तमीळनाडूत पंतप्रधान मोदी यांनी दा्रमुकचे नेते करूणाकरन यांनी भेट घेतल्याची चर्चा सुरू असतानाच सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी हस्तांदोलन करून कांही चर्चा केल्याने तमीळनाडूतील राजकारण तापले असल्याचे समजते. रजनीकांत गेले कांही दिवस राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मोदी रजनीकांत भेटीने रजनीकांत भाजपच्या गोटात जाणार काय याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन […]
मोदी
मोदींच्या या चाहत्याकडे २ लाख फोटो, जागतिक रेकॉर्ड करणार
भारताचे पंतप्रधान मोदी यांनी १७ सप्टेंबरला त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा केला असून भारताच्या पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारून तीन वर्षे होताहेत तोपर्यंतच जगभरात मोदींच्या चाहत्यांची संख्या कोट्यावधींवर पोहोचली आहे. जयपूरचे मनमोहन अग्रवाल मोदींचे चाहते असून त्यांनी मोदींचे २ लाख फोटो जमविले आहेत.त्याचे प्रदर्शन त्यांनी नुकतेच मांडले होते. मोदींचे आणखी फोटेा जमवून जागतिक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न […]
शिन्कासेन बुलेटट्रेनला ५३ वर्षात एकही अपघात नाही
भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाची पायाभरणी आज म्हणजे १४ सप्टेंबरला होत असून त्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारतात आले आहेत. शिन्कासेन नावाची ही बुलेट भारतातही धावणार आहे. जपानमध्ये ती १९६४ साली सुरू झाली व तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या ५३ वर्षात तिला एकही अपघात झालेला नाही हे तिचे खास वैशिष्ठ आहे. भारतात सर्वप्रथम मुंबई अहमदाबाद रूटवर ही […]
मोदींचे निमंत्रण स्वीकारून भारतात येणार इवांका ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या व सल्लागार इवांका नोव्हेंबरमध्ये भारत भेटीवर येणार आहेत. यंदा भारतात प्रथमच भरत असलेल्या ग्लोबल आंत्रेप्रेन्यूअर समिट मध्ये सहभागी होण्यासाठी त्या भारतात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये केलेल्या अमेरिका दौर्यात या समिटचे आमंत्रण इवांका यांना केले होते असे समजते. ग्लोबल आंत्रेप्रेन्यूर समिटची सुरवात २०१० सालात तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष […]
मोदींची राखी-बहीण पाकिस्तानी उमर कमर शेख
मूळ पाकिस्तानी वंशाच्या उमर कमर शेख गेली २२ वर्षे नरेंद्र मोदी यांच्या राखीबहीण असून त्या दरवर्षी मोदींना राखी बंाधतात. टिव्ही वाहिन्यांना उमर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही मोदींकडून त्यांना दिल्लीला राखी बांधण्यासाठी येण्याचा फोन आला व त्यांनी रविवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली. उमर शेख यांच्याप्रमाणेच अनेक शालेय विद्यार्थींनी तसेच वृंदावनमधील गोपीनाथ मंदिरातील ५०० विधवांनीही दिल्लीत […]
मोदींची मन की बात आकाशवाणीसाठी ठरली लॉटरी
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील जनतेशी संपर्क साधण्याच्या भावनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरून करत असलेल्या मन की बात कार्यक्रमामुळे आकाशवाणीने गेल्या दोन वर्षात तब्बल १० कोटी रूपयांची कमाई केली आहे. लोकसभेत बुधवारी विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी ही महिती दिली. स्मार्टफोन, मोबाईल, टिव्ही च्या काळात आकाशवाणी कांहीशी मागे […]
समुद्रपाणी शुद्ध करणार्या जीपमधून मोदींचा फेरफटका
इस्त्रालय दौरयातील शेवटच्या तिसर्या दिवशी पंतप्रधान मोदी यांना इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांनी इस्त्रालयने विकसित केलेल्या आणखी एका तंत्रज्ञानाचा नुमना पेश केला. हायफा शहरात नेतन्याहू यांनी मोदींना ओल्गा बीचवर खारे पाणी त्वरीत पिण्यालायक बनविणार्या चालत्याफिरत्या जीपमधून चक्कर मारून आणली. मोदींनीही या तंत्रज्ञानाविषयी सर्व माहिती जाणून घेतली. १५४० किलो वजनाच्या या जीपवर नदी, तलाव, समुद्र, विहीरी […]
अनिवासी इस्त्रायलींसाठी मोदींच्या तीन भेटी
बुधवारी रात्री उशीरा तेलअवीव येथे अनिवासी भारतीयांच्या समुदायासमोर बोलताना भारताचे इस्त्रायल दौर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन भेटी दिल्या आहेत. यावेळी भाषणात मोदींनी दोन्ही देशांचे नाते विश्वास व मैत्रीचे प्रतीक असल्याचे सांगतानाच ८५ हजार अनिवासी भारतीयांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी भाषणाची सुरवात करताना म्हणाले, भारतीय पंतप्रधानांना येथे येण्यास ७० वर्षे लागली तरी […]
नेत्यानाहूंना मोदींच्या योगाभ्यासामुळे मिळते प्रेरणा
इस्त्रालयचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनीही योगाभ्यास करणार असल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान मोदींच्या योगाभ्यासामुळे त्यांनाही प्रेरणा मिळाल्याचे सांगून नेत्यानाहू म्हणाले, मोदींनी त्यांना प्राथमिक पायरीपासून योगाचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला आहे व हा सल्ला ते पाळणार आहेत. नेत्यानाहू म्हणाले सकाळी जेव्हा मी ताडासन करून डोके उजवीकडे वळवितो तेव्हा मला पहिल्या लोकशाहीचे म्हणजे भारताचे दर्शन होते तर […]
इस्त्रायलमध्ये मोदींचे हार्दिक स्वागत- दोन्ही पंतप्रधानांनी घेतली गळाभेट
आपल्या कारकीर्दीतील ऐतिहासिक दौर्यावर रवाना झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्त्रालयमध्ये हार्दिक स्वागत करण्यात आले. प्रोटोकॉल मोडून मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी म्हणजे बेंजामिन नेत्यानाहू यांनी मोदींची विमानातून उतरताच गळाभेट घेऊन माझ्या बंधुराया, तुमचे इस्त्रायलमध्ये स्वागत आहे असे शब्द हिंदीतून उच्चारले. ७० वर्षांच्या कालावधीत प्रथमच भारताच्या पंतप्रधानांची ही इस्त्रालय भेट आहे. मोदींनी इस्त्रायलमधील फुलशेतीची […]
देशातील युवा पिढीशी मोदी पुस्तकाच्या माध्यमातून करणार मैत्री
पंतप्रधान मोदी देशातील युवा पिढीशी ते लिहित असलेल्या पुस्तकाच्या माध्यमातून मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींचे हे पुस्तक या वर्षअखेर प्रकाशित केले जात असून जगप्रसिद्ध पेंग्विन रँडमहाऊस तर्फे ते प्रकाशित केले जाणार आहे. एकाच वेळी अनेक भाषांतून हे पुस्तक वाचकांना उपलब्ध होणार आहे. या पुस्तकात मोदी विशेषतः १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांशी परिक्षेचा ताण, तयारी, […]
मोदींच्या बालपणीची चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ
सत्तेवर येण्याअगोदर पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारात ते बालपणी त्यांच्या वडीलांसोबत वननागर रेल्वे स्टेशनवर चहा विकत असत ही आठवण वारंवार सांगत असत. हीच चहाची टपरी आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित केली जाणार आहे. गुजराथच्या वडनागर रेल्वे स्टेशन व आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सांस्कृतिक व पर्यटन मंत्रालयाने निधी दिला आहे त्यातील आठ कोटी या स्टेशन परिसर विकासासाठी वापरले जाणार […]
सँट्रा सॅम्युअल आणि मोशेची मोदी घेणार भेट
इस्त्रायलच्या दौर्यावर जाणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली भेट घेणार या बातमीने सँट्रा मॅन्यूअल भारावून गेल्या असून त्यांच्यासाठी ही फार महत्त्वाची आणि आठवणीत जपून ठेवावी अशी गोष्ट ठरते आहे. आपला देश आपल्याला विसरलेला नाही ही भावनाच त्यांना अतीव समाधान देऊन गेली आहे व त्याबद्दल त्यांनी मनापासून आनंद व्यक्त केला आहे. मुंबईवर २००८ साली झालेल्या २६/११ […]
मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये हार्दिक स्वागत
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्टलेडी मिलेनिया यांनी हार्दिक स्वागत केले. मोदी आणि ट्रंप यांची ही पहिलीच भेट असल्याने चीन, पाकिस्तान या देशांचे या भेटीकडे विशेष लक्ष होते. मोदी ट्रम्प यांच्यात पहिलीच बैठक होण्यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानच्या हिज्बुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाऊद्दीन याला जागतिक दहशतवादी घोषित केल्याने एक प्रकारचा […]
मोदींच्या स्वागतासाठी इस्त्रायलमध्ये भव्य समारोह
मोदींच्या पंतप्रधान म्हणून पहिल्याच अमेरिका भेटीमध्ये ज्याप्रमाणे कम्युनिटी इव्हेंट झाला त्याच धर्तीवर इस्त्रायलमध्येही एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन पाच जुलै रोजी केले गेले आहे. हा कार्यक्रम तेल अवीव येथे होणार असून भारतीय नेत्याच्या स्वागतासाठी होणारा हा पहिलचा कार्यक्रम आहे. सायंकाळी मोदींच्या भाषणापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होत असून यात बॉलीवूड सिंगर सुखविंदरसिंग परफॉर्म करणार आहे. भाजपच्या विदेशी […]
नदीजोड प्रकल्पासाठी रजनीकांत देणार १ कोटी रूपये
टॉलीवूडचा सुपरस्टार रजनीकांत याने तमीळनाडूतील १६ शेतकरी प्रतिनिधींबरोबर चर्चा करताना नदी जोड प्रकल्पासाठी १ कोटी रूपये मदत देण्याचे तसेच या प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिती देण्याचे कबूल केले असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख नेते व शेतकरी पी.अय्याकन्नू यांनी सांगितले. रविवारी रजनीकांत सोबत या शेतकरी प्रतिनिधी मंडळाची चर्चा झाली. यामुळे रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची […]
ट्रम्प जूनअखेर मोदींना देणार निमंत्रण
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका भेटीसाठी भारताचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठविले जाणार असल्याचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हिथर नॉर्ट यांनी सांगितले. ते म्हणाले, मोदींचे वॉशिग्टन येथे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत व व्हाईट हाऊस येथे मोदी – ट्रम्प यांची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. जूनच्या अखेरीस ट्रम्प यांचेकडून मोदींना भेटीचे आमंत्रण दिले जाईल असे संकेतही […]
मोदी शरीफ भेटले, केली एकमेकांची विचारपूस
शंाघाई को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेसाठी गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची परिषदेपूर्वी लिडर्स लाऊंजमध्ये भेट झाल्याचे सूत्रांकडून समजते. यावेळी मोदी यांनी शरीफ यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच नवाझ यांच्या माता व कुटुंबियांचीही हालहवाल विचारली असे समजते. सरकारी सूत्रांकडून या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला गेलेला नाही. नवाझ शरीफ यांच्यावर नुकतीच […]