क्रिकेट

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात बांगलादेशने रचला इतिहास

ढाका : न्यूझीलंडला बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे महागात पडले. काही दिवसांपूर्वी अशीच चूक ऑस्ट्रेलियन संघाने केली होती आणि …

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात बांगलादेशने रचला इतिहास आणखी वाचा

आयपीएलमध्ये आता खेळणार आठ ऐवजी १० संघ; बीसीसीआयच्या तिजोरीत पडणार अतिरिक्त ५००० कोटींची भर

नवी दिल्ली – इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलसाठी बीसीसीआय मोठी तयारी करत असून आयपीएलच्या पुढील हंगामापासून ८ ऐवजी १० संघ …

आयपीएलमध्ये आता खेळणार आठ ऐवजी १० संघ; बीसीसीआयच्या तिजोरीत पडणार अतिरिक्त ५००० कोटींची भर आणखी वाचा

निवृत्ती ! आता क्रिकेट मैदानात धडधडाणार नाही ‘स्टेन’गन

दक्षिण आफ्रिका – क्रिकेटच्या सर्व प्रकारातून दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने निवृत्ती घेतली आहे. एक पोस्ट त्याने …

निवृत्ती ! आता क्रिकेट मैदानात धडधडाणार नाही ‘स्टेन’गन आणखी वाचा

अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली – सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने निवृत्ती जाहीर केली आहे. बराच काळ ३७ …

अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती आणखी वाचा

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डावाने पराभव

लीड्स – इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला घेतला आहे. भारताचा दुसरा डाव सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळच्या …

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा डावाने पराभव आणखी वाचा

मैदानात मोहम्मद सिराजवर बॉल भिरकवणाऱ्या प्रेक्षकांवर भडकला विराट कोहली

लीड्स – भारतीय संघाने लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत जबरदस्त विजय मिळवल्यानतंर इंग्लंड संघापुढे तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी सपशेल लोटांगण घातले. …

मैदानात मोहम्मद सिराजवर बॉल भिरकवणाऱ्या प्रेक्षकांवर भडकला विराट कोहली आणखी वाचा

इंटरनेटवर गाजतेय हार्दिक पांड्याचे घड्याळ

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे घड्याळ इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आले असून स्वतः हार्दिकनेच त्याचा या घड्याळासह फोटो इन्स्टाग्रामवर शेअर …

इंटरनेटवर गाजतेय हार्दिक पांड्याचे घड्याळ आणखी वाचा

धोनी अशा ‘किलर’ लूक करून खेळणार आयपीएलचे सामने ?

आपल्या मेकओव्हरसाठी भारतीय संघाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी कायमच चर्चेत असतो. त्याचा नवा लूक काही ठराविक काळासाठी ट्रेंडमध्ये असतो. म्हणूनच …

धोनी अशा ‘किलर’ लूक करून खेळणार आयपीएलचे सामने ? आणखी वाचा

कसोटी मालिका; इंग्लंडच्या संघात डेविड मलानचे पुनरागमन

नवी दिल्ली – भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात …

कसोटी मालिका; इंग्लंडच्या संघात डेविड मलानचे पुनरागमन आणखी वाचा

आयपीएल २०२१, युएई स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना प्रवेश?

करोनाचा धोका निर्माण झाल्यामुळे मधेच थांबविले गेलेले आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने १९ सप्टेंबर पासून युएई येथे खेळविले जाणार असून …

आयपीएल २०२१, युएई स्टेडियम मध्ये प्रेक्षकांना प्रवेश? आणखी वाचा

क्रिकेटच्या पंढरीत ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमाची नोंद!

लॉर्ड्स – भारताने लॉर्ड्स कसोटी सामन्यात इतिहास रचत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडला या कसोटीच्या पाचव्या दिवशी ६० षटकात …

क्रिकेटच्या पंढरीत ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रमाची नोंद! आणखी वाचा

आनंद महिंद्रांनी यामुळे Chutzpah शब्द वापरत केले टीम इंडियाचे कौतुक

भारतीय गोलंदाजांनी इंग्लड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसावर छाप पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी मोहम्मद शमीने केलेल्या …

आनंद महिंद्रांनी यामुळे Chutzpah शब्द वापरत केले टीम इंडियाचे कौतुक आणखी वाचा

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा; पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार टीम इंडिया

दुबई – या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. भारतात होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे आता ओमान …

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा; पहिल्याच सामन्यात पाकिस्तानशी भिडणार टीम इंडिया आणखी वाचा

आयसीसीची सहभागी देशांना टी-20 विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंची यादी पाठवण्याची सूचना

दुबई – भारतात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आली आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन …

आयसीसीची सहभागी देशांना टी-20 विश्वचषक स्पर्धेतील खेळाडूंची यादी पाठवण्याची सूचना आणखी वाचा

भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची निवृत्ती

नवी दिल्ली : 28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंद याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक उन्मुक्तने …

भारताला अंडर 19 विश्वचषक जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदची निवृत्ती आणखी वाचा

हार्दिक पांड्याचा नवा लुक व्हायरल

चेन्नई सुपरकिंग्सचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याचा नवा डॅशिंग लुक गेल्या महिन्यात व्हायरल झाल्यापासून क्रिकेटपटूंनीही त्यापासून प्रेरणा घेतल्याचे दिसून येत आहे. …

हार्दिक पांड्याचा नवा लुक व्हायरल आणखी वाचा

आयसीसी क्रमवारीत जो रुटने विराट कोहलीला टाकले मागे

दुबई : आयसीसी क्रमवारीत भारताविरुद्ध नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये 173 धावा करणाऱ्या जो रुटने आपले …

आयसीसी क्रमवारीत जो रुटने विराट कोहलीला टाकले मागे आणखी वाचा

लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारत-इंग्लंडला दंडासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपदांच्या गुणांमध्ये कपात

दुबई – १२ ऑगस्टपासून लॉर्ड्स मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. पण …

लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारत-इंग्लंडला दंडासोबत जागतिक कसोटी अजिंक्यपदांच्या गुणांमध्ये कपात आणखी वाचा