isis

किमान ५० कोटीं लोकांचा खात्मा करण्याच्या तयारीत इसिस

इस्लामिक स्टेट म्हणजे इसिसने एकाचवेळी किमान ५० कोटी लोकांचा खात्मा करण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी ते अणुबॉम्ब वापरण्याचा निर्णय …

किमान ५० कोटीं लोकांचा खात्मा करण्याच्या तयारीत इसिस आणखी वाचा

इसिसने लग्नाला नकार देणार्‍या १५० महिलांना केले ठार

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी त्यांच्यासोबत लग्नास नकार देणार्‍या १५० महिलांची हत्या करून त्यांचे एकत्रित दफन केले असल्याचे वृत्त तुर्कस्तानच्या मिडीयाने दिले …

इसिसने लग्नाला नकार देणार्‍या १५० महिलांना केले ठार आणखी वाचा

इसिसकडून विचवांच्या बॉम्बचा होतोय वापर

इराक युद्धात १९८ एडी मध्ये म्हणजे हजारो वर्षांपूर्वी केल्या गेलेल्या विचवांच्या बॉम्बचा उपयोग इस्लामिक स्टेटचे दहशतवादी नव्याने करू लागले असल्याचे …

इसिसकडून विचवांच्या बॉम्बचा होतोय वापर आणखी वाचा

मानवी अवयव तस्करीतूनही इसिसची कमाई

रक्का- सिरीया आणि इराकच्या कांही भागात इस्लामिक स्टेटची स्थापना केलेले दहशतवादी संघटनेसाठी तेल विक्रीतून जशी भरघोस कमाई करत आहेत तशीच …

मानवी अवयव तस्करीतूनही इसिसची कमाई आणखी वाचा

इसिसकडून ४० भारतीय मजुरांची हत्या?

इराक आणि सिरीयात इस्लामिक स्टेट स्थापन केलेल्या दहशतवाद्यांनी मोसुल शहराजवळ तुर्की कंपनीत बांधकाम मजुर म्हणून काम करत असलेल्या ४० मजुरांचे …

इसिसकडून ४० भारतीय मजुरांची हत्या? आणखी वाचा

अमेरिकी केसिंगसह १८ सिरीयाई सैनिकांचाही शिरच्छेद

बेरूत – इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी सिरीयात मदत कार्यासाठी गेलेल्या अमेरिकन पीटर केसिंग यांचा शिरच्छेद केल्याचा व्हिडीओ नुकताच प्रसारित केला असून …

अमेरिकी केसिंगसह १८ सिरीयाई सैनिकांचाही शिरच्छेद आणखी वाचा

इसिस करतेय स्वतःचे वायूदल तयार

सिरीया आणि इराकमधील कांही भागावर कब्जा करून स्थापण्यात आलेल्या इस्लामिक स्टेटने त्यांचे स्वतःचे वायूदल उभारणीचे काम हाती घेतले असल्याचे वृत्त …

इसिस करतेय स्वतःचे वायूदल तयार आणखी वाचा

इसिस विरोधात लढण्यासाठी डच बायकर गँग सदस्य सिरीयात

इस्लामिक स्टेट सुन्नी दहशतवाद्यांनी सिरीया आणि इराकचा कांही भाग ताब्यात घेऊन इस्लामिक स्टेटची घोषणा केल्याला अनेक महिने लोटले असतानाच या …

इसिस विरोधात लढण्यासाठी डच बायकर गँग सदस्य सिरीयात आणखी वाचा

कोणत्याही क्षणी कोबानी शहरावर इसिसचा कब्जा

बेरूत – सिरीयातील सीमावर्ती भागात असलेल्या कोबानी या कुर्दिश शहरावर कोणत्याही क्षणी इस्लामिक स्टेटचे सुन्नी दहशतवादी कब्जा करण्याची शक्यता असल्याचे …

कोणत्याही क्षणी कोबानी शहरावर इसिसचा कब्जा आणखी वाचा

फ्रान्सचेही इस्लामिक स्टेट अड्ड्यांवर हवाई हल्ले

बगदाद – इराकमधील इस्लामिक स्टेटच्या ताब्यातील भूभागावर फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांचे फ्रान्सचे पंतप्रधान ओलांद यांनी …

फ्रान्सचेही इस्लामिक स्टेट अड्ड्यांवर हवाई हल्ले आणखी वाचा

फ्लेमस् ऑफ वॉर- इसिसतर्फे नवा व्हिडीओ जारी

वॉशिग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच इसिसने हॉलिवूड स्टाईलचा अमेरिकन …

फ्लेमस् ऑफ वॉर- इसिसतर्फे नवा व्हिडीओ जारी आणखी वाचा

पोप फ्रान्सिसना इसिसकडून धोका

रोम – व्हॅटिकन सिटीचे पोप फ्रान्सिस यांना इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांकडून धोका असल्याचे व्हॅटिकन मधील इराकी राजदूत हबीब अल सद्र यांनी …

पोप फ्रान्सिसना इसिसकडून धोका आणखी वाचा

अमेरिका आयएसआयएसचे नामोनिशाण ३ वर्षात मिटविणार

वॉशिग्टन – इराक आणि सिरीयातील कांही भागावर कब्जा करून स्वतंत्र इस्लामिक स्टेटची घोषणा करणार्‍या आयएस्रआयएस दहशतवादी संघटनेचे नामोनिशाण तीन वर्षात …

अमेरिका आयएसआयएसचे नामोनिशाण ३ वर्षात मिटविणार आणखी वाचा

आयएसआयएची रोजची कमाई ६ लाख पौंड

लंडन- सिरीया आणि इराकच्या अनेक भागावर कब्जा केलेल्या इस्लामिक स्टेटचा प्रभाव जगभरात अनेक ठिकाणी वाढतानाच दिसून येत असताना या संटनेनेने …

आयएसआयएची रोजची कमाई ६ लाख पौंड आणखी वाचा