

स्वदेशी ‘नाक लंगोट’ किट करणार कोरोना व्हायरसपासून बचाव !

कोरोना व्हायरसच्या भितीने बाजारात मास्कची मागणी वाढली आहे. यामुळे आता इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च, मोहालीच्या वैज्ञानिकांनी खास भारतीय …

स्वदेशी ‘नाक लंगोट’ किट करणार कोरोना व्हायरसपासून बचाव ! आणखी वाचा

घरच्या घरी असा तयार करा मास्क, महिंद्रांनी शेअर केला जुगाड

कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने लोक त्यापासून वाचण्यासाठी मास्क खरेदी करत आहेत. लोक फेस मास्क, हँड सॅनिटायजर आणि टॉयलेट …

घरच्या घरी असा तयार करा मास्क, महिंद्रांनी शेअर केला जुगाड आणखी वाचा

कोरोनापासून बचावासाठी हा चालक वाटत आहे मोफत मास्क

कोरोना व्हायरसचा प्रसार आता भारतात देखील होऊ लागला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हँड सॅनिटायजर आणि मास्कचे भाव देखील …

कोरोनापासून बचावासाठी हा चालक वाटत आहे मोफत मास्क आणखी वाचा

कोरोना व्हायरस: राजधानी दिल्लीत सुरु झाला मास्कचा काळाबाजार

नवी दिल्ली – चीनमध्ये थैमान घातल्यानंतर कारोनाचा प्रसार जगभरामधील अनेक देशांमध्ये वाढत असून भारतातही २८ कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये …

कोरोना व्हायरस: राजधानी दिल्लीत सुरु झाला मास्कचा काळाबाजार आणखी वाचा

कोरोना; भितीने चीनमध्ये चक्क प्राण्यांना देखील घातले मास्क

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1 हजार पेक्षा अधिक जणांचे प्राण गेले आहेत, तर हजारो लोकांना याची लागण झाली आहे. या …

कोरोना; भितीने चीनमध्ये चक्क प्राण्यांना देखील घातले मास्क आणखी वाचा