क्रिकेट

लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारत-इंग्लंडला दंडासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपदांच्या गुणांमध्ये कपात

दुबई – १२ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. पण …

लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारत-इंग्लंडला दंडासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपदांच्या गुणांमध्ये कपात आणखी वाचा

अफगानिस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातील नेत्यांकडे केली मदतीसाठी विनंती

काबूल – अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून माघारी परतल्यानंतर तालिबानची क्रूरता वाढतच चालली आहे. अफगाणिस्तानच्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर तालिबान एकापाठोपाठ एक वेगाने …

अफगानिस्तानचा गोलंदाज राशिद खानने जगभरातील नेत्यांकडे केली मदतीसाठी विनंती आणखी वाचा

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे असे आहे वेळापत्रक

नवी दिल्ली – टीम इंडियाने आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली …

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे असे आहे वेळापत्रक आणखी वाचा

माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्जचे बीसीसीआयवर गंभीर आरोप

नवी दिल्ली – काश्मीर प्रीमियर लीग संदर्भात दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्सने एक मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय नियामक …

माजी क्रिकेटपटू हर्शेल गिब्जचे बीसीसीआयवर गंभीर आरोप आणखी वाचा

टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेच्या टीमला मिळाले ‘एवढ्या’ लाखांचे बक्षीस!

कोलंबो – भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यातील टी-२० मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने …

टीम इंडियाचा पराभव केल्यानंतर श्रीलंकेच्या टीमला मिळाले ‘एवढ्या’ लाखांचे बक्षीस! आणखी वाचा

माही धोनीच्या नव्या लुकवर चाहते फिदा

टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल स्थगित झाल्यावर सिमला येथे कुटुंबाबरोबर सुटीवर …

माही धोनीच्या नव्या लुकवर चाहते फिदा आणखी वाचा

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या आणखी दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

कोलंबो – श्रीलंका दौऱ्यावर असेलेले भारतीय क्रिकेटपटू यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णप्पा गौथम यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी संघाचा अष्टपैलू …

श्रीलंका दौऱ्यावरील टीम इंडियाच्या आणखी दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण आणखी वाचा

विराट कोहलीवर इन्स्टाग्राम पोस्ट वरून होणार कारवाई ?

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली, त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टवरून अडचणीत आला असून अॅडव्हरटायझिंग स्टँडर्डस कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजे एएससीआय …

विराट कोहलीवर इन्स्टाग्राम पोस्ट वरून होणार कारवाई ? आणखी वाचा

हार्दिक पांड्यासह ९ भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण

कोलंबो – आज बुधवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवला जाईल. हा सामना काल मंगळवारी २७ जुलै रोजी …

हार्दिक पांड्यासह ९ भारतीय क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण आणखी वाचा

कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा टी-२० सामना पुढे ढकलला

कोलंबो – शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ने जिंकल्यानंतर टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी …

कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा टी-२० सामना पुढे ढकलला आणखी वाचा

बीसीसीआयकडून सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉच्या इंग्लंड दौऱ्यावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली – आता इंग्लंड दौऱ्यावर पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव जाणार आहेत. आज सोमवारी याची घोषणा …

बीसीसीआयकडून सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉच्या इंग्लंड दौऱ्यावर शिक्कामोर्तब आणखी वाचा

शोएब अख्तरची भविष्यवाणी; पाकिस्तान भारताला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये हरवणार

लाहोर – आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही यंदाची सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असणार आहे. आयपीएलचा चौदावा हंगाम यूएईमध्ये पार पडल्यानंतर …

शोएब अख्तरची भविष्यवाणी; पाकिस्तान भारताला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये हरवणार आणखी वाचा

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर हत्येच्या कटाचा आरोप

लाहोर: क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीमुळे गेल्या काही वर्षात चर्चेत आलेला पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. …

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमवर हत्येच्या कटाचा आरोप आणखी वाचा

कोरोनामुक्त झालेला ऋषभ पंत पहिल्या कसोटीत खेळणार का? बीसीसीआयने दिली महत्त्वपूर्ण माहिती

लंडन – सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला संघाचा विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे …

कोरोनामुक्त झालेला ऋषभ पंत पहिल्या कसोटीत खेळणार का? बीसीसीआयने दिली महत्त्वपूर्ण माहिती आणखी वाचा

जातिवाचक वक्तव्यानंतर सोशल मीडियात ट्रोल झाला सुरेश रैना

चेन्नई : माजी क्रिकटपटू सुरेश रैना आपली ओळख ही उच्चवर्णीय जातीची असल्याचे सांगितल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुरेश रैनाने आपण …

जातिवाचक वक्तव्यानंतर सोशल मीडियात ट्रोल झाला सुरेश रैना आणखी वाचा

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने रचले हे विक्रम

कोलंबो – टीम इंडियाने श्रीलंकेविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सात गडी राखत विजय मिळवला. भारतीय कर्णधार शिखर धवनने …

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनने रचले हे विक्रम आणखी वाचा

बिहारमध्ये होतेय सचिन तेंडूलकरचे मंदिर

क्रिकेटचा भगवान अशी उपाधी मिळालेल्या भारताच्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरचा जगप्रसिध्द चाहता सुधीरकुमार गौतम याने शुक्रवारी सचिन तेंडूलकरचे मंदिर बांधणार असल्याची …

बिहारमध्ये होतेय सचिन तेंडूलकरचे मंदिर आणखी वाचा

टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानशी भिडणार टीम इंडिया

दुबई – आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गटांची घोषणा केली आहे. आज शुक्रवारी गटात कोणकोणते संघ असणार, …

टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानशी भिडणार टीम इंडिया आणखी वाचा