भारताचा ‘मास्टर ब्लास्टर’ जगाचा लाडका!
लंडन – नुकतंच लंडनमधल्या ह्ययुगोवह्ण या संस्थेनं जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींची एक यादी तयार केलीय. या यादित भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन …
Marathi News,cricket,tennis,football ,badminton,mumbai pune sports news and article from maharashtra in marathi
लंडन – नुकतंच लंडनमधल्या ह्ययुगोवह्ण या संस्थेनं जगभरातील प्रशंसनीय व्यक्तींची एक यादी तयार केलीय. या यादित भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन …
मेलबर्न- ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणा-या या स्पर्धेत गतविजेता सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि …
मुंबई- टीम इंडिया दोन टेस्ट आणि पाच वन-डेच्या सीरिजसाठी न्यूझीलंडला रविवारी सकाळी रवाना झाली. परदेशताल्या उसळत्या खेळपट्टीवर टीम इंडियाची कामगिरी …
मुंबई : २०१२-१३ वर्षासाठी देण्यालत येणा-या वार्षिक पुरस्कारांची घोषणा बीसीसीआयने केली आहे. टीम इंडियाचा ऑफस्पिनर आऱ अश्विनला भारताच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय …
भारत-पाक एक्स्प्रेस अर्थात रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीने सिडनी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. …
औरंगाबाद – मुंबईविरुद्ध सुरू झालेल्याय रणजी ट्रॉफीतील उपांत्य लढतीत आम्ही कोणताही दबाव न घेता खेळणार आहोत. मुंबई संघात वसीम जाफर, …
मुंबई – उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर जिल्ह्यात चहाचं लहानसं दुकान चालवणार्या! राजकुमार शर्मा यांचा १३ वर्षीय मुलगा हृतिक शर्मा याची निवड मुंबईच्या …
मुंबई संघात अर्जुन तेंडुलकरसोबत चहावाल्याच्या मुलाची निवड! आणखी वाचा
दुबई – आयसीसीने सोमवारी कसोटी क्रिकेटमधील जागतीक क्रमवारी नुकतीच जाहीर केली आहे. जागतीक क्रमवारीत टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराने …
मुंबई – ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल’चा सातवा सीझन आता लवकरच सुरू होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. …
नवी दिल्ली्- भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्हार संघा दरम्यान होणारा सामना हा नेहमीच लढाईसारखाच असतो. या दोन्हाा संघा दरम्यानन सामनासुरू …
सिडनी: प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या पाच कसोटी सामन्यााच्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला व्हाईटवॉश दिला आहे. शेवटच्या कसोटीत २८१ धावांनी विजय मिळवताना …
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यात वीरेंद्र सेहवाग हा अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघातून त्याचला …
कोलंबो : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अराजकाता माजली आहे. आगामी काळात तेथील क्रिकेट स्पर्धेवर याचा काहीच परिणाम होणार नाही अशी …
मुंबई – नुकत्याच झालेल्या दक्षिण अपिफ्रका विरूद़धच्या मालिकेत कसोटी बळींचे त्रिशतक साजरे करणारा तेज गोलंदाज झहीर खान महाराष्ट्राविरूध्दच्या रणजी उपांत्यपूर्व …
पॅरिस: चार दिवसांपूर्वी स्कीईंग करताना दगडावर डोके आपटून झालेल्या अपघातात शूमाकरच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्याच्या मेंदूवर दोन …
मायकल शूमाकरला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना आणखी वाचा
ग्रॅनोबल – फॉर्म्युला वनचा लिजंड खेळाडू मायकेल शूमाकर शुक्रवारी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र तो अद्यापींही कोमातच …
अहमदाबाद – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात मुंबईने गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. मुंबईच्या १७५ …
पुणे – पिपरी चिंचवड आणि पुणे परिसरात साखळी चोर्या करणार्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक क्रिकेटपटू …