आता मिस परफेक्शनिस्ट

बॉलिवुडयध्ये परफेक्शनिस्ट  म्हणजे अभिनेता आमीर खान ही इयेज आहे. मात्र आता मिस्टर परङ्गेक्शनिस्टबरोबर बॉलिवूडमध्ये मिस परङ्गेक्शनिस्ट म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात एक अभिनेत्री खूप बिझी आहे, आणि ही अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. डर्टी पिक्चरला मिळालेल्या तुङ्गान प्रतिसादानंतर विद्या लवकरच ‘कहानी’ या सिनेमात आपल्याला प्रेग्नंट वुमनच्या भूमिकेत दिसणार आहे.

या भूमिकेसाठी विद्याने खूपच मेहनत घेतली आहे. प्रेग्नंट वुमनच्या भूमिकेला योग्य न्याय मिळावा यासाठी विद्या डॉक्टरांना भेटली आणि गर्भवती स्त्रीचा दिनक्रम कोणत्या स्वरुपाचा असतो, तिची लाईङ्ग स्टाईल काय असते याची माहिती घेतली. शिवाय या सिनेमाच्या शुटींगदरम्यान विद्याची मोठी बहिण प्रेग्नंट होती,  तिच्याकडूनही विद्याने भरपूर टीप्स घेतल्या. विशेष म्हणजे सिनेमाच्या शुटींगदरम्यान विद्या रात्री ङ्गत्त* दोनच तास झोपायची आणि लगेच शुटींगसाठी सेटवर हजर असायची. एकुणच विद्याने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत बघुन तिला बॉलिवूडची मिस परङ्गेक्शनिस्ट असे संबोधले जाऊ शकते.

Leave a Comment