हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौरने षटकार मारून मिळवून दिला मुंबई इंडियन्सला सलग दुसरा विजय, ती ठरली WPL मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू

कर्णधार तोच जो संघाचे नेतृत्व करतो आणि प्रत्येक सामन्यात आपला प्रभाव सोडतो. हरमनप्रीत कौर डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खूप काम करत …

हरमनप्रीत कौरने षटकार मारून मिळवून दिला मुंबई इंडियन्सला सलग दुसरा विजय, ती ठरली WPL मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आणखी वाचा

हरमनप्रीत कौरने युवा खेळाडूवर पराभवाचे खापर फोडले, सोशल मीडियावर झाली फजिती, तिच्याच फॉर्ममुळे तोंडघशी पडली

भारतीय महिला क्रिकेट संघाला रविवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची मोठी संधी होती. मात्र हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम …

हरमनप्रीत कौरने युवा खेळाडूवर पराभवाचे खापर फोडले, सोशल मीडियावर झाली फजिती, तिच्याच फॉर्ममुळे तोंडघशी पडली आणखी वाचा

हरमनप्रीत कौरवर होणार मोठी कारवाई? बीसीसीआय प्रमुख आणि व्हीव्हीएस लक्ष्मण करणार चौकशी

हरमनप्रीत कौर… भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. ती अनेकदा तिच्या वेगवान फलंदाजीमुळे चर्चेत …

हरमनप्रीत कौरवर होणार मोठी कारवाई? बीसीसीआय प्रमुख आणि व्हीव्हीएस लक्ष्मण करणार चौकशी आणखी वाचा

हरमनप्रीत कौरच नाही तर या कर्णधारांनी घेतला अंपायरशी पंगा, जोरदार वादावादी, एकामुळे तर गमवावाही लागला सामना

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. याचे कारण बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील तिचे वर्तन. अंपायरने आऊट दिल्यानंतर …

हरमनप्रीत कौरच नाही तर या कर्णधारांनी घेतला अंपायरशी पंगा, जोरदार वादावादी, एकामुळे तर गमवावाही लागला सामना आणखी वाचा

Harmanpreet Kaur : कर्णधारपदावरून हरमनप्रीत कौरची उचलबांगडी झाली पाहिजे का?

भारतीय महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर होता. टीम इंडियाचा हा दौरा चांगला नव्हता. वनडे मालिकेत संघाची निराशा झाली आणि मालिका …

Harmanpreet Kaur : कर्णधारपदावरून हरमनप्रीत कौरची उचलबांगडी झाली पाहिजे का? आणखी वाचा

BCCI Central Contract : हरमनप्रीत, स्मृती मानधना यांना मिळणार 50 लाख, जाणून घ्या कोणाला मिळाली बढती, कोणाचा कापला गेला खिसा

BCCI ने भारताच्या वरिष्ठ महिला संघाचा वार्षिक करार जाहीर केला आहे. सर्वात मोठा करार ए ग्रेड आहे. ज्यामध्ये बोर्डाने कर्णधार …

BCCI Central Contract : हरमनप्रीत, स्मृती मानधना यांना मिळणार 50 लाख, जाणून घ्या कोणाला मिळाली बढती, कोणाचा कापला गेला खिसा आणखी वाचा

3 गंभीर जखमा, 1112 दिवस सहन केल्या वेदना, आता हरमनप्रीत कौरला सलाम करत आहे जग…

वेदना, कष्ट, दुखणे या शब्दांशी हरमनप्रीत कौरचा खोलवर संबंध आहे. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारताच्या या सुपरस्टार खेळाडूने असे सर्व काही …

3 गंभीर जखमा, 1112 दिवस सहन केल्या वेदना, आता हरमनप्रीत कौरला सलाम करत आहे जग… आणखी वाचा

हरमनप्रीतच्या मुंबईचा अप्रतिम ‘पंच’, गुजरातचा केला पुन्हा दणदणीत पराभव

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत मंगळवारी गुजरात जायंट्सचा 55 धावांनी …

हरमनप्रीतच्या मुंबईचा अप्रतिम ‘पंच’, गुजरातचा केला पुन्हा दणदणीत पराभव आणखी वाचा

हरमनप्रीतने केली धोनीची बरोबरी, 33 चेंडूत 6 गोलंदाजांना केले शांत, स्टार्कच्या पत्नीला दे धक्का!

डब्ल्यूपीएलच्या मैदानात हरमनप्रीत कौरच्या बॅटचा आवाज मोठ्याने ऐकू येत आहे. ती जबरदस्त फॉर्मात आहे, हे केवळ समजत नाही तर दृश्यमान …

हरमनप्रीतने केली धोनीची बरोबरी, 33 चेंडूत 6 गोलंदाजांना केले शांत, स्टार्कच्या पत्नीला दे धक्का! आणखी वाचा

मोगा सोडून मुंबई गाठली, बॅटने केले काम, आज भारतीय क्रिकेटचे आहे मोठे नाव

हरमनप्रीत कौर… फक्त नाव पुरेसे आहे. या नावाने गेल्या 14 वर्षात अनेक विक्रम मोडले आहेत, अनेक नवीन विक्रम रचले आहेत. …

मोगा सोडून मुंबई गाठली, बॅटने केले काम, आज भारतीय क्रिकेटचे आहे मोठे नाव आणखी वाचा

WPL 2023 : वाइड बॉलवर हरमनप्रीतने घेतला रिव्ह्यू, जगाला बसला धक्का, जाणून घ्या असे कसे घडले?

महिला प्रीमियर लीग 2023 सुरू झाली आहे. पहिल्या सत्रातील पहिला सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स …

WPL 2023 : वाइड बॉलवर हरमनप्रीतने घेतला रिव्ह्यू, जगाला बसला धक्का, जाणून घ्या असे कसे घडले? आणखी वाचा

खेळाडूंच्या फिटनेसवर माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली…

भारतीय महिला संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक लढतीत संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर …

खेळाडूंच्या फिटनेसवर माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली… आणखी वाचा

पराभवानंतर हरमनप्रीत कौरने सर्वांसमोर जोडले हात, 26 तासांनंतर काय म्हणाली जाणून घ्या

हरमनप्रीत कौरने टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर सर्वांसमोर हात जोडले आणि मन की बात केली. यापूर्वी भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून …

पराभवानंतर हरमनप्रीत कौरने सर्वांसमोर जोडले हात, 26 तासांनंतर काय म्हणाली जाणून घ्या आणखी वाचा

हरमनप्रीत कौरने इंग्लंडच्या अनुभवी खेळाडूला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाली – आम्ही लहान बाळ नाही

गुरुवारी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. एकेकाळी टीम इंडिया जिंकण्याच्या स्थितीत होती. कर्णधार हरमनप्रीत कौर क्रीजवर थिजली होती. …

हरमनप्रीत कौरने इंग्लंडच्या अनुभवी खेळाडूला दिले चोख प्रत्युत्तर, म्हणाली – आम्ही लहान बाळ नाही आणखी वाचा

एमएस धोनी आणि हरमनप्रीत कौरचा व्हिडिओ, ज्यामुळे पाणावले करोडो चाहत्यांचे डोळे

भारताचे जगज्जेते होण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. महिला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 5 धावांनी पराभव केला. 173 …

एमएस धोनी आणि हरमनप्रीत कौरचा व्हिडिओ, ज्यामुळे पाणावले करोडो चाहत्यांचे डोळे आणखी वाचा

हरमनप्रीत कौरने भारतापासून काय लपवले? पराभवानंतर देशाला का दाखवले नाही

भारतीय महिला संघाचे T20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने हरमनप्रीत कौरच्या संघाचा 5 धावांनी पराभव केला. …

हरमनप्रीत कौरने भारतापासून काय लपवले? पराभवानंतर देशाला का दाखवले नाही आणखी वाचा

हरमनप्रीत कौरसाठी पुढे आला युवराज सिंग, गुगल सर्चमध्ये सुधारणार ही चूक

हरमनप्रीत कौरची बॅट कदाचित शांत असेल. पण, तिच्या बॅटच्या शांततेचा तिच्या कर्णधारपदावर अजिबात परिणाम होत नाही. कर्णधारपदाच्या बाबतीत हरमनप्रीत अद्वितीय …

हरमनप्रीत कौरसाठी पुढे आला युवराज सिंग, गुगल सर्चमध्ये सुधारणार ही चूक आणखी वाचा

150 T20I खेळणारी जगातील पहिली खेळाडू बनली हरमनप्रीत, 3000 धावा पूर्ण करून केला विक्रम

भारताची हरमनप्रीत कौर 150 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे. केवळ महिलांमध्येच नव्हे तर पुरुषांसह 150 टी-20 …

150 T20I खेळणारी जगातील पहिली खेळाडू बनली हरमनप्रीत, 3000 धावा पूर्ण करून केला विक्रम आणखी वाचा