पुणे

राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल, आशिष शेलारांचे खळबळजनक वक्तव्य

पुणे – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळत आहे. …

राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल, आशिष शेलारांचे खळबळजनक वक्तव्य आणखी वाचा

चिंताजनक बाब ! पुण्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त!

पुणे – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र मागील अनेक दिवसांपासून येत असलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्यामुळे अनेक ठिकाणी …

चिंताजनक बाब ! पुण्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त! आणखी वाचा

केंद्राने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावे : अजित पवार

पुणे : येत्या 4 तारखेपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, पण आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत …

केंद्राने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावे : अजित पवार आणखी वाचा

पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा – आदित्य ठाकरे

पुणे : मानव जीवनाच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असून पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा आणि शहरे कार्बन न्यूट्रल …

पर्यावरण बदलाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा – आदित्य ठाकरे आणखी वाचा

महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – नीलम गोऱ्हे

पुणे : राज्य शासन महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असून महिलांवरील अत्याचाराच्या घटना ही चिंतेची बाब आहे. महिलांवरील अत्याचार करणाऱ्या …

महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – नीलम गोऱ्हे आणखी वाचा

पुण्यातील नव्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

“कात्रजचा खून झाला!” असा मजकूर असलेला एका मोठा बॅनर पुण्यातील कात्रज परिसरात लावण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावरून या बॅनरचे …

पुण्यातील नव्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणखी वाचा

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : कोरोनाचे संकट अजूनही कायम असून कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मास्क …

मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आणखी वाचा

पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

पुणे – एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना संपूर्ण देश करत असतानाच दुसरीकडे लसीकरण मोहिम देखील वेगाने राबवण्यात येत असल्यामुळे या …

पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचे अजित पवारांनी दिले संकेत आणखी वाचा

नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकत नाही – कृष्ण प्रकाश

पुणे – चार दिवसांमध्ये घडलेल्या सहा खुनाच्या घटनांचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दबंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना गांभीर्य नसल्याचे पाहायला …

नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाही तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकत नाही – कृष्ण प्रकाश आणखी वाचा

ॲम्ब्युलन्सवरील आताच्या कर्कश सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची घोषणा

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गाड्यांमध्ये सध्या जे हॉर्न आहेत, त्याजागी भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसवले जाणार असल्याचे …

ॲम्ब्युलन्सवरील आताच्या कर्कश सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची घोषणा आणखी वाचा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन

पुणे – वयाच्या ७२ व्या वर्षी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे यांचे निधन झाले आहे. रणपिसे …

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांचे निधन आणखी वाचा

रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे – सिंहगड पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरेकरांनी राष्ट्रवादी …

रुपाली चाकणकर यांची प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आणखी वाचा

‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये हे सोमवार 20 सप्टेंबर 2021 …

‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात ; चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यातील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी बरोबरच हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्ला चढवला. किरीट …

देवेंद्र फडणवीस शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात ; चंद्रकांत पाटील आणखी वाचा

लहान मुलांच्या लसी संदर्भात अदर पूनावालांची मोठी घोषणा!

पुणे – १७ सप्टेंबर अर्थात शुक्रवारी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुमारे अडीच कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस …

लहान मुलांच्या लसी संदर्भात अदर पूनावालांची मोठी घोषणा! आणखी वाचा

अजित पवारांना उपटले अधिकाऱ्यांचे कान; माझ्यासोबत माझ्या गतीने कामे करा

पुणे – आपल्या बेधडकपणे बोलण्याच्या शैलीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे ओळखले जातात. शनिवारी बारामतीमध्ये असाच काहीसा …

अजित पवारांना उपटले अधिकाऱ्यांचे कान; माझ्यासोबत माझ्या गतीने कामे करा आणखी वाचा

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यातील ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

पुणे : भारत विकास परिषद पुणे यांच्यावतीने शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या प्राणवायू निर्मिती संयंत्राचे (ऑक्सिजन प्रकल्प) …

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्यातील ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण आणखी वाचा

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक – अजित पवार

पुणे – जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी अद्यापही काही काळ दक्षता घेणे गरजेचे …

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक – अजित पवार आणखी वाचा