प्राचीन

जगामध्ये आजही बोलल्या जातात या प्राचीन भाषा

पृथ्वीतलावर जेव्हा मनुष्य प्राण्यांच्या एकत्रित रहाण्याला सुरुवात झाली, तेव्हा संभाषणाच्या उद्देशाने भाषाही अस्तित्वात आली. काळाच्या ओघामध्ये या भाषेमध्ये परिवर्तन घडून …

जगामध्ये आजही बोलल्या जातात या प्राचीन भाषा आणखी वाचा

पुलवामा येथील प्राचीन शिवमंदिराची मुस्लीम करतात देखभाल

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर दहशदवादी हल्ला होऊन ४५ जवान शहीद झाल्यानंतर देशविदेशात पुलवामा चर्चेत आले आहे. …

पुलवामा येथील प्राचीन शिवमंदिराची मुस्लीम करतात देखभाल आणखी वाचा

ही आहेत प्राचीन काळतील ‘पावर कपल्स’

जगाच्या इतिहासामध्ये आजवर अनेक प्रभावी दाम्पत्ये होऊन गेली. राजनीती असो, वा विज्ञान, या दाम्पत्यांनी आपल्या कामगिरीने आपले नाव जगाच्या इतिहासामध्ये …

ही आहेत प्राचीन काळतील ‘पावर कपल्स’ आणखी वाचा

बालीतील समुद्राखालाचे सुंदर मंदिर

इंडोनेशियातील बाली बेट म्हणजे अनोख्या, अद्भुत आणि सुंदर पर्यटनाचा गाभा असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. मुस्लीमबहुल इंडोनेशियात या …

बालीतील समुद्राखालाचे सुंदर मंदिर आणखी वाचा

दक्षिण कॅरोलीनाच्या सागरी किनाऱ्यावर सापडली रहस्यमयी वस्तू

जगामध्ये अनेक ठिकाणी अनेकदा रहस्यमयी वस्तू आकाशातून उडताना पहिल्याच्या किंवा पाण्यातून वाहून आल्याच्या कितीतरी घटना प्रसिद्ध होत असतात. अशीच एक …

दक्षिण कॅरोलीनाच्या सागरी किनाऱ्यावर सापडली रहस्यमयी वस्तू आणखी वाचा

पोहण्यासाठी तलावामध्ये उतरलेल्या मुलीला सापडली पंधराशे वर्षे जुनी तलवार.

स्वीडनमधील व्हीडोस्टर्न या तलावामध्ये पोहोण्यास उतरलेल्या सागा वानेक या आठ वर्षीय मुलीला पंधराशे वर्षे पूर्वीची, ‘व्हायकिंग’ कालीन तलवार सापडली आहे. …

पोहण्यासाठी तलावामध्ये उतरलेल्या मुलीला सापडली पंधराशे वर्षे जुनी तलवार. आणखी वाचा

हे आहे भारताचे प्राचीन, अमूल्य वैभव

भारताची संस्कृती अतिशय प्राचीन आहे, ह्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ह्या संस्कृतीचे उदाहरण असलेल्या अनेक कलाकृती भारतभरातील ठिकठीकाणच्या वस्तू संग्रहालायांमध्ये …

हे आहे भारताचे प्राचीन, अमूल्य वैभव आणखी वाचा

काही पुरातन संस्कृतींबद्दल रोचक तथ्ये

पुरातन किंवा प्राचीन संस्कृती म्हणताच आपल्या डोळ्यांपुढे काही ठराविक चित्रे उभी राहतात. पाषाणयुगातील मोहेनजोदारो, हडप्पा येथे सापडलेले वास्तुशास्त्राचे नमुने, शिल्पकला, …

काही पुरातन संस्कृतींबद्दल रोचक तथ्ये आणखी वाचा

ऑस्ट्रेलिया मध्ये सापडली वीस हजार वर्षांपूर्वीची पदचिन्हे

ऑस्ट्रेलिया मध्ये वीस हजार वर्षे जुने मानवी पावलांचे ठसे सापडले आहेत. या पावलांच्या ठश्यांवरून येथे मोठ्या प्रमाणामध्ये मानवी वस्ती त्या …

ऑस्ट्रेलिया मध्ये सापडली वीस हजार वर्षांपूर्वीची पदचिन्हे आणखी वाचा

१०६ वर्षांपूर्वीचा केक आजही जैसे थे…

ख्राइस्टचर्च – आजकाल दोन दिवस जूना पावही किंवा कालची भाकरीही खाल्ली जात नाही आणि अशात तुमच्या समोर जर १०६ वर्षे …

१०६ वर्षांपूर्वीचा केक आजही जैसे थे… आणखी वाचा

अत्याधुनिक हॉटेल्सना टक्कर देतेय हे प्राचीन हॉटेल

प्राचीन काळापासूनच माणूस दूरवरचे प्रवास करत आला आहे. त्या काळी गावागावातून प्रवासी मुक्कामासाठी धर्मशाळा, सराया बांधल्या जात होत्या. त्यातील कांही …

अत्याधुनिक हॉटेल्सना टक्कर देतेय हे प्राचीन हॉटेल आणखी वाचा

मध्य परदेशात हजार वर्षांपूर्वीची प्रचंड लांबीची भिंत

चीनच्या भिंतीचे नाव जागतिक आश्चर्यात कोरले गेले आहे. मात्र याच धर्तीवर सुमारे १ हजार वर्षांपूर्वी बांधलेली ८० किमीपेक्षा जास्त लांबीची …

मध्य परदेशात हजार वर्षांपूर्वीची प्रचंड लांबीची भिंत आणखी वाचा