मनोरंजन

Marathi News,entertainment news in marathi read bollywood,hollywood and marathi film and play news and articles

धार्मिक आणि कुटुंबवत्सल रणबीर

 बॉलिवूडमध्ये आपले स्थान बळकट करू पाहात असलेला कपूर घराण्याचा दिवा रणबीर अतिशय धार्मिक स्वभावाचा आहे बरं का! आता हेच पाहा …

धार्मिक आणि कुटुंबवत्सल रणबीर आणखी वाचा

हिरो शाहिदला अखेर पोलिसांचाच आधार

बॉलिवूडमधील हिरो चित्रपटात कितीही अशक्य गोष्टी सहजी करत असले तरी प्रत्यक्ष जीवनात मात्र अनेकवेळा त्यांना किरकोळ बाबींसाठीही पोलिसांची मदत मागायची …

हिरो शाहिदला अखेर पोलिसांचाच आधार आणखी वाचा

आमीर, मित्रा, तुझ्यासाठी कांहीही – सलमान

शोले या रेकॉर्डब्रेक चित्रपटाने जय वीरूच्या मित्रप्रेमाची महती सर्वसामान्य जनतेत रूजवली असे म्हटले तर ते गैर ठरू नये. पण सिनेमातले …

आमीर, मित्रा, तुझ्यासाठी कांहीही – सलमान आणखी वाचा

सेन्सॉर बोर्डाची पंधरा संहितांना मान्यता

पुणे, दि. २३ – मराठी रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डाची मासिक बैठक सोमवारी संपन्न झाली. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष फ.मु. …

सेन्सॉर बोर्डाची पंधरा संहितांना मान्यता आणखी वाचा

यशवंतराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष यंदा उत्साहात साजरं

    महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष यंदा साजरं होत आहे. त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने यशंवतराव चव्हाण यांच्या …

यशवंतराव चव्हाण यांचं जन्मशताब्दी वर्ष यंदा उत्साहात साजरं आणखी वाचा

सामाजिक क्षेत्रातील मिस इंडिया व्हायचय – हसलिन कौर

नागपूर, दि. २१ – ग्लॅमरच्या विश्‍वात पाऊल टाकले आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्वतःच्या क्षमता सिद्ध करणे हेच माझे स्वप्न आहे. …

सामाजिक क्षेत्रातील मिस इंडिया व्हायचय – हसलिन कौर आणखी वाचा

`नवा गडी नवे राज्य चित्रपटा’चे चित्रीकरण पुण्यात

पुणे, दि.  २० : अफलातून गाजलेल्या नवा गडी नवे राज्य या नाटकाचे चित्रपटात रुपांतर करण्यासाठी पुण्यातील जाहिरात आणि सराफ व्यवसायातीलदिग्गज …

`नवा गडी नवे राज्य चित्रपटा’चे चित्रीकरण पुण्यात आणखी वाचा

पद्मजा फेणाणी यांच्या भक्तीसंगीताने श्रोते मंत्रमुग्ध

अक्क्लकोट, दि. १९ – सुप्रसिध्द गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर व सहकार्‍यांनी सादर केलेल्या भक्तीगीत संगीताने स्वामीभक्त रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. …

पद्मजा फेणाणी यांच्या भक्तीसंगीताने श्रोते मंत्रमुग्ध आणखी वाचा

`डर्टी’ पिक्चरच्या टी.व्ही. प्रसारणावर बंदी घाला

नागपूर, दि. १९ – `डर्टी’ पिक्चरच्या येत्या रविवारी होणारे टी. व्ही. वरील प्रसारण थांबविण्यात यावे,  अशी विनंती करणारी जनहित याचिका …

`डर्टी’ पिक्चरच्या टी.व्ही. प्रसारणावर बंदी घाला आणखी वाचा

हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार

पुणे, दि. १८ – नेपोलियन आणि अलेक्झांडर यांसारख्या राजांपेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द दैदीप्यमान आहे. मात्र, अन्य प्रदेशांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची …

हॉलिवूडमध्ये ‘राजा शिवछत्रपती’ चित्रपट झळकणार आणखी वाचा

पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीसही यापुढे अनुदान चित्रपट निर्मिती शताब्दी वर्षनिमित्त विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत निर्णय

कोल्हापूर, दि. १६ – पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीस यापुढे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमु‘यमंत्री अजित पवार यांच्या …

पहिल्या मराठी चित्रपट निर्मितीसही यापुढे अनुदान चित्रपट निर्मिती शताब्दी वर्षनिमित्त विशेष कार्यक्रम मुख्यमंत्र्यांसमवेत बैठकीत निर्णय आणखी वाचा

करिना लवकरच ‘रामलीला’ चित्रपटात

मुंबई, दि. १६ – बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री बेबो म्हणजेच करिना कपूर सध्या यशाच्या शिखरावर असताना मधूर भांडारकरच्या `हिरोईन’  चित्रपटाचे काम …

करिना लवकरच ‘रामलीला’ चित्रपटात आणखी वाचा

सलमानखानच्या प्रेरणेमुळेच बॉनी कपूरचा मुलगा बनला `इश्कजादा’

मुंबई, दि. १३  –  `इश्कजादे’ या चित्रपटातून बॉनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या नवोदित कलाकाराला सलनाम …

सलमानखानच्या प्रेरणेमुळेच बॉनी कपूरचा मुलगा बनला `इश्कजादा’ आणखी वाचा

आता मिस परफेक्शनिस्ट

बॉलिवुडयध्ये परफेक्शनिस्ट  म्हणजे अभिनेता आमीर खान ही इयेज आहे. मात्र आता मिस्टर परङ्गेक्शनिस्टबरोबर बॉलिवूडमध्ये मिस परङ्गेक्शनिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण …

आता मिस परफेक्शनिस्ट आणखी वाचा

महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली वैशाली जाधव

महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या `ढोलकीच्या तालावर’ या अनोख्या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा हजारो रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने नाशकात संपन्न झाला.  १२ लावण्यवतींमध्ये रंगलेली …

महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी ठरली वैशाली जाधव आणखी वाचा

’राजा परांजपे सन्मान‘ सई परांजपे यांना जाहीर

पुणे, दि. ९ – राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘राजा परांजपे सन्मान’ यंदा दिग्दर्शिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. …

’राजा परांजपे सन्मान‘ सई परांजपे यांना जाहीर आणखी वाचा

जॉन लवकरच लग्नाच्या बेडीत !

अभिनेता जॉन अब्राहमच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्याने त्याची एक्स गर्लङ्ग्रेंड बिपाशा बासुही चर्चेत आली आहे. जॉन आणि बिपाशाचे ब्रेकअप झाल्यानंतर …

जॉन लवकरच लग्नाच्या बेडीत ! आणखी वाचा

आईच्या पसंतीनेच लग्न करणार कतरीना

मुंबई,दि.२२फेब्रुवारी-बॉलिवूडची बार्बी डॉल कतरीना कैफच्या अभिनयाचा आलेख एकीकडे उंचावत असतानाच दुसरीकडे खाजगी जीवनाच्या आलेखात चढउतार होत आहे. प्रथम तिचे प्रेमसंबंध …

आईच्या पसंतीनेच लग्न करणार कतरीना आणखी वाचा