फिफा फुटबॉल विश्वचषक

लवकरच फिफा विश्वचषकात दिसणार भारताची शान, महान फुटबॉलपटू ऑलिव्हर कान याने वर्तवले भाकीत

जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेला जर्मनीचा माजी गोलकीपर ऑलिव्हर कान सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. ऑलिव्हरने भारतात आपली अकादमी सुरू केली …

लवकरच फिफा विश्वचषकात दिसणार भारताची शान, महान फुटबॉलपटू ऑलिव्हर कान याने वर्तवले भाकीत आणखी वाचा

67 कोटीला मॅराडोनाच्या जर्सीचा लिलाव, क्रीडा क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी बोली

जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या डिएगो मॅराडोनाने 1986 च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत परिधान केलेल्या जर्सीला लिलावात 67.58 कोटी रुपये (£7.1 …

67 कोटीला मॅराडोनाच्या जर्सीचा लिलाव, क्रीडा क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी बोली आणखी वाचा

फिलिप लाम आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

बर्लिन – फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या विश्वविजेत्या जर्मनी संघाचा कर्णधार फिलिप लाम याने आज आंतरराष्ट्रीय फुटबॉलचा निरोप घेत देशाचे विश्वविजेतेपदाचे …

फिलिप लाम आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा आणखी वाचा

आज होणार अंतिम फेरीसाठी झुंज

साओ पावलो – फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत १३ वेळा धडक मारणाऱ्या जर्मनीची टीम यजमान ब्राझिलसोबत आज फायनलसाठी झुंजणार आहे. …

आज होणार अंतिम फेरीसाठी झुंज आणखी वाचा

यंदा झाले दे दना दन गोल

रिओ दी जानेरो- यंदा ‘राउंड ऑफ १६’पर्यंत ५६ लढतींमध्ये १५४ इतके गोल नोंदवले गेले आहेत. सर्वाधिक वैयक्तिक गोलांची संख्याही पाचवर …

यंदा झाले दे दना दन गोल आणखी वाचा

जर्मन खेळाडूंमध्ये ‘फ्लू’ची लक्षणे

रिओ दी जानेरो- प्रशिक्षक जोकीम लू यांनी फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या जर्मन संघातील सात खेळाडूंमध्ये ‘फ्लू’ची लक्षणे जाणवत असल्याची …

जर्मन खेळाडूंमध्ये ‘फ्लू’ची लक्षणे आणखी वाचा

कोलंबियात शेव्हिंग फोम, पीठावर बंदी

बोगोटा : फिफा वर्ल्डकप २०१४ च्या क्वार्टरफायनलमध्ये कोलंबियाचा यजमान ब्राझीलशी सामना होणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलंबियाने बोगोटामध्ये पीठ …

कोलंबियात शेव्हिंग फोम, पीठावर बंदी आणखी वाचा

यंदाचा ‘गोल्डन बूट’ कोण नेणार ?

ब्राझील – आज फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी सामन्यांची सांगता होत असून त्याच पार्श्वभूमीवर यंदाचा सर्वाधिक गोलसाठी दिला जाणारा गोल्डन बूट …

यंदाचा ‘गोल्डन बूट’ कोण नेणार ? आणखी वाचा

फ्रान्ससोबत बरोबरी साधूनही इक्वेडोर स्पर्धेबाहेर

फोर्टालेझा – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पंर्धेतील ‘इ’ गटातील अटातटीच्याे लढतीत फ्रान्सा आणि इक्वेाडार संघाला विजय आवश्यक होता. त्यामुळे या लढतीला …

फ्रान्ससोबत बरोबरी साधूनही इक्वेडोर स्पर्धेबाहेर आणखी वाचा

जर्मनीने मिळवले गटातील अव्वलस्थान

मनौस – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा थॉमस म्युलर चांगलाच फॉर्मात आहे. त्याने अमेरिकेविरूध्द केलेल्यात एका गोलच्या जोरावर विजय मिळविला …

जर्मनीने मिळवले गटातील अव्वलस्थान आणखी वाचा

सुआरेझवर चार महिने आणि नऊ सामन्यांची बंदी

रिओ दी जानिरो – इटलीच्या जिऑर्जिओ केलिनीच्या खांद्याला चावल्याप्रकरणी उरुग्वेचा ‘स्ट्रायकर’ लुइस सुआरेझवर चार महिने आणि नऊ सामन्यांची बंदी घालण्यात …

सुआरेझवर चार महिने आणि नऊ सामन्यांची बंदी आणखी वाचा

स्वित्झर्लंडकडून होंडुरासचा पराभव

मनौस – फिफा फुटबॉल विश्वचषक स्परर्धेत स्वित्झर्लंडच्या संघाने दमदार कामगिरीच्या जोरावर होंडुरास विरूध्दची लढत ३-० अशा फरकाने जिंकली आहे. या …

स्वित्झर्लंडकडून होंडुरासचा पराभव आणखी वाचा

जर्मनी-अमिरेकेत करो या मरो लढत

मनौस – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ग गटात चुरस निर्माण झाली आहे. या गटातील जर्मनी आणि अमेरिका यांच्यात गुरुवारी बाद …

जर्मनी-अमिरेकेत करो या मरो लढत आणखी वाचा

अर्जेंटिनाचा धुमधडाक्यात बाद फेरीत प्रवेश

फोर्टालेझा – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील रोमांचकारी सामन्यात मेस्सीने केलेल्या. दोन गोलच्या जोरावर आर्जेंटिानाने नायजेरियावर ३-२ असा विजय मिळवून साखळी …

अर्जेंटिनाचा धुमधडाक्यात बाद फेरीत प्रवेश आणखी वाचा

इक्वाडोरने होंडुरासवर २-१ ने विजय

क्युरिटीबा – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ग्रुप ई मधील दुस-या सामन्यात इक्वाडोरने होंडुरासवर २-१ ने विजय मिळवला. या विजयामुळे इक्वेसडरला …

इक्वाडोरने होंडुरासवर २-१ ने विजय आणखी वाचा

जपान-ग्रीस सामना बरोबरीत

नातल – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप सी मधील जपान आणि ग्रीसमधील सामना बरोबरीत सुटला. दोन्ही संघाना निर्घारित वेळेत गोल …

जपान-ग्रीस सामना बरोबरीत आणखी वाचा

फ्रान्स –स्वित्झर्लंड लढतीकडे लक्ष

साल्वादोर – फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील लढती दिवसेंदिवस रंगतदार ठरत असल्याने त्यामधील उत्साह वाढत चालला आहे. ‘ग्रुप इ’मध्ये सलामीच्या लढती …

फ्रान्स –स्वित्झर्लंड लढतीकडे लक्ष आणखी वाचा

फुटबॉलमधील पराभवामुळे इंग्लंडच्या आशा धूसर

साल्वादोर -: फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील शेवटपर्यंत अटातटीच्याा ठरलेल्या या लढतीत उरुग्वेने इंग्लंड संघाचा पराभव केला. उरुग्वेने इंग्लंडचा २-१ ने …

फुटबॉलमधील पराभवामुळे इंग्लंडच्या आशा धूसर आणखी वाचा