फोटो

मंगळावर लांब केसांच्या महिलेचे दर्शन

नासाच्या रोव्हरने नुकत्याच पाठविलेल्या मंगळावरील फोटोत एका खडकावर लांब केसाची महिला पाहिल्याचा दावा केला जात असून त्यासंदर्भात ट्विटरवर खूपच मनोरंजक …

मंगळावर लांब केसांच्या महिलेचे दर्शन आणखी वाचा

मुलींना पाहून पोझ देणारा गोरिला

जपानच्या प्राणीसंग्रहालयातील एक गोरिला जपानी ललनांसाठी सध्या मोठेच आकर्षण ठरला असून हे महाशय तरूण मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहेत. केवळ …

मुलींना पाहून पोझ देणारा गोरिला आणखी वाचा

सौदीत मिशेल ओबामांचे फोटो झाले सेन्सॉर

रियाध – भारताच्या तीन दिवसांच्या भेटीनंतर सौदीला पोहोचलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत असलेल्या फर्स्टलेडी मिशेल सौदीतील त्यांच्या स्वागताने नाराज …

सौदीत मिशेल ओबामांचे फोटो झाले सेन्सॉर आणखी वाचा

फेसबुकवर झळकले लाचखोरांचे फोटो

पुणे – सरकारी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकार्‍यामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फेसबुकच्या स्वतंत्र पेजवर अशा लाचखोरांचे फोटो …

फेसबुकवर झळकले लाचखोरांचे फोटो आणखी वाचा

नोटेवरील गांधीच्या फोटोबाबत सरकार अनभिज्ञ

मुंबई – भारतीय राष्ट्रीय प्रतीकामध्ये राष्ट्रपिता म. गांधी यांचा फोटो ही विशेष ओळख बनली असली तरी म.गांधींचा फोटो चलनांतील नोटांवर …

नोटेवरील गांधीच्या फोटोबाबत सरकार अनभिज्ञ आणखी वाचा

विष्णू रूपात धोनी- अटक वॉरंट जारी

दिल्ली – बिझिनेस टुडे या मासिकाच्या एप्रिलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंकात भारताच्या क्रिकेट टीमचा कप्तान महेंद्र्रसिंग धोनीच्या विष्णुरूपातील मुखपृष्ठामुळे त्याच्या समोरच्या …

विष्णू रूपात धोनी- अटक वॉरंट जारी आणखी वाचा