कृषी

शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे मार्गदर्शन

नवी दिल्ली – देशातील 70 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे 115 कोटी एसएमएस संदेश पाठविण्याचे प्रचंड कार्य गेल्या वर्षभरात कृषी मंत्रालयाच्या …

शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे मार्गदर्शन आणखी वाचा

शेतीला जोड धंदे आवश्यकच

शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो. बारोमास त्याची तंगी असते. विदर्भ आणि मराठवाड्यात तर शेतकरी मोठया संख्येने आत्महत्या करतात. गेल्या …

शेतीला जोड धंदे आवश्यकच आणखी वाचा

प्रक्रिया उद्योगाने समृद्धीची दारे खुली

इंडियातल्या कारखानदारांना कोणकोणता कच्चा माल विकणं बंद करता येईल याची चाचपणी करू या. निव्वळ कच्चा माल स्वस्तात विकून आणि तेवढे …

प्रक्रिया उद्योगाने समृद्धीची दारे खुली आणखी वाचा

प्रक्रिया उद्योग : शोषण मुक्तीसाठीचे शस्त्र

आपण प्रक्रिया उद्योगाची माहिती घेत आहोत. तेव्हा ती घेताना प्रक्रिया उद्योगाचे अर्थव्यवस्थेतले महत्व नीट लक्षात घेतले पाहिजे. आपण सारे शेतकरी …

प्रक्रिया उद्योग : शोषण मुक्तीसाठीचे शस्त्र आणखी वाचा

कडधान्यांच्या डाळी करण्याचा उद्योग

शेती मालावर कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जाऊ शकतात याची तांत्रिक आणि अन्य माहिती देणारी बरीच पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. ती पुस्तके …

कडधान्यांच्या डाळी करण्याचा उद्योग आणखी वाचा

मिरचीवर प्रक्रिया करणे सोपे

शेतकर्‍यांना ङ्गारसे कष्ट न करता प्रक्रिया करता येणारा शेतीमाल म्हणजे मिरची. मिरची हे असे एक पीक आहे की, ते काश्मीरपासून …

मिरचीवर प्रक्रिया करणे सोपे आणखी वाचा

कथा अकलेच्या कांद्याची

प्रा.सतीश पिंपळगांवकर यांनी शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी यांच्यासंबंधात एक उपक्रम केला होता. तो त्यांनी सांगितला. हा प्रयोग शेतकर्‍यांसाठी उपयुक्त …

कथा अकलेच्या कांद्याची आणखी वाचा

भाज्या वाळवण्याचा उद्योग

कृषी प्रक्रिया उद्योगाची चर्चा होत असताना त्यासाठी आवश्यक असणारे परवाने आणि यंत्रसामुग्री तसेच मार्केटिंग वगैरे शब्द वापरून शेतकर्‍यांना बिचकवले जाते. …

भाज्या वाळवण्याचा उद्योग आणखी वाचा

प्रक्रिया उद्योगाने क्रांती शक्य

आपल्या देशामध्ये १९६० च्या दशकात हरित क्रांती झाली. या हरित क्रांतीने शेतकरी सुखी होईल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या होत्या. …

प्रक्रिया उद्योगाने क्रांती शक्य आणखी वाचा

खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट

नवी दिल्ली – चालू खरीप हंगामाच्या पेरण्यांच्या काळात मोसमी पावसाने दगा दिल्यामुळे भातशेतीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झाला असून, आतापर्यंत देशभरात …

खरीप हंगाम ; देशात पेरण्यांच्या टक्केवारीत मोठी घट आणखी वाचा

आणखी काही कोरडवाडू फळे

आणखीही काही कोरडवाहू क्षेत्रातील ङ्गळे या भागातल्या शेतकर्‍यांना जीवदान देण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यात पेरू या पिकाचा प्रामुख्याने उल्लेख करावा …

आणखी काही कोरडवाडू फळे आणखी वाचा

बहुगुणी उमराण बोर

कोरडवाहू ङ्गळबागा दुष्काळी भागांचे नशीब बदलून टाकू शकतात. त्यातल्या काही बागांनी तर ते केेलेही आहे.उदाहरणार्थ पेरू. अनेक शेतकर्‍यांनी पेरूच्या बागा …

बहुगुणी उमराण बोर आणखी वाचा

फळबागांमुळे स्थलांतरात घट

मराठवाडा हा दुष्काळी आणि मागासलेला भाग म्हणून ओळखला जात होता. दुष्काळ पडल्यावर मराठवाड्याचे ङ्गार हाल होतात. मराठवाड्यातले लोक पोटासाठी वाटेल …

फळबागांमुळे स्थलांतरात घट आणखी वाचा

महाराष्ट्र एक आदर्श ङ्गलोत्पादक राज्य

सध्या महाराष्ट्रामध्ये ऊस आणि कापूस या दोन नगदी पिकांचा ङ्गार गवगवा सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात …

महाराष्ट्र एक आदर्श ङ्गलोत्पादक राज्य आणखी वाचा

व्हायरस

जैविक पीक संरक्षणाच्या पद्धतींमध्ये प्रत्यक्षात एखाद्या पिकांवर व्हायरसच ङ्गवारला जातो. व्हायरस म्हटल्यावर आपण दचकतो कारण व्हायरस हा पिकाला होणारा विकार …

व्हायरस आणखी वाचा

जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-२)

खरे म्हणजे हे प्राणी ङ्गार धोकादायक असतात. माणसाला खातात. जंगलात असतात तोपर्यंत ठीक आहे. परंतु काही निमित्ताने ते जंगलाजवळच्या मानवी …

जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-२) आणखी वाचा